Tag: Latest Marathi News

Mock Drill in Dabhol Creek

खाडीत बुडणाऱ्याला पोलिसांनी वाचवले

गुहागर, ता. 19 : दाभोळ खाडीत बुडणारी एक व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनात आली. तातडीने पोलिसांचे एक पथक यांत्रिक नौकेच्या सहाय्याने बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. बुडणाऱ्या व्यक्तीकडे लांब दोरी बांधलेली रबर ट्युब (Lift ...

Unveiling of Kirr's oil painting

चरित्रकार कीर यांच्या तैलचित्राचे अनावरण

रत्नागिरी, ता. 19 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या तैलचित्राचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांनी रत्नागिरी उपकेंद्र परिसरातील प्रशासकीय वास्तूमध्ये नुकतेच अनावरण केले. कीर कुटुंबीयांनी हे तैलचित्र ...

Statement of Press Council to District Collector

मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे रत्नागिरी, ता. 19 : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या ...

Santosh Varnde Got MDRT Membership

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना एमडीआरटी बहुमान

वरंडे विमा सेवा केंद्राचा 13 वा सन्मान; चिपळूण शाखेत पहिले MDRT होण्याचा मान गुहागर, ता. 18 :  येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी (LIC) ...

Distribution of trees at Peve

पेवे गवळवाडी येथे वृक्ष वाटप

गोपाळकृष्ण विकास मंडळ; सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पेवे गवळवाडी येथे नुकतेच ग्रामस्थांना वृक्ष वाटप करण्यात आले. सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त हा पर्यावरण संतुलनाकरिता विधायक उपक्रम येथील गोपाळकृष्ण ...

Provide space in Govt. Building for SHG

शासकीय इमारतीत बचत गटांना जागा देणार

आमदार भास्कर जाधव; स्वामिनी प्रभाग संघाची सभा संपन्न गुहागर, ता. 18 : नव्याने होणाऱ्या शासकीय इमारतीमध्ये बचत गटांच्या उत्पादित मालाला विक्रीसाठी गाळा व्यवस्था करण्यात यावी, असा निर्णय राज्य सरकारला घ्यायला ...

न्यायाधिशांच्या घरी चोरी

विवाहानिमित्त दिलेल्या भेटवस्तुचा स्फोट

विवाहामध्ये दिलेल्या भेटवस्तूचा स्फोट होवून नवरा आणि 12 वर्षिय मुलगा जखमी झाल्याची घटना नुकतीच नवसारी (रा. गुजराथ) मध्ये घडली. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु असून धोका टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र ...

न्यायाधिशांच्या घरी चोरी

न्यायाधिशांच्या घरी चोरी

न्यायधिशांच्या शासकीय निवासस्थानात घुसून, पत्नी आणि मुलीला मारहाण करुन तब्बल 3 लाखाचे किंमतीचे दागिने आणि रोकड चोरण्याचे धाडस तीन चोरांनी केले. निवासस्थानाबाहेरील पोलीस, निवासस्थानातील स्वयंपाकी, अन्य शिपाई या सर्वांचा डोळा ...

Shikhar Savarkar Award to Ratnadurg Mountaineers

रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला शिखर सावरकर पुरस्कार

सावरकर राष्ट्रीय स्मारक; २२ मे रोजी फडणवीस यांच्या हस्ते वितरण रत्नागिरी, ता. 17 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार 2021 हा रत्नागिरी मधील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, ...

Farmers will get fertilizers

थेट बांधावर खत मिळणार

शेतकऱ्यांनी खताची आगावू नोंदणी करावी ; कृषी विभागाचे आवाहन मुंबई, ता 17 : कोरोनाचे दूर झालेले सावट आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिणामानंतर खत वितरण प्रणाली सुरळीत झाली आहे. यावर्षी विनाव्यत्यय खत ...

रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत चालवावी

काँग्रेसचे जेष्ठ नेते हुसेन दलवाई यांचे निधन

मुंबई, ता 17 : काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन झाले. ते मृत्यू समयी ९९ वर्षांचे होते. नुकतेच त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. दलवाई हे रत्नागिरी ...

Extra trains for Diwali

रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत चालवावी

रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरी पॅसेंजर (Konkan railway) पूवीप्रमाणेच दादरहून सोडून संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डबे पूर्ववत करावेत, अशी मागणी मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणार्‍या कोकणवासीय प्रवासी जनतेकडून करण्यात ...

Nrusinha panel won R E Society

आर. ई. सोसायटी नृसिंह पॅनेलने जिंकली

एकतर्फी ३७ जागांवर विजय,  संस्था पॅनेल पराभूत रत्नागिरी :  रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या (R. E. Society) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेलने ( Nrusinha panel) विरोधी संस्था पॅनेलचा एकतर्फी धुव्वा उडवला. ...

Cataract Screening camp at Guhagar

मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

गुहागर तालुका भंडारी समाज आयोजित गुहागर, ता. 16 :  तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी सभापती स्व. सदानंद आरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त २३ ...

Personality Development Camp

समितिच्या प्रारंभिक वर्गाची सांगता

गुहागर, ता. 16 : राष्ट्र सेविका समितिचा रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारंभिक वर्ग नुकताच  श्री  गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प, गोळवली येथे पार पडला. या वर्गाला जिल्ह्यातील 74 वर्गार्थी उपस्थित होत्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गाथा क्रांतिवीरांची या ...

Health check-up camp at Umrath

उमराठ कोंडवीवाडीत आरोग्य तपासणी शिबीर

उदय दणदणे, निवोशी गुहागर, ता. 16 :   हेदवी आरोग्य केंद्रातर्फे (Hedvi Health Center) शुक्रवार दि.  ८ एप्रिल २०२२  शुक्रवार रोजी कोंडवीवाडी, अंगणवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरामध्ये ...

Admission process begins at Guhagar Hostel

संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

गुहागर, ता. 16 :   गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.  इयत्ता ५ वी ते १० ...

Indian Badminton Teams Historic Victory

भारताने थॉमस कप जिंकला

Indian Badminton Teams Historic Victory भारताने 14 वेळा अंजिक्य राहीलेल्या इंडोनेशियन टीमचा 3-0 ने पराभव करत बॅटमिंटनमधील प्रतिष्ठेचा थॉमस कप (Thomas Cup)  जिंकला. थॉमस कप स्पर्धेच्या 73 वर्षांत प्रथमच हा ...

Organizing various events at Chikhli

सोलकर महाराज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

गुहागर, ता. 16 : स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वै. ह. भ. प. आत्माराम महाराज सोलकर यांचा समाधी व वर्ष श्राद्ध विधी सोहळ्यानिमित्त चिखली येथे १६ ते १८ मे २०२२ पासून विविध ...

Thanks to the nurses on behalf of the cycling club

दापोली सायकलिंग क्लबतर्फे परिचारिकांना मानवंदना

सायकलस्वारांनी केले उपजिल्हा रुग्णालय रक्तदान गुहागर, ता. 16 :  रविवार दि. १५ मे २०२२ रोजी परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालय ...

Page 284 of 327 1 283 284 285 327