केंद्र सरकारने घातली २५ अॅप्सवर बंदी!
नवी दिल्ली, : केंद्र सरकारने अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या 25 ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म्स आणि ॲप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये उल्लू (Ullu), आल्ट बालाजी (ALTT), डेसीफ्लिक्स (Desiflix), बिग शॉट्स ...