कार्यक्रमातून जागविल्या पु. लं. देशपांडेच्या आठवणी
मराठी असे आमुची मायबोली; व्याडेश्वर महोत्सव गुहागर, ता. 21 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान आयोजित व्याडेश्वर महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी प्रसिद्ध कलाकार विघ्नेश व कल्याणी जोशी यांच्या मराठी असे आमुची मायबोली ...




