गुहागर, ता. 07 : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, किडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रेंड सर्कल कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सागर मोर यांची निवड करण्यात आली आहे....
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या छोट्या वारकरी विद्यार्थांची विठ्ठल रखुमाईच्या वेशात, टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी ...
Read moreDetailsकुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत आणि श्रद्धास्थान, उद्धारकर्ते, लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल...
Read moreDetailsनूतन अध्यक्ष ला.सचिन मुसळे, सचिव ला.शैलेंद्र खातू तर खजिनदार ला.नितीन बेंडल यांची निवड गुहागर, ता. 05 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या नूतन कार्यकारीणी मंडळाचा सन २०२५/२६ या वर्षाकरिता पदाधिकारी...
Read moreDetailsयेथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बनले हजारो भाविकांचे श्रद्धास्थान गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल येथील प्रति पंढरपूर समजले जाणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून आषाढी एकादशी...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ-तांबडवाडी-बाबरवाडी मार्गावरील ठप्प झालेली एसटी सेवा अखेर ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. २८ जून २०२५ रोजी महिलामंडळ आणि ग्रामस्थांनी रस्ता डागडुजी केल्यानंतर लगेचच...
Read moreDetailsवृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामस्थ, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी यांचा सहभाग गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मुंढर येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सलग्न शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय आणि गुहागर...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. कुलसचिव...
Read moreDetailsपांगारी ग्रामपंचायत आणि कृषी दुतांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते - दहिवली येथील चतुर्थ...
Read moreDetailsरोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे गुहागर, ता. 04 : दिनांक 02 जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे वैश्य भवन खेड येथे रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता दहावी व...
Read moreDetailsविद्यार्थ्यांना मिळाले जाळे विणण्याचे कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण गुहागर, ता. 04 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेची क्षेत्रभेत नुकतीच संपन्न झाली. क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थ्यांना जाळे विणण्याचे प्रशिक्षण...
Read moreDetailsशेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची दिली माहिती गुहागर, ता. 03 : कृषी दिनाचे निमित्ताने खरवते दहिवली येथील शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळाचे उद्घाटन सरपंच...
Read moreDetailsटँडम सायकलवरून ४२ दिवसांत केला ३८०० किमीचा प्रवास गुहागर, ता. 03 : चिपळूण येथील रहिवासी डॉ. सौ. मनिषा वाघमारे यांनी बंगलोर येथील नामवंत सायकलिस्ट डॉ. मीरा वेलणकर यांच्यासह टँडम सायकलवरुन...
Read moreDetailsशरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील कृषी दुतांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : तालुक्यातील पाचेरी आगर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पाचेरी आगर येथे ग्रामिण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्त गरजू व गरीब रुग्णाला उत्तम वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या शृंगारतळीतील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांचा त्यांच्या विष्णुपंत पवार...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झाले आहेत....
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या राष्ट्रीय सेवा योजना(NSS)विभागामार्फत निर्मल ग्रामपंचायत, आबलोली परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत ग्रामपंचायत, बौद्धवाडी, कोष्टेवाडी, आबलोली बाजारपेठ तसेच बौद्धविहार परिसराची स्वच्छता करण्यात आली....
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा खोडदे – निवाते वाडी येथील विद्यार्थ्यांना दिनांक 30 जून 2025 रोजी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : कै. प्रदीप आरेकर व कै. अरुण वराडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवार दिनांक ५ जुलै ते ६ जुलै २०२५ रोजी भव्य अंडरआर्म बॉक्स पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : जिल्हा परिषद केंद्र शाळा पडवे उर्दू येथे निर्मल ग्रामपंचायत पडवे कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्या यांचे वाटप करण्यात आले. तसेच सरपंच मुजीब जांभारकर,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.