छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रियाज ठाकूर
गुहागर : महाराष्ट्र छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज हुसैन ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्र छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम ...