श्री सालबाई सोमया देवतेचा पंचवार्षिक महोत्सव
पाटपन्हाळे भेकरेवाडी येथे दि. २६ ते २८ फेब्रुवारी रोजी पर्यंत गुहागर, ता. 24 : तालुक्यातील पाटपन्हाळे भेकरेवाडी येथील जागृती विकास मंडळ (रजि.) यांच्या वतीने नवसाला पावणारी कुलस्वामिनी श्री सालबाई सोमया ...