Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने

तवंग प्रकरणी ‘गुहागर न्यूज’च्या पाठपुराव्याला यश (बातमीखालील चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आपली प्रतिक्रिया गुहागर न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. ) गुहागर, ता....

Read moreDetails

गुहागर तालुक्यात मुसळधार

गुहागर तालुक्यात मुसळधार

पालशेत बाजारपुलावरुन पाणी, शहरातील काही घरांपर्यंत पाणी गुहागर, ता. 16 :  मंगळवारी रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. बुधवारी सकाळपर्यंत...

Read moreDetails

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

असगोलीतील घटना, 17 घरांमधील टी.व्ही. जळाले गुहागर, ता. 8 : तालुक्यातील असगोली हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर यांच्या संयुक्त...

Read moreDetails

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कोविड संकटात रा.स्व.संघ जनकल्याण समितीची भेट गुहागर, ता. 7 : रा. स्व. संघ जनकल्याण समितीने गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन...

Read moreDetails

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

गुहागरमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकारी गमावला अतिशय हसतमुख खूप शांत असे व गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात खाजगी वैद्यकीय सेवा...

Read moreDetails

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

शहरातील 203 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ गुहागर, ता. 6 : नगरपंचायतीच्या पुढाकाराने शहरातील ४ प्रभागांमध्ये लसीकरणाचे अभियान राबविण्यात आले. या...

Read moreDetails

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची पत्रकार परिषद

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची पत्रकार परिषद

पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मंत्री उदय सामंत यांच्या निरामय रुग्णालय...

Read moreDetails

स्थानिक, लोकप्रतिनिधींना टाळून पहाणी दौरा का

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

डॉ. नातू : निरामय सुरु व्हावे ही गुहागरकरांची मागणी गुहागर, ता. 02 : निरामय रुग्णालय सुरु करावे यासाठी वर्षभरापूर्वी गुहागरवासीयांनी...

Read moreDetails

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

गुहागर,  ता. 2 : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील 30 गरीब व गरजु कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै....

Read moreDetails

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

निरामय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार

मंत्री सामंत व खासदार राऊत यांनी केली रुग्णालयाची पहाणी गुहागर, ता. 31 : निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर काळात...

Read moreDetails

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

अंत्यसंस्कारांसाठी केले लाकडांचे संकलन

गुहागर वरचापाटमधील युवकांचा उपक्रम गुहागर, ता. 30 : वरचापाटमधील काही घरांमधुन वापरात नसलेली जळावू लाकडे संकलीत करुन ती स्मशानभुमीत ठेवण्याचे...

Read moreDetails

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

हरिनामाचे वारकरी झाले वैकुंठवासी

आत्माराम महाराजांचे निधनाने संप्रदाय झाला पोरका नामसाधनेचे महात्म्य सामान्य जनतेला पटवून देऊन भक्तिमार्गाने समाजातील समस्यांचे निराकरण करणारे आत्माराम महाराज सोलकर...

Read moreDetails

अँटीकरप्शनच्या तोतया अधिकाऱ्यांचे धाडसत्र,

अँटीकरप्शनच्या तोतया अधिकाऱ्यांचे धाडसत्र,

व्यावसायिकाने केली फसवणूकीची तक्रार, तिघांना अटक गुहागर, ता. 28 : अँटिकरप्शनचे अधिकारी असल्याचे भासवून धाडी टाकल्या प्रकरणी गुहागर पोलीसांनी तिघांना...

Read moreDetails
Page 71 of 85 1 70 71 72 85