Guhagar

News of Guhagar Taluka

रत्नागिरीतील मत्स्यालय पाहाण्याजोगे

रत्नागिरीतील मत्स्यालय पाहाण्याजोगे

५५ फुटी देवमाशाचा सांगाडा; माशांच्या विविध प्रजाती प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरीGUHAGAR NEWS : रत्नागिरी येथील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मुरुगवाडा कॉर्नर, पांढरा समुद्र जवळ, झाडगाव येथे...

Read moreDetails

गुहागरात अनंत चतुर्दशीच्या बाप्पाला निरोप

Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

गुहागर, ता. 29 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप...

Read moreDetails

अडूर वासियांनी जपली शेकडो वर्षाची परंपरा

Adur residents kept the tradition

श्री विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज जोपासतोय सामाजिक ऐक्य गुहागर, ता. 29 : सामुहिक कार्यक्रमाद्वारे सर्व स्तरांतील समाजाला संघटीत ठेवता येते. अशीच परंपरा गुहागर तालुक्यातील अडूर येथील श्री.विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज...

Read moreDetails

पाचेरी आगरमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट

Accident in Ganesh immersion procession

मुलीसह एकाचा जागीच मृत्यू, चार तरुणींसह एक प्रौढा जखमी गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. गणेशमुर्ती असलेल्या वाहनाचे ब्रेक फेल होवून वाहन मिरवणुकीत...

Read moreDetails

दुकानांवर मराठीत पाट्या लावल्याच पाहीजेत

Marathi boards should be put up on shops

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मनसेने केले स्वागत गुहागर, ता.28 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो... मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे झिंदाबाद, अशा जोरदार घोषणा देत मंगळवारी रात्री दुकाने, आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या...

Read moreDetails

गणेशोत्सवात शृंगारतळीतील व्यापाऱ्यांना चांगले दिवस

Good day to traders on Ganeshotsav

गुहागर, ता. 28 : सलग दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर मागील एक वर्ष बऱ्यापैकी व्यवसाय झाला. मात्र, यावर्षी गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदीमुळे गुहागर तालुक्यातील...

Read moreDetails

निबंध स्पर्धेत गुहागर हायस्कूलचे यश

Guhagar High School Success in Essay Competition

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित गुहागर, ता. 28 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयाने घवघवीत...

Read moreDetails

रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ‘स्वच्छता अभियान’

Regal College Students' Cleanliness Campaign

गुहागर, ता. 28 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळीच्या विद्यार्थ्यांनी दि. २७ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविले व...

Read moreDetails

नरवण-बोरीवली बस पुन्हा सुरु करावी

ST Corporation Campaign

गुहागर, ता. 27 : नरवणहून हेदवी, साखरीआगर, वेळणेश्वर, पिंपरमार्गे बोऱ्या फाटा, सुरळ, मार्गताम्हाने अशी बोरीवलीला जाणारी एसटी बस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी केली आहे. बस बंद...

Read moreDetails

लायन्स क्लबतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना अन्नदान

Food donation to ST employees by Lions Club

गुहागर, ता. 27 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष ला. संतोष वरंडे व सचिव ला. सचिन मुसळे यांच्या माध्यमातून खजिनदार ला. मनिष खरे व ला. माधव ओक यांच्या विशेष...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलमध्ये ओझोन दिनानिमित्त वृक्षारोपण

Plantation on International Ozone Day

गुहागर, ता. 27 : हायस्कूलमध्ये ओझोन दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ओझोन दिनानिमित्त श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स. सु. पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत...

Read moreDetails

विद्यार्थ्यांकडून कागदी पिशव्यांची निर्मिती

Paper bags made by students

पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचा पुढाकार गुहागर ता. 27 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर  प्रशालेच्या  पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेने विद्यार्थ्यांकडून रद्दी कागदांपासून कागदी पिशवी बनविण्याचा उपक्रम केला. या उपक्रमाला विद्यार्थ्याकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....

Read moreDetails

मडगाव नागपूर गाडीला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Extension of time till Margaon Nagpur Gadila

रत्नागिरी, ता. 26 : कोंकण रेल्वे मार्गावारुन धावणा-या मडगाव नागपूर मडगांव या द्वी साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे. कोंकणातुन थेट शेगाव व विदर्भात जाण्याची सोय झाल्याने प्रवासी...

Read moreDetails

डॉ. शंतनु जोशी यांचे दुर्मिळ आजाराने निधन

Dr. Shantanu Joshi is No More

गुहागर, ता. 26:  तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे  डॉ. शंतनू जोशी (वय 42) यांचे सोमवारी (ता. 25) सायंकाळी 4.30 वाजता पुणे येथे निधन झाले. गेले दोन महिने...

Read moreDetails

पंचायत समिती तर्फे दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर

Disability Certificate Camp by Panchayat Samiti

गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागरच्यावतीने तालुकास्तरीय दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष आ. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समिती सेस ५ टक्के दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर गुहागर...

Read moreDetails

सुर्याग्रुपच्या वर्धापन दिनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Student Appreciation Ceremony by Surya Group

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : तालुक्यातील सुर्या ग्रुप संघटना, खोडदे मोहिते - तांबे वाडी, या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला....

Read moreDetails

वरवेलीत जलजीवन नळपाणी योजनेचे भूमिपूजन

Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या मोडकाआगर धरण नजीक विहीरीचे भूमिपूजन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. Bhoomipujan of Varveli...

Read moreDetails

वरवेली मराठवाडी रस्त्याचे डांबरीकरण

Asphalting of Varveli Marathwadi Road

आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मराठवाडी येथील मुख्य रस्त्याचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. भास्कर जाधव...

Read moreDetails

गणेशोत्सवात शृंगारतळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत

Traffic is smooth during Ganeshotsav

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी गुहागर, ता. 25 :  गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चाकरमानी व स्थानिकांचा अडथळे...

Read moreDetails

गणेशोत्सवासाठी गुहागर आगाराचे उतम नियोजन

Good planning of Guhagar Agar for Ganeshotsav

चाकरमान्यांच्या परती प्रवासासाठी तब्बल ४०७ जादा गाडया बुक गुहागर, ता. 25 : गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने गावी आलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन विभागाचे गुहागर आगार...

Read moreDetails
Page 85 of 168 1 84 85 86 168