धोतरवाला बाबा ठरला जायंट किलर
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा केला पराभव गुहागर, 04 : रविवारी सर्वांनीच निवडणुकीचे निकाल पाहीले असतील. मात्र निकालांच्या धामधुमीत एका धोतर नेसणाऱ्या...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा केला पराभव गुहागर, 04 : रविवारी सर्वांनीच निवडणुकीचे निकाल पाहीले असतील. मात्र निकालांच्या धामधुमीत एका धोतर नेसणाऱ्या...
Read moreDetailsप्रकाश महाजन, कोकणचा पर्यटनात्मक विकास हे मनसेचे ध्येय गुहागर, ता. 02 : पक्षप्रमुख राज ठाकरे हे निखारा आहेत. या निखाऱ्याची उब...
Read moreDetailsजिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे दि. १२ डिसेंबर रोजी आयोजन रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने मंगळवार दि. १२ डिसेंबर...
Read moreDetails225 दिवस दिले सिग्नल गुहागर, ता. 29 : कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने गुहागर...
Read moreDetailsडॉ. विनय नातू; मतदारसंघात खोट्या भूमिपूजनांना पेव फुटले आहे गुहागर ता. 28 : 2009 पासून २ वेळा भाजप - सेना...
Read moreDetailsभाजपाच्या तालुका कार्यकारीणीत 50 जणांचा समावेश गुहागर, ता. 28 : तालुक्याची जम्बो कार्यकारीणी 26 नोव्हेंबरला शृंगारतळीत जाहीर करण्यात आली. या...
Read moreDetailsशृंगारतळीत मन की बातचा जाहीर कार्यक्रम गुहागर, ता. 28 : संविधान दिनानिमित्त भाजपने गुहागर तालुक्याची बैठक आयोजित केली होती. या...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा १ ला वर्धापनदिन सोहळा मंगळवार दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता जीवन...
Read moreDetailsराज्य खो-खो स्पर्धा; अपेक्षा, आरती, श्रेया चमकली परभणी, ता. 23 : कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष...
Read moreDetailsपंढरपूर मार्गे जाणाऱ्या गाड्या सुरु ठेवण्याची वारकऱ्यांची विनंती गुहागर, ता. 13 : आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गुहागर...
Read moreDetailsलहानांपासून मोठ्यांपर्यंत लाऊया स्वच्छतेची सवय; जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 13 : तालुक्यातील नेहमीच वेगवेगळे उपक्रम, शासकीय योजना राबविण्यात, अनिष्ट कालबाह्य...
Read moreDetailsअयोध्यत वितरणाचा कार्यक्रम संपन्न, जानेवारीतही दिवाळी गुहागर, ता. 07 : 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान संपूर्ण देशातील जनतेला राममंदिर...
Read moreDetailsआरजीपीपीएलला ग्रामपंचायतीचा इमारत करही द्यावा लागणार गुहागर, ता. 07 : दाभोळ वीज कंपनीसाठी भु संपादन करताना ठरावीक जागा मालकांना मोबदला...
Read moreDetailsनटराजाचे पूजन करुन नांदी म्हणून रंगभुमीला मानवंदना गुहागर, ता. 07 : मराठी रंगभुमी दिनानिमित्त कलाविकास नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि नाट्य कलाकारांनी नटराजाचे पूजन केले. त्यानंतर...
Read moreDetailsकोव्हीड महामारीत भारतीय अन्न महामंडळाने शेतकर्यांचे हित जपले रत्नागिरी, ता. 01: केंद्र सरकार व भारतीय अन्न महामंडळ हे शेतकरी व...
Read moreDetailsमराठी रंगभूमीवरील माईलस्टोन; ४ नोव्हेंबरला इंदिरा गांधी नाट्यगृहात रत्नागिरी, ता. 01 : संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या गाजत असलेल्या आणि बहुचर्चित असलेलं...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायत सभागृह येथे दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे...
Read moreDetailsगुहागरचे मुळनिवासी; सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करणारा संशोधक मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 26 : येथील मुळनिवासी, मुंबईत शिक्षण घेवून अमेरिकेत स्थायिक...
Read moreDetailsखेलो इंडिया वुमन्स जुदो लीग स्पर्धा, रत्नागिरी द्वितीय तर पालशेत तृतीय गुहागर, ता. 25 : भारतीय खेल प्राधिकरण व जुदो...
Read moreDetailsकुमारिका पूजनातून बेटी बचावचा दिला संदेश गुहागर, ता. 22 : शहरातील खालचापाट येथील श्री वराती मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त गोयथळे, मोरे,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.