गोपाळगडावरील शिवजन्मोत्सव सोहळा
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन ; अनेक ठिकाणी शिवपादुकांचे पूजन गुहागर, ता. 19 : जय भवानी जय शिवाजी.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणांनी शिवजयंती निमित्ताने मिरवणुक काढण्यात आली. शिव पादुकांच्या ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन ; अनेक ठिकाणी शिवपादुकांचे पूजन गुहागर, ता. 19 : जय भवानी जय शिवाजी.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणांनी शिवजयंती निमित्ताने मिरवणुक काढण्यात आली. शिव पादुकांच्या ...
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील तवसाळ खुर्द येथील ऐतिहासिक विजय गडावर तवसाळ खुर्द ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या दिमाखात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गुहागर तालुक्याच्या दक्षिण दिशेला आणि अरबी समुद्राच्या मुखावरती ...
प्रेसिडेंट फ्लीट रिव्यू 2022; महिला अधिकार्यांचा समावेश नवी दिल्ली, ता.18 : प्रेसिडेंट्स फ्लीट रिव्ह्यू 2022 (PFR 2022) च्या नोदल संचलन उपक्रमांचा एक भाग म्हणून, महासागरात जाणाऱ्या भारतीय नौदलाची सहा जहाजे (INSVs) ...
गुहागर; ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare - Dhere - Bhosle College) दि. ९ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी रोजी रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन RBC, WBC, आणि platelets व इतर ...
गुहागरातील शिवजन्मोत्सव सोहळ्याला दिमाखात प्रारंभ गुहागर, ता. 18 : स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या गोपाळगडावर शनिवारी (ता. 19) शिवजयंतीचा सोहळा (Shivjayanti in Guhagar) होणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ आज शिवपादुकांच्या आगमनाने झाला. ...
पाटपन्हाळेत व्हॅनची धडक टाळताना घडला अपघात गुहागर, ता. 18 : Accident in Patpanhale तालुक्यातील पाटपन्हाळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या मार्गात आलेली व्हॅन टाळताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या लोखंडी ...
फ्रेंड सर्कल आयोजन ; पिंपळादेवी वरचापाट, उपविजेता गुहागर; ता.18 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीराम दत्तसेवा, आरे संघाने ...
स्वराजराजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, तर राशिनकर सर तृतीय गुहागर, ता. 18 : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक शिवशंभू लेखी परीक्षा घेण्यात आली होती. रायगड विश्वविद्यालय, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी ...
तळवलीतील घटना, महिलेच्या हुशारीमुळे संकट टळले गुहागर,ता. 17 : पॉलिश करण्यासाठी सोन्याचे दागिने पॉलिश मागणाऱ्या दोघांना तळवतील ग्रामस्थांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात दिले. मात्र सदर घटनेबाबत कोणीही फिर्याद दाखल केली ...
तरुणीने केले छळवणूकीसह अब्रुनुकसानीच्या धमकीचे आरोप गुहागर, ता. 17 : मिरा भाईंदर वसई विरार जिल्ह्यातील तुळींज पोलीसठाण्यात एका युवतीने शृंगारतळीतील तरुणाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये हा तरुण छळवणूक करतो. ...
जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील ; रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार रत्नागिरी, दि. 17 : रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृहे ही दररोज रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के क्षमतेनेच ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दापोलीच्या अभाविपच्या कार्यकर्त्याची नियुक्ती गुहागर, ता.17 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) दापोली. या परिषदेचा कार्यकर्ता प्रथमेश जाधव यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या (KKV) GS ...
आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार गुहागर, ता. 17 : तालुक्यातील तळवली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन इमारत बांधण्यात आली आहे.- या आरोग्यवर्धिनी इमारतीचे उद्घाटन रविवार दि. 20/02/2022 रोजी दुपारी ...
प्रा. राधाकांत ठाकुर ; कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम रत्नागिरी, ता.16 : भारतीय कालगणनेचा इतिहास खुप वर्षांचा आहे. ज्योतिषशास्त्राधारे ग्रहगणित करून अनंत असलेल्या काळाची गणना सुद्धा भूतलावरील ...
चिपळूणातील अपरान्त, नँबचे डाँ. करणार तपासणी गुहागर, ता.16 : तालुक्यात पाटपन्हाळे हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने छ. शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून. १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत दि. ...
ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या अभ्यासासाठी उपक्रम गुहागर, ता. 16 : अंडी घातल्यानंतर मादी कासव कुठे जाते. विणीच्या एकाच हंगामात एकापेक्षा जास्त वेळा ते कासव पुन्हा त्याच समुद्रावर अंडी घालण्यास येते का, ...
साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांना सातवा पुरस्कार गुहागर, ता.15 : प्रसिद्ध साहित्यिक खरे - ढेरे - भोसले महाविद्यालयाचे (Khare - Dhere - Bhosle College) मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब लबडे. ...
गुहागर खालचापाट फ्रेंड सर्कल आयोजन, उपविजेता संघ गुरुकृपा पालशेत गुहागर, ता.15 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुकृपा पालशेत संघावर ...
सचिन कारेकर यांनी उत्पादीत केला 3.5 किलो हळदीचा गड्डा गुहागर, ता.15 : आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात (Garwa Agri-Tourism Center) दि. 27 फेब्रृवारी 2022 रोजी एक दिवसाचे प्रात्यक्षिकासह हळद ...
नगरसेविका स्नेहल रेवाळे यांचे प्रयत्न ; भूमिपूजन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या हस्ते गुहागर, ता.15 : नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. 15 मधील नगरसेविका स्नेहल रेवाळे यांच्या प्रयत्नातून सुमारे 9 लाख 16 ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.