Tag: Latest Marathi News

Ratanbai Gharda Award

अपंग पुनर्वसन संस्थेला रतनबाई घरडा पुरस्कार

सुचय रेडिज : संस्थेने अपंगाचे जीवन सुखकर बनवले गुहागर, ता. 08 : चिपळूण येथील नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब), च्या जिल्हा शाखा रत्नागिरी तर्फे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला ...

Fish Substance Workshop

मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ कार्यशाळा संपन्न

गुहागर, दि.08 : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात दि. 5 मार्च 2022 रोजी मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ या विषयावर एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग आयोजित या ...

Indian Coast Guard

भारतीय तटरक्षक दल

भारताची 2.01 लाख वर्ग किलोमीटर सागरी क्षेत्रावर मालकी गुहागर, दि.08 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असणाऱ्या तटरक्षक या दलाची १९७७ साली स्थापना करण्यात आली होती. या दलातील ...

ST Model on Two Wheeler

आत्महत्या नको, लढत राहू या

विलास मोरे, दुचाकीवर एस.टी. प्रतिकृती बनवून 24 डेपोत प्रवास गुहागर, ता. 07 : न्याय्य मागण्यांसाठी ST strike लढताना आत्महत्या Suicide करुन, पत्नी, मुले यांना वाऱ्यावर सोडून, संसार उध्वस्थ करु नका. ...

Initiative of Pension Association

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी

गुहागरच्या जुनी पेन्शन संघटनेचा पुढाकार गुहागर, दि. 07 : तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पुढाकार घेतला आहे. इयत्ता ५वी च्या सराव शिष्यवृत्ती परिक्षेचे नेटके नियोजन ...

Morcha Of Afroh

दि. ७ मार्चला धडक मोर्चा

ऑफ्रोह'च्या मोर्च्याला विविध संघटनांचा जाहिर पाठिंबा गुहागर, दि. 07 : ३३ अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या समाज व कर्मचारी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. सोमवार, दि. ७ मार्च २०२२ ला आझाद ...

Lecture at Khare-Dhere-Bhosle College

विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम

अनुश्री पोलाजी, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात व्याख्यान गुहागर, दि. 07 : आजच्या विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापराचे  शरीराच्या विविध भागांवर विपरीत परिणाम होतात. असे प्रतिपादन अनुश्री पोलाजी यांनी ...

Operation Ganga: 15,900 Indians Came Back

15,900 पेक्षा जास्त भारतीयांना आणले मायदेशी

Operation Ganga: 15900 Indians Came Back गुहागर, दि. 07 : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत 6 मार्चला युक्रेनच्या शेजारी देशांमधून 11 नागरी विमानांनी 2,135 भारतीय मायदेशी परतले. आत्तापर्यंत 15 हजार 900 पेक्षा जास्त भारतीयांना ऑपरेशन गंगा ...

Scholarship Mentoring Camp

कास्ट्राईबतर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबीर

गुहागर, दि. 05 : कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिराचे आबलोली येथे आयोजन करण्यात आले.  गुहागर तालुक्यातील इयत्ता पाचवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हे ...

Online Industrial Area Visit

विद्यार्थ्यांना ऑनलाईन औद्योगिक क्षेत्र भेट

वेबिनारमध्ये तीन जिल्हातील साडेसातशे विद्यार्थी व पंधरा विभाग प्रमुखांचा सहभाग गुहागर, दि. 05 :  तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर. (Maharshi Parashuram College of Engineering Velneshwar) तर्फे ऑनलाईन औद्योगिक भेटीचे ...

Health Guidance in Guhagar

गुहागरमध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन

फ्रेंड सर्कल मंडळ व नेहरू युवा मंडळ रत्नागिरी आयोजित; डॉ. शशांक ढेरे गुहागर, दि. 05 : खालचापाट, फ्रेंड सर्कल मंडळ व नेहरू युवा मंडळ रत्नागिरी. यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित ...

Exhibition of items made by women

महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन

रत्नागिरीत दि. ८ मार्चपर्यंत स. ११ ते रा. ८.३० वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले गुहागर, दि. 05 : ग्राहक पेठ आयोजित महिला दिनानिमित्त जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालय रत्नागिरी. ...

Next hearing of the ST strike is on Friday

एसटी विलीनीकरण शक्य नाही

समितीचा अहवाल  परिवहनमंत्र्यांनी अधिवेशनात  सादर केला मुंबई, ता. ४ : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही. ST merger is not possible असे मत त्रिसदस्यीय समितीने न्यायालयाला कळवले आहे. ...

BMR Cycle competition

नवी मुंबई ते दापोली बीआरएम सायकल स्पर्धा

राष्ट्रीय सायकलपटूंचा सहभाग, 200 किमी अंतर 13.30 तासांचे लक्ष्य गुहागर, ता. 4 : शनिवारी ५ मार्च २०२२ रोजी बेलापूर, नवी मुंबई ते दापोली अशी २०० किमीची बीआरएम सायकल स्पर्धा अडॉक्स ...

Cycle Rally in Dapoli

दि. ६ मार्च रोजी सायकल रॅली

जागतिक महिला दिनानिमित्त; दापोलीतील सायकलिंग क्पलबचा उपक्रम गुहागर, ता. 4 : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि ...

Do not Deport ST

गावागावात पोचलेली लालपरी हद्दपार करू नका

स्वराज्य इंडियाचे एस.टी. कामगारांना खुले पत्र गुहागर, ता. 4 : एस. टी. महामंडळाच्या सर्व संघर्षशील कामगारांनो, कोणत्याही कामगार आंदोलनात (Worker Agitation) एकाच वेळी सर्व मागण्या (Demand) मान्य होत नाही.  मुंबईतील ...

Morcha on March 7 in Mumbai

मुंबईत ७ मार्चला धडक मोर्चा

अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी; ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर गुहागर, दि. 04 : अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांचे जात- प्रमाणपत्र आकसापोटी फसवणुकीने पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. २३/२००० चा जात- प्रमाणपत्र पडताळणी कायदा करण्याचा ...

Bhosle Deputy Panch in Aabaloli

आबलोली उपसरपंचपदी आशिष भोसले

गुहागर, दि. 04 : निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या उपसरपंच पदी प्रभाग क्रमांक एक मधील सदस्य आशिष राजाराम भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच तुकाराम पागडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ...

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गला दोन तर रत्नागिरी जिल्ह्याला चार पुरस्कार गुहागर, दि. 04 : बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२१ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून प्रथमच एकावेळी तीन महिलांना सन्मानित केले जाणार आहे. ...

Kirtan at Ratnagiri Spirituality Temple

रत्नागिरी अध्यात्म मंदिरात कीर्तनमालिका

ह.भ.प. कैलास खरे मांडणार क्रांतिकारक गुहागर, दि. 04 : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि अखिल भारतीय कीर्तन कुलतर्फे सुरू असलेल्या क्रांतिकारकांवरील कीर्तन मालिकेत दि. ५ व ६ मार्च रोजी ...

Page 298 of 327 1 297 298 299 327