कारवाई केली म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी टाकला कचरा गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायत घरोघरी कचरा संकलनासाठी वाहन व सोबत कर्मचारी पाठवत असताना गुहागर चिपळूण मार्गावर रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या...
Read moreDetailsनिकृष्ट बांधकामाचा परिणाम, मनसेचे प्रसाद कुष्टे यांचा आक्रमक पवित्रा गुहागर, ता. 21 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीट गटारे बांधण्यात आली. मात्र, त्यांची कामे अर्धवट...
Read moreDetailsबांधकामे रखडली, लाभार्थी अद्याप वाळूच्या प्रतिक्षेत गुहागर, ता. 21 : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळू देण्याचे आश्वासन शासनाने दिले मात्र, अधिकृत वाळू उपसाच होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांची बांधकामे...
Read moreDetailsउद्योजक निलेश चव्हाण, कुटगिरी वीरवाडी येथील नूतन सभागृहाचे उद्घाटन गुहागर, ता. 21 : एकजुटीची अभेद्य भिंत कशी असते आणि शिक्षण, संघटन आणि संघर्ष यासाठी काम कसे केले जाते हे अमर...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : तालुक्यात विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामध्ये गुहागर तालुक्यातील भातगाव, पिंपर, हेदवी येथे घरांवर वीज पडून विदयुत उपकारणे जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्येहि...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : शैक्षणिक वर्ष सन २०२४ -२५ मधील १०वी सी.बी.एस.ई बोर्डाच्या परीक्षेत बाल भारती पब्लिक स्कूल, आरजीपीपीएल, अंजनवेल, गुहागर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. Bal Bharati...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : रानवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया 15 मे पासून सुरु करण्यात आली असून, इच्छुक विध्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत,...
Read moreDetailsगुहागर नाका ते विश्रामगृह मार्गाची झालेली दुरावस्था गुहागर, ता. 20 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. नागरिकांना...
Read moreDetailsपुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास पुणे, ता. 20 : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास...
Read moreDetailsखासगी दौरा, व्याडेश्वर दुर्गादेवीचे घेतले दर्शन गुहागर, ता. 19 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुहागरत आले होते. त्यांनी श्री व्याडेश्वर व श्री दुर्गा देवीचे दर्शन...
Read moreDetailsतक्रारींमुळे समुद्रचौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले गुहागर, ता. 19 : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम सध्या सुरू आहे. कोटयावधी रूपयाच्या या बंधाऱ्याच्या कामाची बंधारा नक्की कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेपर्यंत पूर्ण करायचा...
Read moreDetailsसैन्य दलाच्या समर्थनार्थ घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली गुहागर, ता. 19 : काश्मीर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या आँपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानाकडून...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे छत्रपती शंभुराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ११ मे २५ रोजी भारत को-ऑपरेटिव्ह...
Read moreDetailsजळगाव, ता. 17 : स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने "स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी" पुरस्कारासाठी सन २०२४ साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून...
Read moreDetailsशेतकऱ्यांनी पेरणी करावी कि नाही? कृषी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला मुंबई, ता. 17 : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच...
Read moreDetailsसलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : तालुक्यातील कोंडकारूळ जि. प. गटाच्या अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 16 : येथील लहान मुलांमध्ये सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान प्रदान करण्यात आला. किड्स सायक्लोथॉननिमित्त हा सन्मान माळनाका...
Read moreDetails२७ मे पर्यंत केरळात धडकणार; महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता मुंबई, ता. 16 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून काल...
Read moreDetailsपाकिस्तानचे दोन तुकडे? स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा नवीदिल्ली, ता. 15 : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. 'आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही' अशी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.