Tag: Latest Marathi News

Tenga of contractors in Vaikunthabhoomi work

वैकुंठभूमिच्या कामात ठेकेदारांचा नगरपंचायतीला ठेंगा

काम पूर्ण करण्याची ७ जूनची मूदत उलटूनही काम अपूर्ण गुहागर, ता. 19 : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने सुरू असलेल्या गुहागर वैकुंठभूमीच्या कामामध्ये नगरपंचायतीने कठोर पावले उचलली असली तरी, ठेकेदारांवर त्यांचा कोणताही परिणाम ...

Samadhi ceremony of Sant Shiromani Namdev Maharaj

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा

गुहागर, ता. 19 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्याचे  आयोजन शिंपी समाज मंडळ, गुहागर यांचे तर्फे मंगळवार दि. २२ जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या पर्शुराम ...

Sanket Gotad selected in Border Security Force

कोतळूक येथील संकेत गोताड याची BSF मध्ये निवड

गुहागर, ता. 19  तालुक्यातील कोतळूक येथील संकेत शंकर गोताड याची सीमा सुरक्षा दला मध्ये (border security force) निवड होऊन तो राजस्थान जोधपूर येथे कार्यरत  आहे. संकेत याची BSF मध्ये निवड ...

Felicitation of scholarship holder students

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

गुहागर, ता. 19 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा करण्य़ात आला. हा सोहळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. कांबळे, ...

Tree plantation program at Palpene

पालपेणे येथे वृक्षारोपण कार्यक्रम

भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांची प्रमुख उपस्थिती गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालपेणे येथे दिनांक १७ जुलै २०२५ रोजी ग्रामपंचायत पालपेणे आणि पुणे येथील श्री विश्वासराव थोरसे प्रतिष्ठान ...

Maharashtra Warkari Kirtankar Round Table Conference

महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत आयोजन ६० कीर्तनकार व १५० सरपंच होणार सहभागी पुणे, ता. 18 : ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ...

Career guidance for students

गुहागर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनां करिअर मार्गदर्शन

गुहागर, ता. 18 : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी. यांचे माध्यमातून श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, श्री.म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ट महाविद्यालय गुहागर येथे ...

Highest yield of betel nut in Konkan

सुपारीचा समावेश भाऊसाहेब फुंडकर योजनेत व्हावा

सर्वाधिक उत्पन्न कोकणात, उत्कर्षासाठी स्वतंत्र धोरण हवे मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, न्यूज : कमी उत्पादन खर्चात दामदुप्पट उत्पन्न देणारे नगदी पिक म्हणून सुपारीकडे पाहिले जाते. केवळ सुपारीच्या  उत्पन्नावर  संसार करणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या कोकण किनारपट्टीवर आहे. जगातील 57 टक्के उत्पादन भारतात होते. ...

Welcome of Z. P. CEO Vaidahi Ranade at Aabloli

जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांचे स्वागत

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदही रानडे यांचे आबलोली गावाच्या आणि ग्रामपंचायतीच्या ...

Plastic flowers banned in Maharashtra

महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर बंदी येणार

 105 आमदारांच्या सह्यांचे पत्र; मुख्यमंत्र्यांची संमती गुहागर, ता. 17 : गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणपतीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे. विधानसभेत 105 आमदारांच्या ...

Young girl dies due to food poisoning

अन्नातून विषबाधा झाल्याने खेडमधील तरूणीचा मृत्यू

गुहागर, ता. 17 : खेड तालुक्यात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त मुंबई येथे गेलेल्या तरुणीचा अन्नातून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अश्विनी रत्नू रांगळे (वय 21 मूळ राहणार, सवणस खुर्द) ...

Funds for Guhagar city from MP Tatkare

खासदार तटकरेंकडून गुहागर शहरातील विकास कामांसाठी निधी मंजूर

गुहागर, ता. 17 :  रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याकडून गुहागर शहरातील विविध विकास कामे मंजूर झाली असून, साहिल आरेकर यांनी गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती ...

Extension for crop insurance registration

तालुकास्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकास जाहीर

गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून सन 2024 तालुकास्तरीय खरीप पिक (भात व नागली) स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा भात लागवड व नागली लागवड या ...

First Birthday of Kadamba Tree

धामणसे येथे कदंब झाडाचा पहिला वाढदिवस

 ६०० वृक्षरोपांच्या वाटपाला उदंड प्रतिसाद रत्नागिरी, ता. 16 :  तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

Shravan Kirtan Week by Chitpavan Brahmin Sangh

चित्पावन ब्राह्मण संघातर्फे श्रावण कीर्तन सप्ताह

२५ जुलैपासून सात ठिकाणी रंगणार रत्नागिरी, ता. 16 : गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये सातत्याने श्रावण महिन्यात श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे रत्नागिरीत मंडळाच्या सभागृहात मोठ्या ...

Guru Purnima at Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेत गुरुपौर्णिमा व व्यास पौर्णिमा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख ...

Guru Purnima at Guhagar College

गुहागर महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

गुहागर, ता. 16 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण  माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र, वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी 'गुरूपोर्णिमा' अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रा. सौ. रश्मी ...

Astronaut Shubanshu Shukla returns to Earth

अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग न्यूयाँर्क, ता. 16 : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला वीस दिवसांच्या अंतराळवारीनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशु यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्सचं ड्रॅगन अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील समुद्र ...

गुहागरमध्ये महावितरणने थकवले पाच कोटी

सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस; एअरटेल कंपनीलाही नियमभंगाचा जाब गुहागर, ता. 15 :  तालुक्यात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामात महावितरण व एअरटेल कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले ...

गोवा ब्रिज फेस्टिव्हलमध्ये खेळणार रत्नागिरीचे खेळाडू

रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीतील ब्रिज खेळाडू गोवा ब्रिज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. येत्या १८ ते २० जुलैदरम्यान गोव्यातील मीरामार येथील गॅस्पर डायस क्लब येथे आयोजित ब्रिज फेस्टीव्हल होणार आहे. ...

Page 29 of 322 1 28 29 30 322