गुहागर भाजपतर्फे नुतन तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे स्वागत
गुहागर : गेली तीन वर्ष तहसिलदार पदी यशस्वीपणे काम पाहणाऱ्या सौ. लता धोत्रे यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर रिक्त जागी राजापुर तालुक्याच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची नियुक्ती झाली आहे. ...


















