गुहागर, ता. 13 : रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रिगल कॉलेज शृंगारतळी येथे १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव, पाककला...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्हा फोटो असोसिएशनच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्याचे ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : पंचायत समिती गुहागरची सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाची आमसभा दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी श्री. पुजा मंगल कार्यालय पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही आमसभा...
Read moreDetailsगुहागर. ता. 12 : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर आयोजित बालक पालक शिक्षक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरी मधून आणलेल्या पेढा खाल्ल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाली. यावेळी त्वरित त्यांना शृंगारतळीतील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बालभारती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनींनी गुहागर तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या...
Read moreDetailsयशवंत बाईत; शेतकऱ्यांच्या 610 हेक्टर जमीनाचा 30 वर्ष मोबदलाच नाही गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल, कातळवाडी, वेलदुर घरटवाडी व रानवी येथील 292 शेतकऱ्यांची 610 हेक्टर जमीन एमआयडीसीने 1994 मध्ये...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ आयोजित श्रावण मास मंगळागौर स्पर्धा 2025 हि मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये खिलाडी ग्रुप असगोली यांनी प्रथम क्रमांक पटकावले. या...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित संगीत आरती स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खालचापाट येथील सुरभी आरती मंडळाने द्वितीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेत 15 आरती मंडळानी सहभाग घेतला होता....
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : जिल्हा नियोजन विभागाच्या निधी वाटपावरुन माजी आ.डाँ. विनय नातू खरं तेच बोलले आहेत. प्रत्येक ताल्रूक्याला सम प्रमाणात निधी मिळावा, यासाठी माजी आ.डाँ. विनय 'नातू खरं तेच...
Read moreDetailsहेदवतड येथील मेळाव्यात आ. जाधव यांच्याकडून समाचार गुहागर, ता. 08 : मला सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच पश्चाताप होणार असून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे. ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : तालुक्यातील श्रीं देवी व्याघ्राबरी सेवा सहकारी मंडळ आरे यांच्यावतीने खुला गट बॉक्स अंडर आर्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दत्त प्रासादिक कुडली...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यात आपत्ती काळात उत्कृष्ट नियोजन करून गुहागर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे गुहागर तालुक्याचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना महसूल दिनात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून...
Read moreDetailsसाकेत गुरव व स्वरा पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला गुहागर, ता. 06 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. या निमित्त...
Read moreDetailsभारतातील पहिली घटना, डॉ. जोशींच्या निरिक्षणातून आली समोर मयूरेश पाटणकरगुहागर ता. 06 : चिपळूण परिसरातील एका पाणथळ जागेत पक्षी निरिक्षक डॉ. श्रीधर जोशी यांना 2 काळे बगळे दिसून आले. भारतात...
Read moreDetailsसत्यवान रेडकर; कुणबी समाजोन्नती संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : कुणबी समाज शेती व्यवसायसंबंधित राहिलेला नाही. कुणबी समाज ओबीसी प्रवर्गातून सुख संपन्न झाला आहे आणि भविष्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 महसूल सप्ताह निमित्ताने किर्तनवाडी आणि गुहागर परिसरातील शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा महसूल विभागातर्फे झाडे लावली. महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दिनांक 1 ते...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव ; गुहागरमध्ये श्रावण भजन महोत्सव गुहागर, ता. 05 : सध्या सणांमधील स्वरूप बदलत चालले आहे, संस्कृती लोप पावत चालली आहे की काय, अशी भीती वाटत असतानाच, श्रावण...
Read moreDetailsतहसीलदार परीक्षित पाटील, महसूल सप्ताह ची सुरुवात गुहागर, ता. 05 : जनतेला शिधापत्रिकेपासून ते विविध दाखले देण्याचे काम महसूल करते, जनतेजवळ अधिक संपर्क राखत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आपले महसूल...
Read moreDetailsप्रबोधिनी विद्या प्रसारक संस्था चिपळूण यांच्यामार्फत आयोजन गुहागर, ता. 05 : प्रबोधिनी विद्या प्रसारक संस्था चिपळूण यांच्यामार्फत दिनांक 3 ऑगस्ट रोजी श्रावण पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.