गुहागर, ता. 03 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ येथील पूल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरत असलेला "तो" खड्डा अखेर जानवळे येथील विनोद जानवळकर व पिंट्या शेट संसारे यांनी सदरचा...
Read moreDetailsगुणवत्तेनुसार दर, पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा गुहागर, ता. 02 : गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीने काजू खरेदीला सुरवात केली. पहिल्याच दिवशी 1 टन काजू खरेदी करण्यात आला....
Read moreDetailsसुमारे ७० दुकानदार, खोलीभाड्यासह कर्मचाऱ्यांची देणी थकली गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यातील सुमारे ७० रेशनदुकानदारांचे कमिशन गेले ६ महिने रखडले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. खोलीभाड्यासह धान्य वितरणासाठी...
Read moreDetailsपीएमश्री वेळणेश्वर नं १ प्रशालेचा विद्यार्थी गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर नं १ प्रशालेचा इयत्ता ५ वी तील विद्यार्थी चैतन्य रमेश गोणबरे याची नुकतीच भारत सरकारच्या जवाहर नवोदय...
Read moreDetailsबाळकृष्ण ओक : बदलत्या जगाला सामोर जाण्याचे बळ देण्यासाठी काम करणार गुहागर, ता. 31 : वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगाला सामोरे जाण्याचे बळ ब्राह्मण समाजाला देण्यासाठी काम करावे लागेल. त्यासाठी समाजातील...
Read moreDetailsपराग कांबळे यांचा गंभीर इशारा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : जागतिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुहागर शहरातील प्रवेशद्वाराचा प्रमुख रस्ता गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह नजीकचे तिसरे वाकण पर्यंतचा रस्ता...
Read moreDetailsमुस्लिम वेलफेयर कमिटी व गुलजार स्पोर्ट क्लब गुहागर वरचापाठ यांच्याकडून छोटे रोजेदारांना रमजान मुबारक गुहागर, ता. 29 : हिंदू धर्मामध्ये ज्या प्रमाणे चार्तुमास किंवा त्यातही विशेषत: श्रावण महिना पवित्र मानला...
Read moreDetailsश्री विद्यमान विकास मंडळ, अडूर यांच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अडूर येथील श्री विद्यमान विकास मंडळ अडूर (मधलीवाडी) च्या वतीने त्रैवार्षिकप्रमाणे याही वर्षी मंगळवार दि. ०१ एप्रिल...
Read moreDetailsदंडात्मक कारवाईचा इशारा गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी वेळंब फाटाजवळील नाल्यात सांडपाणी सोडणार्या एकूण ३८ व्यवसायिक व रहिवाशांना पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने गुरुवारी नोटीसा दिल्या आहेत. नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी तातडीने...
Read moreDetailsविधानसभा समन्वय विपुल कदम यांनी घेतले दर्शन गुहागर, ता. 28 : मी श्री वराती मातेचा एक सेवक आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त श्री वराती मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. असे शिवसेना शिंदे गटाचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी 'प्रकल्प २०२५' ही प्रोजेक्ट स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा डिप्लोमा (अभियांत्रिकी पदवीका) विद्यार्थ्यांसाठी होती....
Read moreDetailsभाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवस व ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमनानिमित्त आयोजन गुहागर, ता. 27 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : ज्ञानदा गुरुकुल पुणे व डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने यांच्या संयुक्त विद्यमाने, "प्लंबिंग तंत्रज्ञानाचे प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण" दि. ०१ एप्रिल २०२५ पासून गुहागर तालुक्यातील मुंढर...
Read moreDetailsउपाययोजना करण्याबाबत डाँ. नातू यांचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र गुहागर, ता. 25 : गुहागर व चिपळूण तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसानीमध्ये गवा प्राण्याने केलेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. याकरिता शेतकऱ्यांना...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील 2019 मधील घटना गुहागर, ता. 25 : सात वर्षाच्या बालीकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार प्रकरणी गुहागर तालुक्यातील आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४० वर्षे) यास जन्मठेप व...
Read moreDetailsजिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रासाठी ऐतिहासीक क्षण गुहागर, ता. 24 : येथील प्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचे संस्थापक श्री. शाळीग्राम खातू यांना भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिलेली राष्ट्रीय स्तरावरील ऑनरेरी डॉक्टरेट...
Read moreDetailsसंजना महिला समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित "आनंद मेळा" २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे...
Read moreDetailsतालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची पालकमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार समितीची स्थापना करावी, अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिमगोत्सवानिमित्त नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण आगरे यांनी सांगितले की, वरवेली खालचीवाडी...
Read moreDetailsगुहागर तालुका बळीराज सेनेच्या वतीने केले स्वागत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातील बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांनी रत्नागिरी येथे लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.