Tag: News in Guhagar

Gogate Jogalekar College camp at Kelye

केळ्ये येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विशेष शिबिर

नेतृत्व विकासासाठी एन.एस.एस व्यासपीठ- डॉ. मकरंद साखळकर रत्नागिरी, ता. 30 : नेतृत्वाचा विकास होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) हे एक आदर्श व्यासपीठ आहे. समाजसेवेची खरी जाणीव या शिबिरातून ...

Pradeep Haldankar, President of Hedvi Gram Sanstha Mumbai

हेदवी ग्राम संस्था मुंबईचे अध्यक्ष प्रदीप हळदणकर

 गुहागर, ता. 30 : हेदवी ग्राम संस्था मुंबई या संस्थेची स्थापना हेदवी गावातील तत्कालीन समाज सुधारकांनी सन १९२५ साली केली. गावाचा सर्वांगीण विकास हे ध्येय मनाशी बाळगून गावामध्ये  एस. टी.बस ...

Introduction to Mahabharata

ओळख महाभारताची भाग ७

महाभारत ग्रंथातील राजकारण धनंजय चितळेGuhagar News : भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. या देशात निवडणुकांमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी शत्रूपक्षाला आपलेसे करणे सर्रास घडत असते. त्यासाठी विशेष ...

Neeta Malap takes charge as Mayor

गुहागर नगरीचा विकास हा एकच ध्यास

नीता मालप; नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार स्वीकारला गुहागर, ता. 29 : माझ्यावर जो जनतेने विश्वास दाखविला आहे तो मी पूर्ण करेन सगळ्यांनाच विश्वासात घेऊन गुहागर नगरीचा विकास करणार असून गुहागर नगरीचा ...

Library inaugurated at Kotluk

कोतळूक येथे वाचनालयाचा शुभारंभ

गुहागर, ता. 29 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कोतळूक ग्रामपंचायत वतीने कोतळूक सोसायटीमध्ये वाचनालयाचा शुभारंभ सरपंच सौ. प्रगती मोहिते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. Library inaugurated at Kotluk ...

Anniversary of the Khatu Spices Industry

मे खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन उत्साहात

गुहागर, ता. 29 : पर्यटकांसह कोकणवासीयांचे जिभेचे चोचले पुरविणाऱ्या  कोकणातील गुहागरचे सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचा 49 वा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्योगाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पारितोषके ...

Huge crowd of tourists on Guhagar beach

थर्टीफर्स्ट पूर्वीच गुहागरात पर्यटकांची तुफान गर्दी

गुहागर, ता. 29 : कोकणचं नव्हे तर राज्याचे पर्यटन केंद्रबिंदू म्हणून पुढे येत असलेल्या गुहागरात थर्टीफर्स्ट पूर्वीच पर्यटकांनी तुफान गर्दी केलेली दिसत आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल, ...

A tourist drowned in the sea at Guhagar

गुहागरच्या समुद्रात बूडून एका पर्यटकाचा मृत्यू

तिघांना वाचविण्यात ग्रामस्थ आणि जीवरक्षकांना यश गुहागर, ता. 27 : शहरातील वरचापाट परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर भर दुपारी दोन कुटुंबातील 4 जण पाण्यात उतरले होते. त्यापैकी 42 वर्षीय अमुल मुथ्था यांचा पाण्यात ...

Swarna Sundaram Theme Dinner at Shringartali

रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे स्वर्ण सुंदरम थीम डिनर

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील तृतीय वर्ष हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रकल्पाअंतर्गत स्वर्ण सुंदरम थीम डिनर 2025 चे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व साऊथ ...

Introduction to Mahabharata

ओळख महाभारताची भाग ६

भीष्मपितामहांकडून युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश धनंजय चितळेGuhagar News : आपल्याला आठवत असेल की या लेखमालेच्या तिसऱ्या लेखात आपण युधिष्ठिराने जयद्रथाला क्षमा करून सोडून दिल्याचा संदर्भ वाचला होता. या गोष्टीला मी धर्मराजाकडून ...

Introduction to Mahabharata

ओळख महाभारताची भाग ५

धनंजय चितळेविदुरनीती भाग २ Guhagar News : मागच्या भागात आपण विदुराने पंडिताची कोणती लक्षणे सांगितली आहेत, ते पाहायला सुरुवात केली आहे. महात्मा विदुर म्हणतात, १) सांगितलेले सत्वर ग्रहण करणे, पक्के ...

Carrier's irresponsibility

युवतीला न घेताच एस्.टी रवाना

गुहागर आगाराच्या वाहकाचा बेजबाबदारपणा गुहागर, ता. 26 : गुहागर आगारातील गाडी नंबर एम. एच. १४ बी टी २६७२ स्वारगेट गुहागर एसटी बस नंबर २९ चे आरक्षण होते. सदर एसटी ही ...

Gurav Premier League Cricket Tournament at Guhagar

गुहागर येथे गुरव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 26 : हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुका आयोजित गुहागर तालुका मर्यादित गुरव प्रीमियर लीग (पर्व पाचवे) भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा उद्या शनिवार दिनांक २७ ...

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

या योजनेअंतर्गत (PMFME) प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अर्ज करावेत गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच पि.एम.एफ.एम.ई. ही ...

Sports competition prize distribution

गुहागर बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण

गुहागर, ता. 26 : गुहागर बीट अंतर्गत गुहागर, अंजनवेल ,साखरी बुद्रुक व पाटपन्हाळे या केंद्रांचा समावेश असलेल्या गुहागर बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा गुहागर जय परशुराम क्रीडा नगरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात ...

School sports competition

गुहागर येथे बीट स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा

गुहागर, ता. 25 : येथील जय परशुराम क्रीडानगरी येथे गुहागर बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुहागर, पाटपन्हाळे, अंजनवेल आणि साखरी बुद्रुक अशा चार केंद्रातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी ...

Former students gift computers to school

माजी विद्यार्थ्यांची शाळेला संगणक भेट

गुहागर, ता. 25 : येथील श्री देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर या शाळेच्या २०१३-१४ बॅच च्या ५ माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ५ संगणक भेट स्वरुपात दिले आहेत. दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी या ...

Reisha Choughule gets Student Godbole Award

रेईशा चौघुले हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार

गुहागर, ता. 25 : एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्या मंदिर सदानंद सुदाम पाटील शास्त्र, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य कै. विष्णुपंत पवार कला व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर.मधील ...

नवी मुंबई विमानतळावर पहिले प्रवासी विमान उतरणार!

नवी मुंबई, ता. 24 : अनेक दशकांची प्रतीक्षा, नियोजन, संघर्ष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक अखेर प्रत्यक्षात उतरत आहे. २५ डिसेंबर २०२५ म्हणजे नाताळ सणाच्या साक्षीने नवी मुंबईच्या आकाशात पहिले प्रवासी ...

Guhagar Nagar Panchayat Election

युतीविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

डॉ. नातू, चार उमेदवारांचा पराभव वेदना देणारा गुहागर, ता. 24 : गुहागर नगरपंचायत निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीने भरघोस यश मिळवून आपली सत्ता आणली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे दोन व भारतीय जनता ...

Page 3 of 369 1 2 3 4 369