Guhagar

News of Guhagar Taluka

सागरी प्लास्टिक प्रदूषण जनजागृती अभियानाचे आज उद्घाटन

गुहागर, ता. 15 : फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया मुंबई, विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई, एस.एस.डी. ट्रस्ट संचालित एस.एस.डी. समाजिक विकास केंद्र शृंगारतळी, पाटपन्हाळे महाविद्यालय आणि खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर यांच्या संयुक्त...

Read more

केंद्रशाळा शीरला भाटकर परिवारातर्फे वॉटर पुरिफायर भेट

Water purifier gift to Sheer School

गुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा शीर नंबर १ या शाळेचे माजी विद्यार्थी व बांधकाम व्यावसायिक श्री. संदेश सुरेश भाटकर व गावच्या पोलीस पाटील सौ. पूर्वा संदेश भाटकर...

Read more

साखरी त्रिशूळ येथील स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन

Bhoomipujan of the cemetery road at Sakhri Trishul

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते गुहागर, ता. 14 : तालुक्यातील साखरी त्रिशूळ सुतारवाडी येथील एसटी स्टँड ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश...

Read more

कॉलेजला ऍडमिशन करून देतो सांगून १३ लाखाची फसवणूक

Fraud by claiming to give admission to the college

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल गुहागर, ता. 14 : मेडिकल कॉलेजला ऍडमिशन करून देतो, असे सांगून गुहागर चिखली मधील एका तरुणाची १३ लाखाला फसवल्याची घटना घडली आहे. याबाबत किरण संपतराव सन्मुख...

Read more

पालशेत बाजारपेठ पुलाचे आ. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

Inauguration of Market Bridge in Palshet

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मोडकाआगर ते तवसाळ या मार्गावरील पालशेत बाजारपेठ येथील सहा कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे उद्घाटन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. Inauguration of Market...

Read more

अमृत द्वारे मोफत संगणक प्रशिक्षण

Free Computer Training by Amrit

युनिटेक कॉम्प्युटरची निवड, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी योजना गुहागर, ता.  12 : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील (Open Category) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (Economical Backward) युवक-युवतींसाठी अमृत योजनेअंतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात...

Read more

गुहागर महायुतीचा उमेदवार विधानसभा क्षेत्रातीलच असावा

Guhagar assembly polls

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे गुहागर, ता. 12 : 264 गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार हा विधानसभा क्षेत्रातीलच असावा. गुहागर विधानसभा मतदारसंघात पूर्ण गुहागर तालुका, चिपळूण तालुक्यातील 92 मतदान केंद्र आणि...

Read more

उमराठला टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान

TB Free Gram Panchayat Award to Umrath

गुहागर तालुक्यातील उमराठ आणि पाभरे-कुटगीरी ग्रामपंचायत टी.बी. मुक्त गुहागर, ता.  12 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२३ वितरण सोहळा बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह...

Read more

गुहागर वेलदूर मार्गावरील खड्‍डे बुजवा

BJP's statement to Construction Department

ग्रामस्थांसह भाजपचे बांधकाम विभागाला निवेदन गुहागर, ता. 10 : गुहागर वेलदूर या राज्य महामार्गावरील खड्‍डे त्वरीत बुजवावे अन्यथा नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. अशी दोन निवेदने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अभियंत्यांना...

Read more

लायन्स क्लब तर्फे सॅनिटायझेशन किट वाटप

Sanitization kit distribution by Lions Club

सेवा सप्ताह अंतर्गत गुहागर नगरपंचायत मधील स्वच्छता कामगाराना वाटप गुहागर, ता. 10 :  सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी च्या वतीने दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी गुहागर नगरपंचायत ...

Read more

बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करा

Relieve primary teachers from BLO work

गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 10 :  बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे तहसीलदार परीक्षित पाटील यांना...

Read more

गुहागर हायस्कूल विद्यार्थ्यांनी दिली पोस्ट कार्यालयात भेट

Students visited the post office

गुहागर, ता. 10 :  या आधुनिकतेच्या युगात पोस्ट कार्यालयाचेही एक पाऊल पुढे असून टपाल  खात्यात अग्रणीय  बदल झाला. ग्राहक वर्गाचाही मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन अभिषेक पोळेकर...

Read more

मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीचा अजब कारभार

एकही ग्रामसभा घेतली नाही, प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही गुहागर, ता. 09 :  मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीची सन २०२३-२०२४ या वर्षामध्ये किमान चार ग्रामसभा होणे गरजेचे असताना अद्याप एकही ग्रामसभा होऊ शकली...

Read more

गुहागर मनसेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Students felicitated by Guhagar MNS

गुहागर, ता. 09 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच शृंगारतळी कार्यालयात संपन्न झाला....

Read more

गुहागर ग्रामस्थाचे श्रद्धास्थान श्री पिंपळादेवी

Guhagar Shraddhasthan Sri Pimpladevi

गुहागर, ता. 07 : वरचापाट येथील श्री पिंपळादेवी मंदिर हे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवानिमित्त श्री पिंपळादेवी क्रीडा मंडळ कडून देवीच्या चरणी चांदीचा अतिशय देखणा मुखवटा...

Read more

गुहागरच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलो आहे

Shiv Sena office inaugurated at Sringaratali

शिवसेनेच्या विपुल कदम यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 07 : मी संघटना वाढीसाठी, गुहागरच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलो आहे. येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. नवीन शाखेच्या...

Read more

आबलोली येथे दुर्गा देवीची स्थापना

Durga Devi installation at Aabloli

 रेकॉर्ड डान्स  व भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07: तालुक्यातील आबलोली येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री. दुर्गा देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे....

Read more

जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयचे यश

Patpanhale College Success in District Level Competition

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर तर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पना वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक...

Read more

मॉक इंटरव्यू स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

Mock Interview Competition

विद्यार्थ्यानी अंगभूत कौशल्याचा शोध महाविद्यालयातूनच घ्यावा- संतोष वरंडे गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि लायन्स क्लब गुहागर यांच्या माध्यमातून झालेल्या मॉक इंटरव्यू स्पर्धेचा...

Read more

आरजीपीपीएल देणार थकीत करातील 25 टक्‍के रक्‍कम

RGPPL will pay the amount of tax due

आ. भास्कर जाधव यांच्या दणका; आरजीपीपीएल प्रशासन नरमले गुहागर, ता. 03 : थकित कराबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल देऊनही कर देण्यास टाळाटाळ करणार्‍या आरजीपीपीएलने आता सात दिवसात करातील 25...

Read more
Page 3 of 128 1 2 3 4 128