आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी नेतृत्व
मंत्री सामंत, परब आणि आमदार जाधव यांना विश्वास गुहागर, ता. 06 : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे वेळणेश्र्वर येथे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
मंत्री सामंत, परब आणि आमदार जाधव यांना विश्वास गुहागर, ता. 06 : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे वेळणेश्र्वर येथे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले...
Read moreDetailsएका चार्जिंगमध्ये धावणार 590 कि.मी. गुहागर, ता. 05 : टाटा मोटर्स पुन्हा एकदा सिएरा इलेक्ट्रीक कार सारखी दिसणारी नवी कार...
Read moreDetailsवरूण 2022 चा समारोप, पाणबुडीरोधक युद्धनीती, तोफांची प्रात्यक्षिके गुहागर, ता. 05 : ‘वरुण 2022’ हा भारत आणि फ्रान्स दरम्यानचा 20 वा द्विपक्षीय नौदल युद्ध अभ्यास (Varun 2022...
Read moreDetailsरिगल महाविद्यालयाचे उद्घाटन आणि क्रिक्रेट स्पर्धेला भेट गुहागर, ता. 04 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : वेदांत भास्कर डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका परिवारातर्फे बुलढाण्यातील हभप सौ. माधुरी जोशी यांची प्रवचने आयोजित केली...
Read moreDetailsश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजन; 3 तासांत १०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान गुहागर, ता. 04 : रत्नागिरीतील टीआरपी येथील अंबर हॉल येथे...
Read moreDetailsबेरोजगारीचे संकट ; कोकण एलएनजीवरही परिणाम? गुहागर, ता. 02 : मार्च अखेर रेल्वेसोबतच करार संपल्यामुळे 31 मार्चला रात्री 12.00 वा....
Read moreDetailsडॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय ; प्रमुख वक्ते-डॉ. उर्विक कुमार बी. पटेल गुहागर, ता. 31 : सोमवार दि. २८ मार्च २०२२ ...
Read moreDetailsराज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्यास उत्तम प्रतिसाद गुहागर, ता. 31 : तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य...
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनक्षेत्र वेळणेश्वर येथील श्री. वेळणेश्वर मंदिराला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray)...
Read moreDetailsव्यावसायिकांनी जोडले पक्षीनिरीक्षण, खाडीसफर, खाद्यसंस्कृतीसाखरे बिंदू गुहागर, ता. 31 : कोकणातील नारळ, पोफळीच्या बागेत राहून अस्सल कोकणी जीवनाचा परिचय, निसर्ग वाचण्याची संधी पर्यटकांना...
Read moreDetailsठाकूर दाम्पत्य : वेळणेश्र्वरच्या यशस्वी कार्यक्रमाचे सुत्रधार वेळणेश्र्वरमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी निवडलेले ठिकाण, तेथील सर्व व्यवस्था, शिवसैनिकांची उपस्थिती...
Read moreDetailsआदित्य ठाकरे, पर्यटन विकासाचे नवे धोरण तीन महिन्यात गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पर्यटन व्यवसायासाठी मुंबईत आपण बैठक घेऊच. त्याचबरोबर...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : रत्नागिरी थिबा पॅलेस ते चवे देऊड येथील कातळशिल्पे या ४२ किलोमीटरच्या सायक्लोथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली....
Read moreDetailsसंपापूर्वी 19,397 मार्गावर धावणारी लालपरी सद्या केवळ 1, 774 मार्गावर धावते गुहागर, ता. 28 : सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेल्या...
Read moreDetailsखाजगी पंपावर भरतात इंधन, 15 ते 16 रू. बचत गुहागर, ता. 28 : तेल कंपनीसोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडऴने केलेला...
Read moreDetailsदेशव्यापी संपात गुहागरच्या सेविकाही सहभागी होणार गुहागर, ता. 27 : मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल देणे आदी 25 मागण्यांबाबत शासनासोबत...
Read moreDetailsधुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे करणार भूमिपूजन, शिवसेनेमध्ये उत्साह मयूरेश पाटणकरपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray ) तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर...
Read moreDetailsऔरंगाबाद खंडपीठाचा निर्णय; अधिसंख्य पदावरील ऱ्यांना दिलासा गुहागर, ता. 25 : एकदा कर्मचाऱ्यांचे सेवेला शासनाने शासन निर्णय काढून सेवासंरक्षण दिले...
Read moreDetailsनवनिर्मित हिंदु समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी गुहागर, ता. 25 : रत्नागिरीत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.