Guhagar

News of Guhagar Taluka

कुटगिरी शाळेत कृषिदिनानिमित्त हळद लागवड

कुटगिरी शाळेत कृषिदिनानिमित्त हळद  लागवड

गुहागर, ता.05  : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुटगिरी न.१ , ता. गुहागर येथे  कृषिदिन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करण्यात...

Read moreDetails

वेळणेश्वरमध्ये आढळली बॉम्ब सदृश स्फोटके

Bomb-like explosives in Velneshwar

बॉम्ब शोधक पथकाने केली स्फोटके निकामी; ठाकूर यांच्या सतर्कतेचे कौतुक गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी रविवारी सकाळी बॉम्ब सदृश स्फोटके आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळून...

Read moreDetails

उमराठ सरपंच आंबेकर यांना विशेष गौरव पुरस्कार

Folk Art Pride Award to Ambekar

नमन लोककला संस्था व साई श्रद्धा कलापथक ग्रुपच्या वतीने गुहागर, ता.03 : उमराठ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जनार्दन आंबेकर यांचा सामाजिक क्षेत्रात आणि नमन कलाकारांच्या न्याय हक्कांसाठी चाललेल्या चळवळीत उल्लेखनीय कामगिरी...

Read moreDetails

गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना

Organic Producers Company in Guhagar

कंपनीचे शेतकऱ्यांना भागीदार होण्याचे आवाहन गुहागर, ता. 03 : कृषी दिनाच्या औचित्याने शृंगारतळी येथे गुहागर सेंद्रीय उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे...

Read moreDetails

आबलोलीचा सुशील बनला पोलीस उपनिरीक्षक

Sub-Inspector of Police Kajrolkar

लोकशिक्षण मंडळ आबलोलीने केला माजी विद्यार्थ्याचा सत्कार आबलोली, ता. 02 : गुहागर (Guhagar) तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली. या प्रशालेचा माजी विद्यार्थी...

Read moreDetails

ग्रुप ग्रा. गिमवी देवघर येथे कृषी दिन साजरा

Celebrate Gimvi Agriculture Day

कृषी प्रगत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचणे हीच श्रद्धांजली - प्रतिभा वराळे गुहागर, ता. 02 :  कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान अशा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे. शेतीचा विकास होणे, हीच खरी महाराष्ट्राचे माजी...

Read moreDetails

जगन्नाथ शिंदे यांना लोककला गौरव पुरस्कार

Folk Art Pride Award to Shinde

वरवेली शिंदेवाडीतील नमन लोककलेतील मृदुंगमणी गुहागर, ता.02 : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी येथील नमन कलाकार व मृदुंगमनी जगन्नाथ गणपत शिंदे यांना लोककला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार नमन लोक कला...

Read moreDetails

असगोली येथे कृषी संजीवनी मोहीम

Krishi Sanjeevani Mohim at Asgoli

व्याघ्रांबरी बचत समुह यांच्या गांडूळखत प्रकल्पावर गुहागर, ता. 30 : कृषी क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञानाचा व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वापर महिला सक्षमीकरणासाठी करण्याचे आव्हान असगोली येथील व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत...

Read moreDetails

महसुल विभागातर्फे वृक्षारोपण

Tree planting

वारकरी भजनासहीत वृक्षदिंडी ; ३००० वृक्ष लागवडीचा संकल्प गुहागर, ता. 30 : महसुल विभागाच्यावतीने गुहागरमध्ये वारकरी सांप्रदायाच्या भजनासहीत पालखीमध्ये वृक्षाची वृक्षदिंडी काढण्यात आली. एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शहरातील प्रत्येक विभागातील अधिकारी, वृक्षप्रेमी यांच्या समवेत वृक्ष...

Read moreDetails

Sahyadri Randonneurs क्लबला अधिकृत मान्यता

Sahyadri Randonneurs Club

गुहागर, ता. 30 : जागतिक पातळीवर सायकलिंग या विषयाला नवसंजीवनी प्राप्त करुन देण्यासाठी झटणाऱ्या Audax Club Perisien (France) या संस्थेचे भारतात Audax India Randonneurs (AIR) ही संघटना प्रतिनिधित्व करते. या...

Read moreDetails

एस.टी. चाके थांबल्याने विद्यार्थ्यांचे हाल

Pipet to students due to lack of ST

गुहागर, ता. 29 : कोरोना संकट आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एस. टी. महामंडळाचे बिघडलेले आर्थिक गणित अजुनही जागेवर आलेले नाही. विविध आगारांमधून टायर आणि अन्य साहित्याची कमी आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. पास...

Read moreDetails

शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या

Student Suicide

वेळणेश्र्वर मधील घटना, वडिल रागावल्याने संपवले जीवन गुहागर, ता. 29 : शाळेत जाण्यावरुन वडिल रागावले म्हणून वेळणेश्र्वर भाटीतील एका विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (ता. 28) रात्री घडली....

Read moreDetails

गुहागर तालुक्यात होणार ताडगोळ्याची लागवड

Palm Tree Plantion in Guhagar

तहसीलदार सौ. वराळे; 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य गुहागर, ता.28 : तालुक्यात यावर्षी 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी एक हजार झाडे वनखात्याकडून तर पाचशे झाडे खेडमधून आणली आहेत....

Read moreDetails

पालशेत दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे क्रिकेट स्पर्धा संपन्न

Cricket Tournament at Palshet

दापोली इलेव्हन संघ विजेता ;  चिंचेश्वर साखरी आगर संघ उपविजेता गुहागर, ता. 28 : दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत येथे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नूकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील...

Read moreDetails

KDB महाविद्यालयात ‘सामाजिक न्यायदिवस’ संपन्न

Social Justice Day

गुहागर, ता. 28 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (KDB) इतिहास विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. Social Justice Day...

Read moreDetails

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात योग दिन

Yoga Day at Velneshwar College

गुहागर, ता. 28 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Maharshi Parashuram College of Engineering) राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागातर्फे दिनांक २० जून २०२२ ते २२ जून २०२२...

Read moreDetails

पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह

Environmental Awareness and Hygiene Week

वेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरा गुहागर, ता. 28 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी...

Read moreDetails

तळवलीतील जिल्हा परिषद शाळा धोकादायक

Talwali Z.P. school dangerous

सरपंच शिगवण यांनी घेतली गटशिक्षणाधिकारी भागवत यांची भेट गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तळवली क्रमांक १ ची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे पहिली ते चौथी शाळा...

Read moreDetails

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of literature by MNS

कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने गुहागर, ता. 26 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप  करण्यात आले. तालुक्यातील...

Read moreDetails

हळद लागवडीतून शेतक-यांना ‘कृषी संजीवनी’

'Krishi Sanjeevani' to farmers

सरपंच सुशांत मुंडेकर ;  स्पेशल कोकण -4 हळदीचे वाण गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागर मार्फत आयोजित हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमातून सुधारीत पद्धतीने व याच तालुक्यात विकसीत केलेल्या वाणाच्या...

Read moreDetails
Page 155 of 181 1 154 155 156 181