वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वेलदूर गावातून एक 22 वर्षीय तरुणी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. या घटनेची खबरबात पाच दिवस कोणालाही नव्हती. तरुणीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद ...
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वेलदूर गावातून एक 22 वर्षीय तरुणी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. या घटनेची खबरबात पाच दिवस कोणालाही नव्हती. तरुणीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद ...
(भाग 4)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह खासदारांनी केले कौतुक गुहागर, ता. 26 : जिल्ह्यातील मंडणगड आणि गुहागर या दोन तालुक्यातील पक्षाच्या अध्यक्षांनी अक्षरश: मेहनतीने संघटनात्मक बांधणी केली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ...
खासदार तटकरे ; आढावा सभेत जाहीर भाषणातून प्रेमाचा सल्ला गुहागर, ता. 25 : येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी राजेश बेंडल यांना जाहीररीत्या पक्षप्रवेश करण्याचा ...
खासदार सुनील तटकरे : गुहागरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक उत्साहात गुहागर, ता. 25: आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी मजबूत ...
खासदार सुनिल तटकरे, दोन्ही महामार्गांच्या कामाबाबत बैठक बोलावणार गुहागर, ता. 25 : चेन्नईमधील संस्थेकडून सीआरझेड २ मध्ये वर्ग होण्याबाबतचा आराखडा आल्यावर गुहागर नगरपंचायतीचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी होणार मोर्चे बांधणी गुहागर, ता. 23 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारी (दि. 24) गुहागर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थित ...
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन ...
सौ. हळदणकर ; गुहागरमधील अंगणवाडी सेविकाही होणार सहभागी गुहागर, ता. 23 : केंद्रीय कामगार संघटनांनी 24 सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस शासकीय सेवेत असूनही ...
9 ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे आणि या विमानाची बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर ...
साहील आरेकर : धोपावे ग्रामविकास मंडळाचे सहकार्य गुहागर, ता. 23 : तालुक्यातील धोपावे येथे स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरच्या वतीने 22 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ...
डॉ. दिनकर मराठे यांची उपस्थिती, विविध स्पर्धांचे निकालांची उद्घोषणा रत्नागिरी- रत्नागिरी- शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कालिदास ...
मत्स्य महाविद्यालयातर्फे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन रत्नागिरी - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या ...
पालकमंत्री ॲड. अनिल परब : मदत निधी वाटप तात्काळ सुरू करण्याचे निर्देश रत्नागिरी दि. 22 : जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हयामध्ये पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना यापूर्वी तात्कालीक मदत ...
गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वरमध्ये असलेले महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे बहुआयामी अभियंता बनविणारे विद्यापीठ आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त येथे शास्त्रज्ञ परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधता येतो. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला (innovation), वाव ...
अपुऱ्या गॅसपुरवठ्यामुळे केवळ वीज निर्मितीवर परिणाम गुहागर, ता. 18 : महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पाचे भविष्य म्हणून अनिश्चिततेकडे वाटचाल करत ...
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत : रत्नागिरीसाठी 913 कोटी रत्नागिरी : कोकणातील पाचही जिल्ह्यांकरिता कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत 3708 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यापैकी 913 कोटींचा निधी ...
ही खड्यांची गौरी पार्वतीस्वरुप असते. कोकणातील डोंगराळ दगडधोंड्यांच्या प्रदेशातील ही गिरीजा ! ती पानाफुलात रमते. साधीसुधी राहते. तिला जंगलातील फुलं, पानांची वस्त्र, पातीचे दागिने, माळा, हार, फळांचा आहार, तांदुळाची खीर ...
सार्वजनिक बांधकाम : खात्याची प्रतिमा मलीन करणे योग्य नाही गुहागर, 13 : सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरने गणेशोत्सवापूर्वी निधी नसताना तालुक्यातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचा प्रयत्न केला आहे. वेळंब मार्गावरील मोरीचे काम ...
गणेशोत्सवात होत आहे स्थानिक रहीवाशांची अडचण गुहागर, ता. 11 : आठवडाभरापूर्वी कोसळलेल्या धो-धो पावसाने वेलदूर - नवानगर -धोपावे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. पहिल्यांदा कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.