मोहिमे यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालयांची महत्वाची भूमिका गुहागर, ता. 04 : तालुक्यात पावसाळा संपताच पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने लोकसहभागातून बंधारे उभरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. तालुक्याच्या...
Read moreDetailsआंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनात संशोधनपत्रिकेचे सादरीकरण, महाराष्ट्रातून ११ संशोधक सहभागी गुहागर, ता. 04 : देवभूमी ओळखल्या जाणाऱ्या केरळ येथे आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन २८ डिसेंबर रोजी संपन्न झाले. या संमेलनात...
Read moreDetailsगुहागरचे पोलीस निरीक्षक मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आग्रही गुहागर, ता. 04 : गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पोलीसांकडून पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना दिली जाणारी वागणूक हा गेले काही महिने वादाचा विषय बनला आहे....
Read moreDetailsजीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे गुहागर, ता. 03 : जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण असून सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते. विविध खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, खिलाडी वृत्ती,...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : तालुक्यातील कुंडली बौद्धवाडी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास कुडली बंदरवाडी येथे राहणारा जितेश राजेंद्र काजरोळकर हा त्याच्या मालकीची महिंद्रा...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचें रखडलेले कामे ४५ दिवसात पूर्ण करून देण्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हमीपत्र व अधिकार्यांच्या आश्वासनानंतर ग्रामपंचायत वरवेली व ग्रामस्थांचें...
Read moreDetailsस्वयंभु गजानन,अंजनवेल विजेता तर उपविजेता महापुरुष गुहागर गुहागर, ता. 02 : येथील फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत स्वयंभु गजानन अंजनवेल संघाने महापुरुष गुहागर संघावार मात करत...
Read moreDetailsप्रवाशी राजा दिनानिमित्त गुहागर तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन गुहागर, ता. 02 : गुहागर आगाराला नव्या 25 गाड्या मिळाव्यात तसेच आवश्यक कामगार व कार्यशालेत साहित्य मिळावे, यासाठी उपस्थित अधिकारी यांना...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : येथील यश सुरेश मर्दा यांने पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षेत सुयश मिळवले. याबद्दल गुहागर बाजारपेठेतील हनुमान देवस्थान फंड यांच्या वतीने यश मर्दा यांचा सत्कार करण्यात आला....
Read moreDetailsगुहागर ता. 01 : शिवस्वराज्य प्रतिष्ठान संघटनेचा सातवा वर्धापन दिन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी नूतन विद्यालय नालासोपारा येथे साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचेऔचित्य साधून दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व...
Read moreDetailsविहिरीची अर्धवट खोदाई, जैन इरिगेशन पाईपचे मागणी अपूर्ण; ग्रामस्थांचे आजपासून साखळी उपोषण सुरु गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक नळपाणी योजना अपूर्ण कामामुळे वारंवार...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : तालुक्यातील भातगाव येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( एलआयसी ) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. चिपळूण शाखेतील...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : गुहागर पंचायत समिती, प्रकृति फाऊंडेशन आणि रोटरी क्लब चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आशा वर्कर्स यांच्यासाठी “आरोग्यदक्ष ग्राम “ या उपक्रमांतर्गत विविध आजार प्राथमिक तपासणीसाठी तज्ञ...
Read moreDetailsरौप्यमहोत्सव कार्यक्रम; गेली २५ वर्षे विना पौराहित्य विधिवत पूजा लक्षवेधी गुहागर, ता. 31 : तालुक्यातील अडूर येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी...
Read moreDetailsस्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली भेटवस्तू गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं.१ शाळेतील सन १९९५-९६ च्या इयत्ता सातवीच्या वर्गातील वर्ग मित्र मैत्रिणीं हे तब्बल...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : पडवे केंद्राच्या क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी येथे नूकत्याच पार पडल्या. या स्पर्धेचे यजमानपद ६ वर्षा नंतर तवसाळ तांबडवाडीला लाभले. स्पर्धेच्या उत्तम नियोजनासाठी ग्रामस्थ, महिला मंडळ, माजी...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर,ता. 30 : रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली, तालुका गुहागर यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे नुतन वर्षाच्या...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १६, १७, १८ डिसेंबर २०२४ रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 26 डिसेंबर 2024 रोजी 'वीर बालदिन' साजरा झाला. पुष्पगुच्छ देऊन...
Read moreDetailsसाथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे विवेकानंद जयंती निमित्त साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट व विवेकानंद रिसर्च...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.