Tag: News in Marathi

शृंगारतळीत कोरोना टेस्टला प्रतिसाद

शृंगारतळीत कोरोना टेस्टला प्रतिसाद

गुहागर, ता. 01 : तहसीलदार सौ. वराळे यांच्या सूचनावजा आदेशानंतर श्रृंगारतळी बाजारपेठेत बुधवारी (ता. 1) कोरोना चाचण्यांना सुरवात झाली. दिवसभरात 234 व्यापारी आणि दुकानांमधील कर्मचारी यांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेतली. ...

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल

३.६५ सर्वाधिक गुणांकन मिळालेलं राज्यातील पहिले विद्यापीठ मुंबई, ता. १ : देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि ...

वाहतुक कोंडी टाळु या, कोरोनाचे नियम पाळूया

वाहतुक कोंडी टाळु या, कोरोनाचे नियम पाळूया

तहसीदार वराळेंचे शृंगारतळीतील सभेत आवाहन गुहागर, ता. 01 : वहातुक कोंडी टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचना प्रसिध्द करण्यात येतील. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. उनाट गुरांसंदर्भात कायदेशीर कार्यवाही कशी करता येईल ते पाहू ...

गुहागर पोलीस ठाण्यात नवे शिलेदार

गुहागर पोलीस ठाण्यात नवे शिलेदार

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पोलीस ठाण्याचा (Maharashtra Police) कारभार आजपासून नव्या शिलेदारांच्या ताब्यात आला आहे. येथील पोलीस निरीक्षक अरविंद बोडके (Police Inspector Arvind Bodake) यांच्यासह 9 पोलीसांची अन्यत्र ...

कातळशिल्पांची नोंद गाव भूमी अभिलेखात घ्या

कातळशिल्पांची नोंद गाव भूमी अभिलेखात घ्या

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची सूचना रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची ...

मालाणी मार्टमध्ये सवलत महोत्सव

मालाणी मार्टमध्ये सवलत महोत्सव

नदिम मालाणी, ३ रा वर्धापन दिनानिमित्त मार्टला भेट द्या गुहागर, ता. 27 : तालुक्यातील सर्वांत मोठे किराणा मालाचे आणि सर्वात कमी दर असलेले दुकान म्हणून ओळख असलेल्या मालाणी मार्टचा ३ ...

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

सारीका हळदणकर,  सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे काम अशक्य गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील 7 बीटमधील 185 अंगणवाडी सेविकांनी आज शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात परत केले. ...

शिवसेनेने राजकीय संस्कृती बिघडवली : डॉ. विनय नातू

शिवसेनेने राजकीय संस्कृती बिघडवली : डॉ. विनय नातू

गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने राजकीय संकेतांना गालबोट लावले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बिघडविण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे. याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील. असा इशारा भाजपचे माजी ...

कनिष्का बावधनकरची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड

कनिष्का बावधनकरची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड

गुहागर- येथील श्री देव गोपालकृष्ण विद्यामंदिर मधील कनिष्का बावधनकर हीची महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाली आहे. या विद्यालयातील इयत्ता आठवीमधील 11 ...

एक लाख मोबाईल शासनाला परत करणार

एक लाख मोबाईल शासनाला परत करणार

गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र राज्यातील 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट परत करणार आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या हे हॅण्डसेट निकृष्ट दर्जाचे असल्याने नादुरुस्त होतात. ...

महाड कोर्टात राणेंचा जामीन मंजूर

महाड कोर्टात राणेंचा जामीन मंजूर

गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. ...

समाजाची एकजूट असेल तर आरक्षण मिळेल

समाजाची एकजूट असेल तर आरक्षण मिळेल

नारायण राणे, महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपद चिपळूण, ता. 24 : माझ्या अध्यक्षतेखालील असलेल्या तत्कालीन समितीने समाजाला मराठा समाजाला आरक्षण दिले होते.  मात्र काही कारणाने ते टिकले नाही. आरक्षण मिळण्यासाठी समाजाने ...

जि. प. शाळेत पहिलीच्या वर्गात 100 मुले

जि. प. शाळेत पहिलीच्या वर्गात 100 मुले

कोरोना काळातही हर्णै शाळा नं. १ ची कामगिरी विशेष बातमीदार : राधेश लिंगायत, हर्णै जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी 0 पटसंख्या असलेल्या ...

साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टचा खारीचा वाटा

गुहागर, ता. 22 : वेळणेश्र्वरमध्ये ग्रामविकास प्रकल्प उभ्या करणाऱ्या साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडे 51 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

जेसीबी लावून दुकान पाडले

कोतळूक मधील घटना, अडीच लाखांचे नुकसान गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक बौद्धवाडी येथील एक दुकान जेसीबी लावून पाडण्यात आले. यामध्ये दुकान आणि त्यामधील किराणा मालाचे 2 लाख 50 हजार ...

कथाकथन स्पर्धेत अर्णव पटवर्धन सर्वोत्कृष्ट

कथाकथन स्पर्धेत अर्णव पटवर्धन सर्वोत्कृष्ट

राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे आयोजन; निकाल जाहीर रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळाले. ...

बांधिलकी जपणारे धोपावे ग्रामविकास मंडळ

बांधिलकी जपणारे धोपावे ग्रामविकास मंडळ

कोकणातील प्रत्येक गावाच मुंबईत एक मंडळ असतं. नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने मुंबईच्या विशाल नगरीत पैपैशासाठी धावणाऱ्या मंडळींनी कधी काळी एकत्र येवून या मंडळांची स्थापना केली. अडीअडचणीच्या काळात आपली विचारपूस करणार कोणीतरी ...

नीच प्रवृत्ती वेळीच ठेचून काढणे गरजेचे

नीच प्रवृत्ती वेळीच ठेचून काढणे गरजेचे

श्रद्धा घाडे : नवजात बालक प्रकरणी तातडीने तपास व्हावा गुहागर, ता. 20 : नवजात बालकाला सोडून देण्याची वेळ अभागी महिलेवर आणणाऱ्यांना शोधून काढणे गरजेचे आहे. नवजात बालकाला बेवारस सोडून देण्याची ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

नवजात अर्भकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

तपासात प्रगती नाही, पोलीसांचे माहिती देण्याचे आवाहन गुहागर, ता. 18 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे फेरीबोटीजवळ 14 ऑगस्टला सापडलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला आहे. 16 ऑगस्टला प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा ...

घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी

घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी

गुहागर, ता. 17 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि गुहागर न्यूज यांच्या संयोजनातून घरबसल्या पत्रकारिता शिकण्याची संधी हा एक महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत आहे. तरी सामाजिक ...

Page 5 of 18 1 4 5 6 18