Tag: Latest Marathi News

गणेशोत्सवाचे नियोजन जनतेने यशस्वी करावे

गणेशोत्सवाचे नियोजन जनतेने यशस्वी करावे

गुहागर दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचे आवाहन गुहागर, ता. 05 :  गणेशोत्सवाच्या काळात परगावातून अनेकजण कोकणात दाखल होतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होवू नये. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. त्याचवेळी कोविड ...

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

गुहागर, ता. 04 : पीएम केअर फंडातून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची पहाणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केली. त्यावेळी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ...

निगर्वी, निस्वार्थी कर्मयोगी : बेंडल गुरूजी

निगर्वी, निस्वार्थी कर्मयोगी : बेंडल गुरूजी

गुहागर, ता. 04 : शहरातील विविध संस्थांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, माजी आमदार लोकनेते रामभाऊ बेंडल यांचे धाकटे बंधू गजानन सदाशिव बेंडल यांचे ०४/०९/२०२१ रोजी  सकाळी 9.30 वाजता ...

निश्चयाचा महामेरु : बलंग गुरूजी

निश्चयाचा महामेरु : बलंग गुरूजी

आयुष्य किती खडतरं असत आणि एखाद्याला किती भोग भोगावे लागतात, चटके सहन करावे लागतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बलंग गुरुजींचं बालपण आणि तरुणपण. हे सारं सोसुनही, न हरता, न रडता, ...

शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी ‘नाना’

शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी ‘नाना’

पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक नरहर तथा नाना अभ्यंकर यांनी अनेक विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही घडवले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही निवृत्त मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी नानांची नाना रुपे उलगडून दाखवली आहेत. चतुरंगचे मार्गदर्शक आदरणीय अभ्यंकर ...

शाळेसाठी समर्पित माळी सर

शाळेसाठी समर्पित माळी सर

आपण कोण या ओळखीपेक्षा आपल्या शाळेची ओळख, विद्यार्थ्यांची ओळख जास्त महत्त्वाची. त्यासाठी जगणं. पडेल ते काम विना तक्रार करण. याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माळीसर. त्यांनी विनाअनुदानित शाळेचा ग्रंथालय विभाग सांभाळला. ...

ज्युदोवर निस्सिम प्रेम करणारा क्रीडा प्रशिक्षक रमेश

ज्युदोवर निस्सिम प्रेम करणारा क्रीडा प्रशिक्षक रमेश

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सुखाच्या दिवसांकडे सुरु झालेला रमेशचा जीवनप्रवास वयाच्या 41 व्या वर्षी एका अपघाताने थांबवला. ज्युदो खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय झेप घेणाऱ्या या गुणवान खेळाडूने आपल्यासारखे अनेक खेळाडू गुहागर तालुक्यातून ...

जीवंत खवलेमांजरासह तिघांना पकडले

जीवंत खवलेमांजरासह तिघांना पकडले

धोपावेतील घटना, वन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई गुहागर, ता. 2 : तालुक्यातील धोपावे येथे खवलेमांजराची तस्करी करताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई वन विभाग रत्नागिरी आणि स्थानिक ...

राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करायच्या. त्यासाठी राज्य सरकार शिक्षण विभागाला ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. असा निर्णय  बुधवार, ...

निर्बंध जनतेच्या संरक्षणासाठी

निर्बंध जनतेच्या संरक्षणासाठी

प्रविण डोंगरदिवे : गणेशोत्सव साजरा करतांना नियम पाळा मुंबई : मागील दोन वर्षे संपूर्ण जगासाठी कोरोनामुळे संकटाची गेली. आपल्या राज्यात वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या अखेरपर्यंत सणवार साजरे करण्याची मोठी परंपरा आहे. ...

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय

गुरुवारी, २ सप्टेंबरला रोहन फडके यांचे मोफत सत्र गुगल मीटवर गुहागर, ता. 01 : मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेट यामुळे शेअर मार्केट म्युच्युअल फंड सही आहे, ही वाक्य ग्रामीण भागातही ऐकू ...

फासकीत अडकलेल्या बिबट्याची सूटका

फासकीत अडकलेल्या बिबट्याची सूटका

चंद्रशेखर जोशी, दापोली यांच्या सौजन्यानेदाभोळ : दापोली तालुक्यातील देवके येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची आज सायंकाळी वनविभागाचे अधिकारी व दापोलीतील सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी फासकीतून सुखरूप सुटका केली असून त्याला पिंजऱ्यात भरून ...

शृंगारतळीत कोरोना टेस्टला प्रतिसाद

शृंगारतळीत कोरोना टेस्टला प्रतिसाद

गुहागर, ता. 01 : तहसीलदार सौ. वराळे यांच्या सूचनावजा आदेशानंतर श्रृंगारतळी बाजारपेठेत बुधवारी (ता. 1) कोरोना चाचण्यांना सुरवात झाली. दिवसभरात 234 व्यापारी आणि दुकानांमधील कर्मचारी यांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेतली. ...

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल

मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल

३.६५ सर्वाधिक गुणांकन मिळालेलं राज्यातील पहिले विद्यापीठ मुंबई, ता. १ : देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि ...

वाहतुक कोंडी टाळु या, कोरोनाचे नियम पाळूया

वाहतुक कोंडी टाळु या, कोरोनाचे नियम पाळूया

तहसीदार वराळेंचे शृंगारतळीतील सभेत आवाहन गुहागर, ता. 01 : वहातुक कोंडी टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचना प्रसिध्द करण्यात येतील. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. उनाट गुरांसंदर्भात कायदेशीर कार्यवाही कशी करता येईल ते पाहू ...

गुहागर पोलीस ठाण्यात नवे शिलेदार

गुहागर पोलीस ठाण्यात नवे शिलेदार

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पोलीस ठाण्याचा (Maharashtra Police) कारभार आजपासून नव्या शिलेदारांच्या ताब्यात आला आहे. येथील पोलीस निरीक्षक अरविंद बोडके (Police Inspector Arvind Bodake) यांच्यासह 9 पोलीसांची अन्यत्र ...

कातळशिल्पांची नोंद गाव भूमी अभिलेखात घ्या

कातळशिल्पांची नोंद गाव भूमी अभिलेखात घ्या

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची सूचना रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची ...

मालाणी मार्टमध्ये सवलत महोत्सव

मालाणी मार्टमध्ये सवलत महोत्सव

नदिम मालाणी, ३ रा वर्धापन दिनानिमित्त मार्टला भेट द्या गुहागर, ता. 27 : तालुक्यातील सर्वांत मोठे किराणा मालाचे आणि सर्वात कमी दर असलेले दुकान म्हणून ओळख असलेल्या मालाणी मार्टचा ३ ...

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

सारीका हळदणकर,  सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे काम अशक्य गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील 7 बीटमधील 185 अंगणवाडी सेविकांनी आज शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात परत केले. ...

शिवसेनेने राजकीय संस्कृती बिघडवली : डॉ. विनय नातू

शिवसेनेने राजकीय संस्कृती बिघडवली : डॉ. विनय नातू

गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने राजकीय संकेतांना गालबोट लावले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बिघडविण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे. याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील. असा इशारा भाजपचे माजी ...

Page 296 of 310 1 295 296 297 310