वेलदूर नवानगर मराठी शाळेची क्षेत्रभेट
विद्यार्थ्यांना मिळाले जाळे विणण्याचे कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण गुहागर, ता. 04 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेची क्षेत्रभेत नुकतीच संपन्न झाली. क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थ्यांना जाळे विणण्याचे प्रशिक्षण ...














