Guhagar

News of Guhagar Taluka

शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरथ यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद

Shivrath Yatra on the occasion of Shivjanmatsavam

छ. शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गुहागर, शृंगारतळी परिसर दणाणला; गोपाळगड किल्ल्यावर फडकविले ध्वज गुहागर, ता. 20 : छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी... च्या घोषणांनी गुहागर व शृंगारतळी परिसर...

Read moreDetails

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्यन माटलचे यश

Aryan Matal success in sports competition

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या डेरवण येथे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी शाळेचा विद्यार्थी आर्यन संतोष माटल याने थाळीफेक...

Read moreDetails

अखिल शिक्षक संघाच्यातर्फे दिनदर्शिका प्रकाशन

Publication of Calendar by Teachers Union

गुहागर, ता. 19 : विद्यार्थी गुणगौरव गुणवत्ता क्षेत्र व शिष्यवृत्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते नुकतेच जानवले येथील विशेष कार्यक्रमांमध्ये संपन्न...

Read moreDetails

आयुष गुरव याची इस्त्रो दौ-यासाठी निवड

Selection of Ayush Gurav for ISRO tour

श्री दत्तभैरव एजन्सीज् आबलोली यांनी केला जाहिर सत्कार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथील कु.आयुष विनायक गुरव इयत्ता ६ वी. या विद्यार्थ्यांची  इस्त्रो अभ्यास दौ-यासाठी निवड...

Read moreDetails

खोडदे देऊळवाडी येथे सत्यनारायणाची महापूजा

Kalingad Sales Center at Madhal Pali

प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान खोडदे यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथील श्री.विनायक अनंत गुरव, श्री.संतोष अनंत गुरव यांच्या निवासस्थानी श्री.प.पु.स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान...

Read moreDetails

मढाळ पाली फाटा येथे कलिंगड विक्री केंद्र

Kalingad Sales Center at Madhal Pali

गुहागर, ता. 19 : मढाळ येथील प्रगतीशिल शेतकरी रविंद्र कारकर यांच्या कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन सरपंच सौ.अंकिता चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, पं.स.गुहागरचे कृषी अधिकारी...

Read moreDetails

शृंगारतळी येथे ग्रामरोजगार सेवक सभा संपन्न

Village Employment Sevak Sabha at Sringaratali

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक यांची संघटना निर्मिती करिता सभा भवानी सभागृह शृंगारतळी येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष, राजेश घाणेकर (पालपेणे), उपाध्यक्ष, प्रशांत कदम (उमराठ),...

Read moreDetails

मंदार रहाटे यांचा शिंदे गटात जाहिर प्रवेश

Mandar Rahate's entry into the Shinde group

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका उपाध्यक्ष श्री.मंदार मुकुंद रहाटे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना पक्षात (शिंदे गटात) जाहिर...

Read moreDetails

गुहागरात शिवजयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धा

Kabaddi Tournament in Guhagar

गुहागर, ता. 17 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने शिवजयंती निमित्त उद्या दिनांक १८ व १९ रोजी गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे...

Read moreDetails

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीस भेट

Visit to 'Ashida Electronics' Company

गुहागर, ता. 17 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे तृतीय आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी वागळे इस्टेट ठाणे इथे असलेल्या 'आशिदा इलेक्ट्रॉनिक्स' या एका नामवंत कंपनी मध्ये...

Read moreDetails

जेष्ठ समाजसेवक रामचंद्र डावळ यांचे दुःखद निधन

Ramachandra Dawal is No More

गुहागर, ता. 16 : धोपावे गावातील प्रतिष्ठित जेष्ठ समाजसेवक श्री.रामचंद्र गंगाराम डावळ यांनी शनिवार, दि. १०.०२.२०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता अखेरचा श्वास सोडला. वयाच्या ८७ व्या वर्षांत अल्पशा आजाराने धोपावे-डावळवाडी...

Read moreDetails

शिवसेना ठाकरे गटातर्फे गुहागर पोलीस स्थानकास निवेदन

Statement by Shiv Sena Thackeray group to police station

गुहागर, ता. 16 : शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, याची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, तसेच १६ रोजी भाजपचे माजी खा. निलेश राणे...

Read moreDetails

शृंगारतळीत आज निलेश राणेंची तोफ धडाडणार

Nilesh Rane today in Shringaratali

आ. जाधवांना करणार लक्ष; सभेपूर्वी गुहागरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त गुहागर, ता. 16 : भाजपचे नेते निलेश राणे यांची आज शुक्रवारी (ता.१६) गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतमध्ये सायं. ४.३० वा. सभा होणार आहे....

Read moreDetails

पिंपर येथे शिवजयंतीनिमित्त पोवाडा कार्यक्रम

Shiv Jayanti program at Pimpar

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पिंपर येथे शिवजयंतीनिमित्त 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, शिवपूजा, शिवआरती, वक्तृत्व स्पर्धा, बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Shiv Jayanti program...

Read moreDetails

आबलोली येथे माझी वसुंधरा ४.० सेल्फी पॉईंटचे अनावरण

My Vasundhara selfie point at Abaloli

निर्मल ग्रा. आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम; जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची उपस्थिती आबलोली (संदेश कदम)गुहागर, ता. 16 : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गणेश मंदिर दैवज्ञ आळी आबलोली येथे...

Read moreDetails

पाचेरी सडा शाळेत गुणगौरव व गुणदर्शन कार्यक्रम 

Merit Program at Pacheri Sada School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.१ या  शाळेचा विद्यार्थी गुणगौरव व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात आणि  जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे...

Read moreDetails

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत अनुष्का घाणेकरचे यश

Anushka Ghanekar's success in sports

गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत तवसाळ तांबडवाडी शाळेची अनुष्का घाणेकर हिने उंच उडी गटांमध्ये प्रथम...

Read moreDetails

माजी खा. डॉ. निलेश राणे १६ रोजी शृंगारतळीत

MP Nilesh Rane in Sringaratali

आ. भास्कर जाधवांच्या टीकेचा घेणार समाचार गुहागर, ता. 13 : भाजपाचे नेते माजी खासदार डॉ. निलेश राणे हे दि. १६ फेब्रुवारी रोजी गुहागर दौऱ्यावर येत आहेत. याच दिवशी सायंकाळी ४.४५...

Read moreDetails

चित्रकला स्पर्धेत सलोनी मोहिते जिल्ह्यात तृतीय

Saloni Mohite third in painting competition

गुहागर, ता. 12 : शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांचे वतीने जिल्हास्तरीय जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गुहागर हायस्कूल इ. आठवी मधील विद्यार्थीनी...

Read moreDetails

वेलदूर येथे माघी श्रीगणेशोत्सव

Maghi Ganeshotsav at Veldur

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वेलदूर खोंडावाडी येथे माघी श्रीगणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. 13 व 14 फेब्रुवारी रोजी हे दोन दिवस साजरा होणार आहे. तरी सर्व...

Read moreDetails
Page 68 of 168 1 67 68 69 168