Tag: News in Guhagar

MIDC to come up in Guhagar taluka

गुहागर तालुक्यात एमआयडीसी येणार

सभापती प्रणव पोळेकर; उद्योगमंत्री, पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून गुहागर, ता. 21 : तालुक्यातील भातगाव पंचक्रोशीत किंवा पडवे - तवसाळ, पडवे - तांबड - बाबर किंवा चिंद्रावळे या भागात  पालकमंत्री ...

शासकीय तंत्रनिकेतन कॅन्टीन निविदेस मुदतवाढ

दि. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज उपलब्ध रत्नागिरी, ता. 21 : शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथील विद्यार्थी ग्राहक भंडार संचालित उपहार गृह (कॅन्टीन) चालविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या ...

Samarth Shinde's success in the field of skating

समर्थ शिंदे याची स्केटींग क्षेत्रात उतुंग झेप

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर येथील समर्थ अस्मिता प्रशांत शिंदे यांने स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. 100 मीटर इनलाईन स्केटिंग बॅकवर्ड हा प्रकार 17.93 सेकंदात पूर्ण करत वर्ल्ड ऑफ ...

Immersion of Gauri Ganpati idols at Guhagar

गुहागर येथे गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका, समुद्र व नदी नाल्यामध्ये विसर्जन गुहागर, ता. 21 :  गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी – गणरायांच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्रकिनारी व नदी नाल्यामध्ये गणपती बाप्पा ...

Lions Club Service Activities

लायन्स क्लबची सेवाभावी वाटचाल

गणेशोत्सवात एसटी चालक-वाहकांना खाद्यपदार्थांचे वाटप गुहागर, ता. 21 : गणेशोत्सवानिमित्त गेल्या पाच वर्षांपासून चाकरमान्यांना घेऊन गुहागरमध्ये येणाऱ्या एसटी बसच्या चालक व वाहकांसाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने खाद्यपदार्थ व ...

Sachin Salvi gets Samaj Bhushan Award

पेवे खरेकोंड येथील सचिन साळवी यांना समाजभूषण पुरस्कार

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील आदर्श किर्तनकार ह. भ. प श्री. सचिन महादेव साळवी यांना प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण व संत गोरा ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर येथे शांतता समितीची बैठक

गुहागर, ता. 12 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर येथील ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस ...

Accused granted bail

खून करण्याच्या इराद्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

 ॲड. अलंकार विखारे यांच्या युक्तिवादाला यश गुहागर, ता. 12 : शहरातील वरचापाट या ठिकाणी राहणारा संदीप तुकाराम गिजे याने तारीख 06/07/2026 रोजी दुपारी एक 1.30 मिनिटांच्या सुमारास किर्तनवाडी येथे राहणाऱ्या ...

कृषी योजनां

कृषी योजनांसाठी विशेष मोहीम

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ रत्नागिरी, ता. 12 : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी ...

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी विजय मोहिते

गुहागर, ता. 12 : संजय गांधी निराधार योजना समितीच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विजय जनार्दन मोहिते यांची निवड पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. त्यांच्या ...

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर ‘सेवा संकल्प अभियान’

लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश; जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारर्कीदीस २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने व त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्म’ ...

गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल

एसटीच्या रत्नागिरी विभागात शिकाऊ उमेदवारी भरती

३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत विविध १२ कार्यशाळा व्यवसायातील अर्हताधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...

Lions Club's initiative for road safety

रस्ते सुरक्षेसाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा अनोखा उपक्रम

गुहागर, ता. 11 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसणाऱ्या गुरांच्या सुरक्षिततेसाठी एक आगळावेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसलेल्या किंवा फिरणाऱ्या गुरांमुळे ...

Opportunity for backwater tourism through Sindhuratna 2

सिंधुरत्न 2 मधून बॅकवॉटर पर्यटनाची संधी

जिल्ह्यात कॅराब्यान पार्किंगची व्यवस्था होणे गरजेचे;  माजी आमदार डॉ. विनय नातू गुहागर, ता. 10 : सिंधूरत्न 1 ही योजना चांदा ते बांदा यासाठी राबवण्यात आली. परंतु सदर योजना सिंधुदुर्ग पुरतीच ...

Wild Vegetable Festival

गुहागरात उमेद अभियानांतर्गत रानभाज्या महोत्सव

महिलांच्या स्वावलंबनाला पंचायत समितीचा हातभार गुहागर, ता. 10 : महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचत गटांना मदत करणे हे आमचे काम आहे. तालुक्याचे ठिकाण आणि पर्यटनामुळे वाढणारी बाजारपेठ लक्षात घेता बचत गटांच्या ...

Nilesh Sambre's visit to Guhagar

निलेश सांबरे यांचा उद्या गुहागर तालुका दौरा

गुहागर, ता. 10 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे हे  शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध ...

National Highways Sub-Division's letter to Patpanhale Gram Panchayat

मीटरची जोडणी करुन पथदीप हस्तांतरीत करा

राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला पत्र गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शृंगारतळी येथील महामार्गालगतची पथदिपांची थकीत वीज बिलांची रक्कम भरण्यात आल्याने नवीन मिटरची जोडणी ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाने करून हे ...

गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल

१५ लाख चाकरमानी कोकणात दाखल होण्याचा अंदाज

गणेशोत्सवासाठी कोकणात ६ हजारांहून अधिक एसटी बसेस धावणार गुहागर, ता. 09 : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून तब्बल १५ लाख चाकरमानी कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा ...

MLA Bhaskar Jadhav inspected the drumstick plantation

आ. भास्करशेठ जाधव यांनी केली शेवगा शेतीची पाहणी

गुहागर, ता. 09 : पेठमाप, चिपळूण येथे शेतकरी इम्तियाज मुकादम यांनी 30 गुंठे क्षेत्रात  लावलेल्या 700 शेवगा (moringa, शेहजन, शेगुळ) झाडांची लागवडीची पाहणी आमदार भास्करशेठ जाधव यांनी केली. कोकणात भरपूर ...

Fire at Bamne's house in Guhagar

गुहागरात मध्यरात्री बामणे यांच्या घराला आग

तरुणांच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला, लाखो रुपयांचे नुकसान गुहागर, ता. 09 : शहरातील खालचापाट परिसरातील बामणे कुटुंबाच्या घराला मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर भस्मसात ...

Page 1 of 406 1 2 406