Tag: Latest News

Snehamelava at Agashe Vidyamandira in Ratnagiri

रत्नागिरीत आगाशे विद्यामंदिरात स्नेहमेळावा

गुहागर, ता. 30 :  रत्नागिरीत दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या कालखंडानंतर प्रथमच भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि त्यांच्या पालकांचा स्नेहमेळावा मंगळवारी उत्साहात ...

Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri

कातळशिल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढेल

जिल्हाधिकारी डॉ. पाटील; रत्नागिरीत कातळशिल्प पर्यटन महोत्सव गुहागर, ता. 29 :  कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. धाडसी पर्यटनासाठी प्रत्येक तालुक्यात पर्यटनस्थळे भरपूर ...

Crossword puzzle of 18 Thousand Word

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळीना आशिया बुकची आस

गुहागर, ता. 29 :  रत्नागिरी : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांनी आजपर्यंत दहा हजार मराठी शब्दकोड्यांचा टप्पा ओलांडला आहे. आता ६२ हजार पाचशे चौकोनात उभे- ...

Satellite Tagging to Olive Ridley Turtle

टॅगिंग केलेल्या पाच कासवांपैकी चार संपर्कात

लक्ष्मी असंपर्कित, प्रथमा, सानवी, रेवा, वनश्री कोकणातच गुहागर, ता. 29 : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या 5 कासवांना जानेवारीत सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले होते. या कासवांवर ...

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

शैक्षणिक वर्षात बदल करू नका- सागर पाटील

गुहागर, ता. 29 :  मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर राज्यातील बहुतांशी शाळा सकाळ सत्रात सुरू केल्या जातात. या कालावधीत वाढते तापमान आणि अनेक प्रदेशांमध्ये असणारी पाण्याची कमतरता यामुळे सकाळ सत्रात ...

BJP's Fast for ST Bus Stand

एसटी बसस्थानकासाठी भाजपाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन

गुहागर, ता. 28 : रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम गेली चार वर्ष रखडले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण व्हावे. झोपलेल्या लोकप्रतिनिधी, शासनाला जाग येण्यासाठी व शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाने शक्तीप्रदर्शन ...

The Glory of Rasal in Teliwadi

पोलिस उपनिरीक्षक रसाळ यांचा तेलीवाडी तर्फे गौरव

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व मुंबई येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अनंत रसाळ यांची नुकतीच पोलीस उप निरीक्षक म्हणून पदोन्नती ...

Khare Dhere Bhosle College's Industrial Visit

खरे ढेरे भोसले महाविद्यालयाची औद्योगिक भेट

रसायनशास्त्र विभागातील द्वितीय व तृतिय वर्ष वर्गातील ३२ विद्यार्थी सहभागी गुहागर, ता. 28 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील (Khare Dhere Bhosle College) रसायनशास्त्र विभागाने नुकतीच खेड लोटे परशुराम येथे ...

Student Meet at Kutagiri School

कुटगिरी शाळेत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुटगिरी नं. १,  आबलोली शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे आजीबाईचा बटवा या हस्तलिखिताचे केंद्रप्रमुख अशोक ...

ST is Still Stalled

एसटीची चाके अजून थांबलेलीच

संपापूर्वी 19,397 मार्गावर धावणारी लालपरी सद्या केवळ 1, 774 मार्गावर धावते गुहागर, ता. 28 : सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेल्या ग्रामीण नागरीकांची जीवनवाहीनी असलेल्या लालपरिची चाके मागील चार महिण्यात थांबली ...

S.T Purchasing Disel from Privete

एसटीला स्वमालकीचे डिझेल परवडेना

खाजगी पंपावर भरतात इंधन, 15 ते 16 रू. बचत गुहागर, ता. 28 : तेल कंपनीसोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडऴने केलेला डिझेल करार संपला आहे. त्यामुळे एसटी आगाराला स्वस्त दरात डिझेल ...

SAD Aais Publication of poetry collection

साद आईस् मधुन कवीचे आंतरिक भाव दिसतात

प्रकाश देशपांडे, राजेंद्र आरेकर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन गुहागर, ता. 27 : कवितेला अलंकाराची गरज नसते अलंकारामुळे कवितेला जडत्व येते व त्यामधील आशय हरवून जातो कविता साधी सोपी असावी त्यामध्ये आंतरिक ...

Aganwadi Sevika on Strike

अंगणवाडी सेविकांचा दोन दिवस संप

देशव्यापी संपात गुहागरच्या सेविकाही सहभागी होणार गुहागर, ता. 27 : मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल देणे आदी 25 मागण्यांबाबत शासनासोबत केलेल्या चर्चा फोल ठरल्या. त्यामुळे 28 व 29 मार्च असे ...

Urgent attention should be paid to RGPPL

आरजीपीपीएलमध्ये तत्काळ लक्ष घालावे

आमदार भास्कर जाधवांनी राज्य सरकारला केली विनंती गुहागर, ता. 25 : आरजीपीपीएल (RGPPL) बंद पडल्यास 4 हजार 630 माणसे रस्त्यावर येतील. तेव्हा राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे. असा ...

Tourism Minister Aditya Thackeray coming to Velneshwar

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे येणार वेळणेश्र्वरला

धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे करणार भूमिपूजन, शिवसेनेमध्ये उत्साह मयूरेश पाटणकरपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  (Tourism Minister Aditya Thackeray ) तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर (konkan Tour)  आहेत. 29 मार्चला ते गुहागर (Guhagar) तालुक्यातील वेळणेश्र्वरला ...

गुढीपाडव्याला रत्नागिरीत निघणार स्वागतयात्रा

सेवासंरक्षित कर्मचाऱ्यांचे अधिसंख्यपदाचे आदेश रद्द

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय; अधिसंख्य पदावरील ऱ्यांना दिलासा गुहागर, ता. 25 : एकदा कर्मचाऱ्यांचे सेवेला शासनाने शासन निर्णय काढून सेवासंरक्षण दिले असेल तर असे संरक्षण नंतरच्या शासन निर्णयाद्वारे पूर्वलक्षी प्रभावाने काढून ...

Swagatyatra in Ratnagiri

गुढीपाडव्याला रत्नागिरीत निघणार स्वागतयात्रा

नवनिर्मित हिंदु समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी गुहागर, ता. 25 : रत्नागिरीत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा येत्या २ ...

चौथीतील चौकस मुलांनी शोधली सायकल

चौथीतील चौकस मुलांनी शोधली सायकल

चाणाक्षपणा कौतुकास्पद, मोबाईलद्वारे केली खात्री एका मंदिराजवळ उभी असलेली सायकल पाहून दोन मुले सावध होतात. ही सायकल आपल्या मित्राची तर नव्हेना असा विचार मनात त्यांच्या मनात येतो. लगेच पालकांजवळचा मोबाईल ...

Bank Audit Workshop at Ratnagiri

सीए इन्स्टिट्यूटतर्फे रत्नागिरीत बॅंक ऑडिट कार्यशाळा

गुहागर, ता. 24 : बॅंक ऑडिटच्यापूर्वी काही आवश्यक गोष्टी सीएंकडून प्राप्त झाल्यास कामात अधिक सुधारणा करता येतील. सध्या बॅंकिंग क्षेत्रातही मोठी स्पर्धा आहे. बॅंकेचे सिस्टीम ऑडिटही केले जाते. आता नवनवीन ...

Publication of Poetry Book

साद आईस काव्यसंग्रहाचे प्रकाशन

गुहागर, ता. 24 : शहरातील कवी राजेंद्र आरेकर लिखित साद आईस या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. 26 मार्च 2022 रोजी सायं. 5.00 वा. ज्ञानरश्मि वाचनालयाचे डॅा. तानाजीराव चोरगे सभागृह ...

Page 298 of 337 1 297 298 299 337