Tag: Latest News on Guhagar

Cultivation of SK-4 Turmeric seedlings at Velamb

वेळंब येथे  एस.के.-4 हळद रोपांची लागवड

गुहागर, ता. 27 :  कृषी विभाग, जि.प.रत्नागिरी व पं.स.गुहागर च्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दि. 26/6/23 रोजी SK-4 हळद रोपांची लागवड करण्यात आली.  ही लागवड वेळंब ...

Selection of KDB College by IIT, Mumbai

विद्यार्थ्यांनी केला ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा अभ्यास

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय यांची आयआयटी, मुंबई यांच्याकडून निवड गुहागर, ता. 26 :  उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष, आयआयटी मुंबई आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ...

Neeraj Bagkar joins Shiv Sena

नीरज बागकर यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाचे युवासेना शहर संघटक गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, राज्याचे उद्योग मंत्री ना. ...

Krishi Ratna Award to Sachin Karekar

गुहागरच्या सुपुत्रचा आणखी एक सन्मान

प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर याला कृषिरत्न पुरस्कार गुहागर, ता. 26 :   मराठी वृत्तवाहिनितील अग्रगण्य असलेल्या न्युज एटीन लोकमत वृत्त वहिनीकडून कोकणातील प्रयोगशील शेतकरी आणि SK4 चे प्रणेते सचिन कारेकर यांना ...

Free distribution of water by Khandala Urban

सामाजिक कार्यामध्ये खंडाळा अर्बनचे एक पाऊल

ग्रामीण भागामध्ये केले पिण्याच्या पाण्याचे मोफत वितरण रत्नागिरी, ता. 26 : वेळ चांगली असो किंवा वाईट कोणत्याही परिस्थितीमध्ये सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था म्हणजे रत्नागिरीमधील खंडाळा अर्बन. जयगड पंचक्रोशीमध्ये विविध ...

Ganpatipule beach open for tourists

गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला

गुहागर, ता. 26 :  रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील गेले काही दिवस बिपोरजॉय वादळामुळे समुद्रकिनारा भाविक पर्यटकांना बंद करण्यात आला होता. आता शुक्रवारपासून हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला ...

Stones came on the highway in Parashuram Ghat

पहिल्याच पावसात परशुराम घाटात महामार्गावर आले दगड

गुहागर, ता. 26 : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला फटका बसला आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे. तर महत्त्वाच्या असलेल्या परशुराम घाटात किरकोळ ...

Appeal for financial help for Saurabh's treatment

पाचेरीसडा येथील सौरभ याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

गुहागर, ता. 26 : पाचेरीसडा येथील सुभाष डिंगणकर यांचा तेरा वर्षांचा मुलगा सौरभ सुभाष डिंगणकर हा adrenoleukodystrophy (मेटाबॉलिक डिसऑर्डर) या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर वाडिया हॉस्पिटलमध्ये या जीवघेण्या आजारावर उपचार ...

Annual Examination for Class V and VIII Students

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार मुंबई, ता. 24 :  आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत ...

Cricket tournament starts at Khalchapat

खालचापाट येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

गुहागर ता. 24 :  युवा कार्यकर्ता श्री. राज रवींद्र विखारे यांच्या सौजन्याने २४ व २५ जून रोजी सलग दोन दिवस चालणाऱ्या खालचापाट येथील श्री गणराज चषक २०२३ भव्य ओपन अंडरआर्म ...

प्रांताधिकारी लिंगाडे यांनी घेतली दोन तालुक्यांची संयुक्त बैठक

गुहागर ता. 24 :   आगामी काळातील संभाव्य पर्जन्यवृष्टी आणि त्या अनुषंगाने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती या पार्श्वभूमीवर चिपळूण व गुहागर तालुक्यात १३ विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रांताधिकारी आकाश ...

Demand of Guhagar Tehsildars to Collector

पालशेत समुद्रकिनाऱ्यावरील बार्ज हटविण्याठी आदेश द्यावेत

गुहागर तहसिलदारांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी गुहागर ता. 24 :  तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आंबोशी नदीच्या मुखाजवळ अडकलेले बार्ज पालशेतवासीयांसाठी पावसाळ्यात आपत्ती ठरू शकते. सदरील बार्ज हटवीण्यासाठी गुहागर तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे ...

Khair wood will be counted in agriculture

आता खैर लाकडाची गणंना शेतमाला मध्ये होणार !

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन पाटील यांची माहिती गुहागर ता. 24 : अन्य कृषी उत्पन्ना प्रमाणेच खैराच्या लाकडाचा समावेश रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमात, नियमित करून घेतला ...

Protest march at Guhagar on 30th

नाकर्ते सरकार विरोधात 30 रोजी गुहागरात निषेध मोर्चा

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांची माहिती गुहागर, ता. 23 : मोठ मोठ्या घोषणा, पण कागदावर काहीच नाही. प्रचंड महागाई आणि विविध प्रश्नांसंदर्भात नाकर्तेपणाचा कळस गाठलेल्या सरकारला ३० जून ...

Monsoon Cricket Tournament at Khalchapat

खालचापाट येथे उद्यापासून पावसाळी क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 23 : सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे युवा कार्यकर्ता श्री. राज रवींद्र विखारे यांच्या सौजन्याने उद्या दिनांक २४ व २५ जून रोजी खालचापाट येथे श्री गणराज चषक २०२३ ...

View of Konkan nature on the highway wall

मुंबई-गोवा महामार्गाच्या भिंतीवर कोकणच्या निसर्गाचे दर्शन

गुहागर, ता. 23 : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात बांधलेल्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. या भिंतीवर कोकणातील सौंदर्य रेखाटण्यात आले आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भिंती आता आकर्षित करू लागल्या ...

Admission to Vimaltai Pitre Hostel in Ratnagiri begins

रत्नागिरीत विमलताई पित्रे वसतीगृहात प्रवेश सुरू

रत्नागिरी, ता. २3 : राष्ट्रीय सेवा समितीच्या सन्मित्र नगरमधील (कै.) सौ. विमलताई पित्रे विद्यार्थिनी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जून २०२३ पासून चालू शैक्षणिक वर्षासाठी या वसतीगृहात प्रवेश दिले ...

Talathi was caught taking bribe

तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

 चिपळुण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे ACB ची कारवाई गुहागर, ता. 23 : चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द गावचा तलाठी (अतिरिक्त पदभार) अश्विन नंदगवळी (वय-३३) याला ४५ हजार रूपयांची लाच स्विकारताना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ...

16 flood-affected places identified in Chiplun

चिपळूण शहरात पूरबाधित १६ ठिकाणे निश्‍चित

गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पूरबाधित म्हणून १६ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यामुळे नगर परिषदेने नियुक्त केलेली ९ पथके या भागावर विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. ...

Ashad Wari in Ratnagiri

रत्नागिरीत सलग दुसऱ्या वर्षी आषाढ वारी

२९ जून रोजी शक्ती मंदिर मारुती मंदिर ते भक्ती मंदिर विठ्ठल मंदिरापर्यंत रत्नागिरी, ता. 23 : गत वर्षीच्या आषाढी एकादशीला रत्नागिरीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात, विठू माऊलीच्या गजरात आषाढवारी संपन्न झाली होती. ...

Page 132 of 206 1 131 132 133 206