Guhagar

News of Guhagar Taluka

RGPPL मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

International Yoga Day at RGPPL

गुहागर, ता. 25 : आंतरराष्ट्रीय योग दिवस रानवी येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनी (RGPPL) येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या योग दिनाची थीम ‘मानवतेसाठी योग’  अशी होती. कार्यक्रमाची सुरुवात...

Read moreDetails

गुहागर माध्यमिक विद्यामंदिरचे यश

Success of Guhagar High School

रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती.  या स्पर्धेत श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सहा विद्यार्थ्यांनी...

Read moreDetails

पालपेणे येथे हळद लागवड

Turmeric cultivation at Palpene

ग्रामपंचायतीने राबविलेला उत्तम उपक्रम ; गट विकास अधिकारी प्रशांत राऊत गुहागर, ता. 24 : पालपेणे येथे हळद लागवडीचे डेमो प्लाँटच्या "प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण '' या उपक्रमाच्या निमित्ताने व कृषी संजीवनी सप्ताहाच्या...

Read moreDetails

कौंढर काळसूर युवा मनसे तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of literature by MNS

गुहागर, ता.23 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. हे वाटप शनिवार दिनांक २५ जून रोजी कौंढर काळसूर येथील...

Read moreDetails

भजनी कलावंतांचा गौरव

Pride of Bhajani artists

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान तर्फे गुहागर, ता. 23 :  महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भजनी कलावंतांचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

Read moreDetails

गुहागर पं. स. गटविकास अधिकारी पदी प्रशांत राऊत

Group Development Officer Raut

गुहागर, ता. 23 : गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उप कार्यकारी अधिकारी पदी बढती झाली. त्यांच्या जागी नूतन गटविकास अधिकारी प्रशांत जगन्नाथ राऊत यांनी आपला...

Read moreDetails

ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात वृक्षारोपण

Plantation in Guhagar

वृक्षाचे संवर्धन करण्याची घेतली मनसे कार्यकर्त्यांनी शपथ गुहागर, ता. 22 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष, उद्योजक...

Read moreDetails

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

International Yoga Day

गुहागर, ता.22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिमखाना विभाग यांच्यावतीने “आंतरराष्ट्रीय योग दिन” संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत, योग प्रशिक्षक प्रथमेश पोमेंडकर...

Read moreDetails

रिगल कॉलेजमध्ये “आंतरराष्ट्रीय योग” दिवस साजरा

International Yoga Day

गुहागर, ता.21 : रिगल कॉलेज शृंगारतळीमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांना योग दिवस या विषयावर सौ. अनुराधा अनिल दामले यांचे मार्गदर्शन लाभले. त्या पतंजली गुहागर प्रभारी...

Read moreDetails

ग्रामपंचायत उमराठ मध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद

Close the undesirable practice

शासन निर्णयाला प्रतिसाद; अंतिम निर्णय मुंबईकर ग्रामस्थांशी चर्चा करून गुहागर, ता.21 : ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पाऊले उचललेली आहेत. परंतु घाई न करता...

Read moreDetails

शिवसेना युवासेने तर्फे गुहागर हायस्कुलचे अभिनंदन

Guhagar High School felicitated

दहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल गुहागर, ता.19 : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच 100 टक्के निकाल लागला आहे. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक म्हणून...

Read moreDetails

पालशेत येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Cricket tournament at Palshet

पालशेत दर्यावर्दी प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता.19 : तालुक्यातील पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा कोरोनाच्या कालावधीनंतर दि. 25 जून पासून सुरू...

Read moreDetails

जन्मशताब्दी निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

Allocation of educational materials

डा. श्री. नानासाहेब धर्माधिकारी रेवदंडा यांचे मार्फत 8 शाळांना वाटप गुहागर, ता.19 : डा. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी निमित्त दि. 15 जून रोजी तालुक्यातील 8 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप...

Read moreDetails

KDB महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम

Admission in KDB College

गुहागर, ता.19 : तालुक्यातील नामांकित मुंबई विद्यापीठाचे एकमेव मान्यताप्राप्त ( माहिती तंत्रज्ञान विभाग ) महाविद्यालय म्हणून ओळख असलेले गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे-ढेरे भोसले (KDB) महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी...

Read moreDetails

माणूसकी विसरले महावितरणचे अधिकारी

माणूसकी विसरले महावितरणचे अधिकारी

उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूनंतर केली नाही चौकशी गुहागर, ता. 19 : शहराच्या उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाचा घरी मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणाचा एकही अधिकारी, कर्मचारी या सुरक्षा रक्षकाच्या मदतीसाठी, चौकशीसाठी फिरकला...

Read moreDetails

गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची बैठक

Meeting of Kunbi Patsanstha

आबलोली (संदेश कदम ) गुहागर, ता.19 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली हि आपली हक्काची पतसंस्था आहे. समाज बांधवांच्या, शेतक-यांच्या, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत असून सोने तारण कर्ज,...

Read moreDetails

पालशेतमधील बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पालशेतमधील बालकाचा दुर्दैवी मृत्यू

खेळताना साडीच्या झोपाळ्याचा लागला फास गुहागर, ता. 18 : साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून एका 15 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (unfortunate death) झाला आहे. ही घटना पालशेत बाजारपेठ सावरकर पेठ...

Read moreDetails

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर हायस्कूलचा सत्कार

Guhagar High School felicitated

गुहागर, ता.18 : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीवनश्री प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच 100 टक्के निकाल लागल्याबद्दल हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर व त्यांचे...

Read moreDetails

ध्येय निश्चित करून भावी वाटचाल करावी

HSC pass students honored

मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांचे प्रतिपादन गुहागर, ता.18 : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून भावी शिक्षणासाठी मार्गक्रमण करत राहिल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक...

Read moreDetails

रिगल कॉलेजच्या नर्सिंग केअर कोर्सचे ट्रेनिंग पूर्ण

Nursing care course

गुहागर, ता.18 :  गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे नव्याने सुरु झालेल्या रिगल कॉलेजमध्ये (Regal College) नर्सिंग केअर (Nursing care course) हा शासनमान्यता प्राप्त १ वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये मुलींना ८ महिने...

Read moreDetails
Page 156 of 181 1 155 156 157 181