आरसा कादंबरीस अक्षरगौरव पुरस्कार
गुहागर : सातारा येथील अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार गुहागर तालुक्यातील जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 चे शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे ...
गुहागर : सातारा येथील अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार गुहागर तालुक्यातील जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 चे शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे ...
अमोल गोयथळे यांनी राज्यमंत्री अदिती तटकरेंची घेतली भेट गुहागर, ता. 10 : गुहागर नगरपंचायतीला प्रोत्साहनपर मिळालेल्या 1 कोटीच्या बक्षिसापैकी शिल्लक 40 लाख रुपये वर्ग करावेत. नगरपंचायतीला कायमस्वरुपी मुख्य कार्यकारी अधिकारी ...
कर्मचाऱ्यांचे खासदार सुनील तटकरेंना साकडे गुहागर, ता. 10 : आरजीपीपीएल प्रकल्प बंद पडल्यास गुहागर, चिपळूण आणि दापोलीतील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळी येईल. त्यामुळे कोणत्याही कामगारांना कमी न करता आरजीपीपीएल प्रकल्प ...
गुहागर, ता. 10 : आफ्रोह (OFROH) महिला आघाडी, रत्नागिरीचा हळदी कुंकू कार्यक्रम व संघटनेची विशेष सभा (Special Meeting) नुकतीच देवरूख येथे पार पडली. या सभेत रत्नागिरी जिल्हा महिला आघाडीची नवीन ...
14 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार गुहागर,(Guhagar) ता. 9 : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर दिवसभर राबणाऱ्या आणि शासनाने ठरवून दिलेली 75 प्रकारची कामे करूनही आशासेविकांवर (Ashasevika)आता उपासमारीचा वेळ आली आहे. आशासेविकांचे गेल्या चार ...
सभेत कर्मचाऱ्यांनी मांडली व्यथा ; नगराध्यक्षांनी घातले लक्ष गुहागर, ता. 9 : कामामध्ये अनेक पोट ठेकेदार, अशामध्ये हे काम माझे आहे, याचे एस्टीमेंट वाढवा अशा प्रकारचे काही नगरसेवक (Corporator) व ...
प्लास्टीकमुक्त भारत अभियान सहभागी झालेले आरजीपीपीएलचे अधिकारी व कर्मचारी गुहागर, ता. 08 : प्लास्टीकमुक्तीबद्दल जनजागृती (Awareness) व्हावी यासाठी आरजीपीपीएलने रविवारी (ता. 6) अभियान राबविले. आरजीपीपीएल निवासी वसाहतीपासून रानवी फाटापर्यंतच्या रस्त्यावर ...
परशुराम घाटातील घटना, एकाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला चिपळूण, ता. 8 : परशुराम घाटात महामार्गाचे काम सुरु असताना दरड कोसळली. या दरडीखाली जेसीबी सह एक कामगार गाडला गेला आहे. त्याला ...
गुहागर, ता. 08 : संजना महिला समितीच्या योगदानातून आयआयटीजवळ बसथांबा बांधण्यात आला आहे. या बसथांब्यासाठीचा खर्च आरजीपीपीएल निवासी संकुलात रहाणाऱ्या संजना महिला समितीने आपल्या भिशीतून केला आहे. Bus stop built ...
बसवंत थरकार यांचा कवीता संग्रह गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथील शिक्षक बसवंत थरकार यांच्या 'नवी पहाट' या कविता संग्रहाचे प्रकाशन पाटपन्हाळे ...
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे मानसिक ओझे कमी करण्यासाठी मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण ...
सुवर्ण महोत्सवी वर्षाला प्रारंभ, डायलिसीस केंद्रासह अनेक उपक्रम मुंबई : रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रथसप्तमीच्या दिवशी (७ फेब्रुवारी २०२२) प्रारंभ होत असून या वर्षात अनेकविध नवे सेवा ...
'कचऱ्यातून संपत्ती' या अभियानाअंतर्गत दरवर्षी दिली जाते फेलोशिप दिल्ली : भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने आपल्या 'वेस्ट टू वेल्थ' म्हणजेच 'कचऱ्यातून संपत्ती' या अभियानाअंतर्गत, 'स्वच्छता सारथी फेलीशिप म्हणजेच अभ्यासवृत्ती ...
6 परिसंवाद, तज्ञांचा सहभाग, विनाशुल्क विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीः पर्यावरणातून शाश्वत विकास, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सायबर सुरक्षा इत्यादी विषयांवर नामवंत अभ्यासकांचे विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना उपलब्ध झाली आहे. येथील ...
रत्नागिरी : माहे फेब्रुवारी 2022 मधील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 07 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत साजरा करण्यात येणार असल्याचे यापूर्वी कळविण्यात आले होते. तथापी महाराष्ट्र ...
गुहागर : तालुक्यातील वडद येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. यानंतर त्याची जंगलात मुक्तता करण्यात आली.वडद (बन) परिसरात सोमण यांची विहीर आहे. ...
मासूतील घटना, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होते तिन मजूर गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली मासू मार्गावर चिरे वाहून नेणारा टेम्पो डोंगर उतारावर कोसळला. या अपघातात चिरे अंगावर पडून तीन ...
संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व संपल ; राष्ट्रीय दुखवटा जाहीर लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर रविवारी संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार प्रभू कुंज निवासस्थानी 12.30 वाजता अंत्यदर्शन गानसम्राज्ञी भारतरत्न ...
उत्तंग झेप : 3 हजार ग्राहक, 5 कोटीच्या ठेवी, 4 कोटीचे कर्ज व 1 कोटीची गुंतवणूक गुहागर, ता. 04 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली निवडणुक बिनविरोध झाली. ...
गुहागर, ता. 04 : शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी शार्दुल भावे यांची तर सचिव पदी प्रथमेश दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या विश्र्वस्त मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.