गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर; आरक्षण 21 जुलै सकाळी 8 वा पासून १) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) - ०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करणेत येत आहे की, दि.12 जुलै 2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर तपासणी शिबिरास...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : गणपतीच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 4 जूलैपासून खुले होणार आहे....
Read moreDetailsपुण्यात गर्भवती महिलेसह आतापर्यंत ६ जणांना संसर्ग गुहागर, ता. 02 : पुण्यात झिका विषाणूचा वेगाने प्रसार होत असून आतापर्यंत शहरात झिका विषाणूने बाधित ६ जण आढळले आहेत. यात दोन गर्भवती...
Read moreDetailsरेशनकार्ड आधारशी लिंक करण्याच्या सूचना मुंबई, ता. 21 : केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री...
Read moreDetailsविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. शरद सावंत यांचे द्वारे व्हेरिकोज व्हेन्स, फिशर, फिस्टूला, विद्रुप व्रण यावर तपासणी व उपचार गुहागर, ता. 13 : चिपळूण येथील स्प्रिंग क्लिनिक येथे दिनांक 15 जून...
Read moreDetailsअक्षय्य तृतीयेपासून यात्रा सुरु, 21.58 लाख भाविकांनी केली नोंदणी गुहागर, ता. 10 : हिंदू धर्मात चारधाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार चारही धामांच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. "...
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने वालावलकर रुग्णालय, डेरवणच्या मेडीकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा नेताजी पाटील यांना मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील गेले काही दिवस बिपोरजॉय वादळामुळे समुद्रकिनारा भाविक पर्यटकांना बंद करण्यात आला होता. आता शुक्रवारपासून हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : पाचेरीसडा येथील सुभाष डिंगणकर यांचा तेरा वर्षांचा मुलगा सौरभ सुभाष डिंगणकर हा adrenoleukodystrophy (मेटाबॉलिक डिसऑर्डर) या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर वाडिया हॉस्पिटलमध्ये या जीवघेण्या आजारावर उपचार...
Read moreDetails(खरं तरं गुहागर न्यूज Mugdha_n_Prathamesh - आमचं ठरलयंअशा बातम्या कधी देत नाही. पण तरीही गुहागरमधील श्री दुर्गादेवी देवस्थानबरोबर आणि स्वाभाविकच गुहागरकरांबरोबर प्रथमेश लघाटे यांच असलेलं नातं, सारेगमप लिटल चॅम्पस्मुळे सर्वांची...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.10 : जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, अनुष्का फौंडेशन व JSW फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उप जिल्हा रुग्णालय, कामथे येथे नुकतीच क्लब फुट क्लिनिक (वाकडे पाय) ची स्थापना करण्यात आली आहे....
Read moreDetailsआपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणांने, टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधेच जाग येत राहते किंवा...
Read moreDetailsअंगठा (The Thumb) - आपल्या हाताचा अंगठा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तर्जनी (The...
Read moreDetailsडॉ. विनय नातू, अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा शब्द गुहागर, ता. 28 : गुहागर विजापूर महामार्गाचे काम रामपूरपर्यंत झाले आहे. मात्र यामध्ये अर्धवट असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्र्वासन...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉ. साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावरील सुसज्ज अशा ढेरे...
Read moreDetailsप्रवाहाची दिशा आणि अन्नाच्या उपलब्धतेमुळे एकत्र प्रवास Guhagar News Special Reportबागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtles) कासवांनी 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ४० ते...
Read moreDetailsसर्वसामान्यांसाठी मेळावा लाभदायक - पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी ता. 10 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून रत्नागिरीमध्ये महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : आबलोली गावाच्या एकोप्यासाठी दिवस - रात्र झटणारे, प्रत्येकाच्या सुख दु:खात मदत करणारे आणि आतापर्यंत ९१ वेळा रक्तदान करुन अनेकांचे जीव वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. विद्याधर राजाराम...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : वृद्ध व्यक्तींची ज्येष्ठता व प्रदीर्घ अनुभव हा उपयुक्त गुण मानला जातो. या जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्ट तर्फे रविवार २२...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.