Tag: News in Guhagar

Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

रत्नागिरी, ता. 04 : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालयाचा (Keshav Parashuram Abhyankar Deaf School)आज ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे ...

Oratory and Essay Competition of Shahu Maharaj Jayanti

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धा 

श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे संपन्न  गुहागर, ता, 04 : दि २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन, स्कूल कमिटी ...

Megablock between Veer to Khed on Konkan route

कोकण मार्गावर वीर ते खेड दरम्यान ७ जुलैला मेगाब्लॉक

गुहागर, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ ...

Admission started in Velaneshwar college

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा समावेश गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Velaneshwar College of Engineering) चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. आठवड्यातील सोमवार ...

Santosh Jaitapkar held a press conference

तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले

संतोष जैतापकर, पोलीसांच्या चौकशीला केव्हाही तयार गुहागर, ता. 04 : स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे.  त्या तिघांशी माझा दुरान्वयेही ...

MLA Jadhav is aggressive about the complaint of Zilla Parishad member

जिल्हा परिषद सदस्याच्या घराची रेकी

आमदार जाधव आक्रमक,  भाजपच्या पदाधिकाऱ्यावर संशय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. ...

'Agricultural Day' celebrated at Khamshet

खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा

कृषीदिनानिमित्त बीडीओ प्रशांत राऊत यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 02 :  पावसाच्या अनियमितता व विलंबाचे कारण कोणतं असेल तर ते वृक्षतोड.  अशी चिंता व खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा यासाठी आपण सगळे प्रयत्न ...

CA institute branch shifted to new premises

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर

७५ वा सीए दिन साजरा रत्नागिरी, ता. 02 : सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा कोकणात भूषण ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन यांनी केले. रत्नागिरी शाखेचे कार्यालय आता जोगळेकर ...

Best Industrial Interface College Award to Velaneshwar College

वेळणेश्वर कॉलेजला सर्वोत्कृष्ट इंडस्ट्रियल इंटरफेस कॉलेज पुरस्कार

गुहागर, ता. 01 : वेळणेश्वर मधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय (Maharshi Parasuram College of Engineering Velaneshwar ) उच्च शिक्षणासाठी कोकण सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या ह्या उल्लेखनीय कार्याची ...

Mahila Samman Scheme by Bank of India

जुलै २०२३ महिन्यात अर्धा महिना बँका बंद.!

गुहागर ता. 01 : यंदा जुलै 2023 मध्ये बँका या जास्तीत जास्त १५ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार ...

Monsoon cricket tournament starts at Khalchapat

खालचापाट येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

क्रीडा संघटक सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर आयोजित गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जेष्ठ खेळाडू आणि क्रीडा संघटक श्री. सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर यांच्यावतीने खालचापाट येथील जिल्हा परिषद जांगळेवाडी मराठी शाळेच्या ...

Shinde government has failed at all levels

सर्व स्तरावर शिंदे सरकार अपयशी

आमदार भास्कर जाधव, तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन गुहागर, ता. 02 : शिंदे फडणवीस सरकारद्वारे आकस व सूडबुध्दीने विरोधकांना त्रास देणे, विविध तपासयंत्रणांना हाताशी धरून कारवाया करणे. विकासकामांना स्थगिती देणे. राज्यातील प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर जाणे. कायदा ...

Vinod was elected as Deputy District President

विनोद जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हाध्यक्ष पदी निवड

गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष  पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे  विनोद  जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाली .याचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ...

Bhaktirang on the occasion of Ashadhi in Ratnagiri

आषाढीच्या भक्तिरंगात रंगले रत्नागिरीकर

चित्पावन मंडळ, सप्तसूर म्युझिकल्सतर्फे आयोजित रत्नागिरी, ता. 01 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त 'भक्तिरंग' या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगले. ...

Protest march in Guhagar today

भाजपाला देशात दंगली घडवायच्या आहेत

आमदार भास्कर जाधव, गुहागरात निषेध मोर्चा गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र शिवसेनाला हरवणे तुमच्या बापाला ...

Ratnagirikar enchanted in Abhangvani

अभंगवाणीमध्ये रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

रत्नागिरी, ता. 30 : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकार आयोजित 'अभंगवाणी' या अभंग-भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने आषाढी एकादशीची पूर्वसंध्या भक्तिमय झाली. बाहेर पडणारा पाऊस आणि राणी लक्ष्मीबाई सभागृहात विठ्ठल नामाच्या ...

The Collector reviewed the disaster management

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

खेड येथील पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती रत्नागिरी दि. 30 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून ...

Shahu Maharaj Jayanti Speech Competition

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांचे आयोजन गुहागर, ता. 30 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (Junior College Patpanhale) या विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ...

Vasnik of Patpanhale College succeeded in the set exam

पाटपन्हाळे महाविद्यालयाचे प्रा.वासनिक यांचे सेट परीक्षेत सुयश

गुहागर, ता. 30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा काही महिन्यांपूर्वी झाली होती. सदर सेट परीक्षेचा ...

रत्नागिरीत १ जुलैपासून कल्पवृक्ष सप्ताह 

रत्नागिरीत १ जुलैपासून कल्पवृक्ष सप्ताह 

रत्नागिरी, ता. 30 : कृषी दिनापासून रत्नागिरीत स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.‌ त्यामध्ये १ ते ७ जुलैपर्यंत नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन ...

Page 190 of 378 1 189 190 191 378