Tag: Marathi News

Pradeep Bendal, the Deputy Mayor of Guhagar

गुहागर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल

तर स्वीकृत नगरसेवक संतोष सांगळे व अमरदीप परचुरे गुहागर, ता. 15 : गुहागर नगरपंचायत च्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे संतोष सांगळे ...

Coordination officers should be vigilant and fulfil their responsibilities

समन्वय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारी पार पाडावी

जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. 15 : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील या निवडणुका सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक ...

Blood donation camp in Guhagar

गुहागरमधील रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

गुहागर, ता. 15 : अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून गुहागर शहरातील व्याडेश्वर हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गुहागर पंचक्रोशीतील तब्बल ८४ जणांनी रक्तदान ...

कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदानावर चर्चासत्राचे आयोजन

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार एकदिवसीय चर्चासत्र रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी द्वारे आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ ...

ठेव सुरक्षा व बचतीसाठी डाक विभागाची विशेष मोहीम

रत्नागिरी, ता. 14 : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात भविष्याची तरतूद, मुलांचे शिक्षण, वृद्धांची जबाबदारी या दृष्टीने बचतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपली बचत सुरक्षित व नियमित परतावा देणारी असणे अत्यंत महत्वाचे आहे. ...

Namdev Maharaj temple proposal in final stage

पंढरपूर येथील नामदेव महाराज मंदिराचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

संजय नेवासकर; नामदेव समाज मुक्ती परिषदची नवीन जिल्हा कार्यकारिणी गुहागर, ता. 14 : पंढरपूर येथील नामदेव महाराजांच्या स्मारकांच्या 90 कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती  ...

Follow electrical safety rules while flying kites

पतंग उडवताना वीज सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महावितरणचे आवाहन

रत्नागिरी, ता. 14 : मकरसंक्रांती सणाच्या काळात पतंग उडवण्याचा आनंद घेताना अपघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वीज सुरक्षिततेचे नियम कटाक्षाने पाळावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे. Follow electrical safety rules while ...

Kanhaiya Play School's Children's Festival

गुहागर कीर्तनवाडीत रंगला कन्हैया प्ले स्कूलचा बालमहोत्सव

गुहागर, ता. 13 : शहरातील लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कूल, कीर्तनवाडी गुहागर आयोजित बालमहोत्सव 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार बेंडल, नातू,  केसरकर, ...

Santosh Sangle from BJP for approved corporator

स्वीकृत नगरसेवक करिता भाजपाकडून संतोष सांगळे

गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुहागर भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस  संतोष सांगळे यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पार्टी यांच्याकडून करण्यात आली. त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ...

Marathon on the occasion of Swami Vivekananda Jayanti

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मॅरेथॉन

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या वतीने भव्य आयोजन गुहागर, ता. 13 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग (DLLE)  आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर स्वदेशी मोहिमे अंतर्गत मॅरेथॉन ...

Faisal Kaskar elected as corporator from Ubatha

उबाठाकडून फैसल कासकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती

गुहागर, ता. 13 : चिपळूण नगर परिषदेत तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून, यामध्ये शिवसेना, भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून प्रत्येकी एका नगरसेवकाची नियुक्ती होणार आहे. यासंदर्भात राजकीय ...

Padmashri Vaidya for best student Godbole Award

पद्मश्री वैद्य हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार

चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोलीची विद्यार्थीनी गुहागर, ता. 13 : ‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारने कु पद्मश्री प्रसन्ना वैद्यला सन्मानित करण्यात आले. कोकणातील बहुपैलू विद्यार्थ्यांचा जाहीर ...

Accepted Corporator Amardeep Parchure

स्वीकृत नगरसेवक करिता शिवसेनेकडून अमरदीप परचुरे

गुहागर, ता. 12 : गुहागर नगरपंचायत मध्ये शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सावंत यांचे निकटवर्ती असणारे अमरदीप दीपक परसुरे याचे नाव निश्चित झाले  आहे. Accepted Corporator Amardeep Parchure अमरदीप दीपक परचुरे हे ...

Blood donation camp in Guhagar

गुहागरात उद्या रक्तदान शिबिर

गुहागर, ता. 12 : जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत रामानंद संप्रदाय, तालुका सेवा समिती गुहागर यांचे वतीने उद्या दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी व्याडेश्वर मंदिर हॉल, गुहागर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ...

Introduction to Mahabharata 

ओळख महाभारताची भाग १४

महाभारत आणि आपली कर्तव्ये धनंजय चितळेGuhagar News : महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो. धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट करतो. तेव्हा ...

School coloring through public participation

लोकसहभागातून शीर नं.४ या शाळेची रंगरंगोटी

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शीर नं.४ या शाळेची लोकसभातून रंगरंगोटी करण्यात आली आहे. या शाळेला लोकसहभागातून अमरज्योती विकास मंडळ फणसवाडी, माजी विद्यार्थी संघटना वरची ठोंबरेवाडी, ...

Health check-up at Talavali

तळवली येथे फिरत्या वैद्यकीय पथकातर्फे आरोग्य तपासणी

गुहागर, ता. 10 :  तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत तळवली येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिमकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवली येथील सभागृहात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी फिरत्या आरोग्य पथक तळवली येथे दाखल झाले ...

Introduction to Mahabharata 

ओळख महाभारताची भाग १३

महती महाभारताची धनंजय चितळेGuhagar News : महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग उपनिषदांचा आणि वेदांचा विस्तार ...

Modkagar-Tavsal road is potholed

मोडकागर–तवसाळ रस्ता खड्डेमय

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील मोडकागर ते तवसाळ हा महत्त्वाचा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे अपघात होत ...

NCP starts building fronts

राष्ट्रवादी काँग्रेस कडून जि.प, पं.स, निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांना घेऊन भेटी-गाठी  आणि खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा धडाका  सुरू झाला ...

Page 1 of 371 1 2 371