Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

आ. जाधवांना पराभव दिसू लागल्याने भाजप विरोधात थयथयाट

Nilesh Surve took notice of Jadhav's criticism

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी घेतला आ. जाधवांच्या टीकेचा समाचार गुहागर, ता. 20 : आतापर्यंत विकासकामे करताना मी निधी दिला...

Read moreDetails

बोगस निविदा प्रकरणी ग्रामसेविकेची वेतनवाढ रोखली

वेळणेश्वर ग्रामपंचायत कामकाजातील त्रुटींमुळे केली प्रशासकीय कारवाई गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी २९ फेबुवारी रोजी...

Read moreDetails

महाराष्ट्रातील तरुणांनी युरोपात साजरा केला स्वातंत्र्यदिन

Independence Day celebrated in Europe

परदेशी नागरिकांना वाटली मिठाई गुहागर, ता. 19 : गेली दीड वर्ष महाराष्ट्रातील अनेक तरुण युरोपातील सलोवकीया याठिकाणी जाग्वार लँड रोवर...

Read moreDetails

वरवेली येथे 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्प

Megawatt solar power plant at Varaveli

प्रत्येक तालुक्यात 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्प उभारू; पालकमंत्री उदय सामंत गुहागर, ता. 19 : गोळपनंतर वरवेलीमध्ये दुसऱ्या प्रकल्पाचे...

Read moreDetails

महिला डॉक्टर हत्येचा गुहागरात डॉक्टरांकडून निषेध

गुहागर, ता. 19 : कोलकाता येथील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. शनिवारी...

Read moreDetails

युनिटेक कॉम्प्युटर सेंटर तर्फे प्रश्नमंजुषा परीक्षा

Quiz Test by Unitech Computer Centre

गुहागर, ता. 19 : स्वातंत्र्य दिनानिमित्त MKCL आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे संचालक जहूर बोट यांच्या सहकार्याने...

Read moreDetails

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेची युपीआय पेमेंट सेवा सुरु

Samarth Bhandari Sanstha's UPI payment service launched

गुहागर, ता. 17 : ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा देणारी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण या संस्थेच्या सर्व...

Read moreDetails

कृषी विद्यार्थिनींना प्रथमच अळंबी उत्पादनात यश

Agriculture students success in alambi production

गुहागर, ता. 17 : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते- दहीवली च्या कृषी कण्यांनी नांदगांव गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE)...

Read moreDetails

आरे येथील २४ इर्व्हरटर बॅटऱ्यांची चोरी

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आरे श्री धारदेवी मंदिराजवळील असलेल्या मोबाईल टॉवरच्या शेल्टर रूममधील ९२ हजार रूपये किंमतीच्या तब्बल २४...

Read moreDetails

गुहागर तालुक्यामध्ये नवीन मतदार नोंदणीस प्रारंभ

New voter registration starts in Guhagar Taluka

गुहागर, ता. 13 : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविणेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर...

Read moreDetails

प्रभाकर आरेकर यांना भंडारी भूषण पुरस्कार

Bhandari Bhushan Award to Prabhakar Arekar

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका भंडारी समाज याच्यावतीने बँकिंग उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष...

Read moreDetails

रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादान मोजणी सुरू

गुहागर, ता. 09 : रेवस - रेड्डी सागरी महामार्गासाठीची दाभोळ व जयगड खाडीवरील पुलासाठी येथील गावात आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपदानासाठीची...

Read moreDetails

तळवलीतील नांगरणी स्पर्धेत सप्तेश्वर चंडिका देवघर प्रथम

Plowing competition at Talwali

57 बैलजोड्यांचा सहभाग, श्री सुकाई देवी देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली...

Read moreDetails

शीर ग्रामपंचायत तर्फे शाळा शीर येथे दप्तराचे वाटप

Educational material to students by Sheer Gram Panchayat

गुहागर, ता. 07 : पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक निधी अंतर्गत आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ येथे शीर ग्रामपंचायतीतर्फे...

Read moreDetails

सत्यम फाउंडेशन जत तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of educational material by Satyam Foundation

गुहागर, ता. 07 : गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणारी नामांकित सेवाभावी संस्था सत्यम फाउंडेशन जत यांच्यातर्फे आदर्श केंद्र...

Read moreDetails

भाटकर परिवारातर्फे शीर शाळेला स्मार्ट टीव्ही भेट

Gift of Smart TV to school by Bhatkar family

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील शीर येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संदेश भाटकर व गावच्या पोलीस पाटील पूर्वा भाटकर परिवारातर्फे आदर्श...

Read moreDetails

जानवळे ग्रामपंचायतची इमारत धोकादायक

Janavle Gram Panchayat building dangerous

नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्या, मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 06 :  तालुक्यातील ग्रामपंचायत जानवळे कार्यालय इमारत धोकादायक...

Read moreDetails
Page 14 of 112 1 13 14 15 112