Tag: Latest Marathi News

Celebrate Women's Day in Ratnagiri

रत्नागिरीत सीए इन्स्टिट्यूट शाखेतर्फे महिला दिन साजरा

गुहागर, दि.11 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी (Ratnagiri of CA Institute) शाखेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मथुरा हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला डॉ. जाखड उपस्थित होत्या. या वेळी त्यांचा ...

BJP Wins 4 State and Aap wins Punjab

चार राज्यात भाजप, पंजाबमध्ये आपची त्सुनामी

काँग्रेसची वाताहत; 5 राज्यातील 690 जागांपैकी केवळ 55 जागांवर विजय गुहागर, ता. 10 : आम आदमी पार्टीने दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये सर्व पक्षांना धक्का देत 92 जागांवर विजय मिळवून संपूर्ण बहुमतात पंजाब ...

Sheer Society Results Announced

शीर सोसायटीचा निकाल जाहीर

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकाल उमेश सुभाष भाटकर यांनी जाहीर केला. 13 जणांच्या संचालक मंडळापैकी ...

Bride-to-be indicators Meet

राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळावा

दिव्यांगांसाठी व विधवा-विधुरांसाठी ; गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था आयोजित गुहागर, दि.10 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या (Guhagar Taluka Handicapped Rehabilitation Society) वतीने २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून. ...

Prize of Handwriting Competition

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर आयोजित

तालुकास्तरीय मराठी हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस समारंभ व ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा गुहागर, दि.10 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ...

Respect Female Power in Abaloli

आबलोलीत स्त्री शक्तीचा सन्मान

जिजाऊ-सावित्रीचा वारसा पुढे चालवूया - तहसीलदार प्रतिभा वराळे गुहागर, दि. 09 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा आबलोली नं.१ येथे महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून आबलोली ...

Conspiracy of Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीचे कारस्थान धक्कादायक : डॉ. विनय नातू

विरोधी नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न गुहागर, दि. 09 : तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान. विरोधी पक्षनेते ...

BMR Cycle Competition

बीआरएम सायकल स्पर्धा उत्साहात पार

नवी मुंबई ते दापोली दहा तासात २०० किमी अंतर कापून सायकलस्वार दापोलीत गुहागर, दि. 09 : शनिवारी, ५ मार्च २०२२ रोजी नवी मुंबई ते दापोली अशी २०० किमीची बीआरएम सायकल ...

World Women's Day in Guhagar

गुहागर पंचायत समितीत महिला दिन साजरा

अखिल प्राथमिक शिक्षक संघ आयोजित गुहागर, दि. 09 : अखिल प्राथमिक शिक्षक संघ शाखाचे वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून गुहागर पंचायत समिती शिक्षण विभागातील महिला ...

Nari Shakti Award 2020 – 2021

राष्ट्रपतीच्या हस्ते 29 महिलांना नारी शक्ती पुरस्कार

गुहागर, दि. 09 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात ‘नारी शक्ती पुरस्कार’ 2020 आणि 2021 प्रदान केले.  या वर्षांसाठी 29 ...

Cheating on women

कागदावरची धोरणे आखून महिलांची फसवणूक थांबवा

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीलम गोंधळी यांचा आरोप गुहागर, ता. 08 : महिला सबलीकरणाची कागदी घोषणा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात याआधी तीन वेळा नव्या धोरणांचा ...

Ratanbai Gharda Award

अपंग पुनर्वसन संस्थेला रतनबाई घरडा पुरस्कार

सुचय रेडिज : संस्थेने अपंगाचे जीवन सुखकर बनवले गुहागर, ता. 08 : चिपळूण येथील नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब), च्या जिल्हा शाखा रत्नागिरी तर्फे गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला ...

Fish Substance Workshop

मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ कार्यशाळा संपन्न

गुहागर, दि.08 : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात दि. 5 मार्च 2022 रोजी मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ या विषयावर एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग आयोजित या ...

Indian Coast Guard

भारतीय तटरक्षक दल

भारताची 2.01 लाख वर्ग किलोमीटर सागरी क्षेत्रावर मालकी गुहागर, दि.08 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असणाऱ्या तटरक्षक या दलाची १९७७ साली स्थापना करण्यात आली होती. या दलातील ...

ST Model on Two Wheeler

आत्महत्या नको, लढत राहू या

विलास मोरे, दुचाकीवर एस.टी. प्रतिकृती बनवून 24 डेपोत प्रवास गुहागर, ता. 07 : न्याय्य मागण्यांसाठी ST strike लढताना आत्महत्या Suicide करुन, पत्नी, मुले यांना वाऱ्यावर सोडून, संसार उध्वस्थ करु नका. ...

Initiative of Pension Association

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी

गुहागरच्या जुनी पेन्शन संघटनेचा पुढाकार गुहागर, दि. 07 : तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पुढाकार घेतला आहे. इयत्ता ५वी च्या सराव शिष्यवृत्ती परिक्षेचे नेटके नियोजन ...

Morcha Of Afroh

दि. ७ मार्चला धडक मोर्चा

ऑफ्रोह'च्या मोर्च्याला विविध संघटनांचा जाहिर पाठिंबा गुहागर, दि. 07 : ३३ अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या समाज व कर्मचारी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. सोमवार, दि. ७ मार्च २०२२ ला आझाद ...

Lecture at Khare-Dhere-Bhosle College

विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम

अनुश्री पोलाजी, खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात व्याख्यान गुहागर, दि. 07 : आजच्या विद्यार्थ्यांवर चंगळवादी जीवन शैलीचे दुष्परिणाम होत आहेत. मोबाईलच्या अतिवापराचे  शरीराच्या विविध भागांवर विपरीत परिणाम होतात. असे प्रतिपादन अनुश्री पोलाजी यांनी ...

Operation Ganga: 15,900 Indians Came Back

15,900 पेक्षा जास्त भारतीयांना आणले मायदेशी

Operation Ganga: 15900 Indians Came Back गुहागर, दि. 07 : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत 6 मार्चला युक्रेनच्या शेजारी देशांमधून 11 नागरी विमानांनी 2,135 भारतीय मायदेशी परतले. आत्तापर्यंत 15 हजार 900 पेक्षा जास्त भारतीयांना ऑपरेशन गंगा ...

Scholarship Mentoring Camp

कास्ट्राईबतर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबीर

गुहागर, दि. 05 : कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिराचे आबलोली येथे आयोजन करण्यात आले.  गुहागर तालुक्यातील इयत्ता पाचवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हे ...

Page 292 of 322 1 291 292 293 322