सांकुरणाने बांधलेले व्याडेश्वर मंदिर
गुहागर येथे व्याडीमुनींनी केली स्थापना म्हणून व्याडेश्वर गुहागर, ता. 14 : शहरातील व्याडेश्वर मंदिर हे सांकुरणा राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरी पित्रे यांनी 1637 मध्ये लिहिलेल्या वाडेश्वरोदय या संस्कृत ...
गुहागर येथे व्याडीमुनींनी केली स्थापना म्हणून व्याडेश्वर गुहागर, ता. 14 : शहरातील व्याडेश्वर मंदिर हे सांकुरणा राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरी पित्रे यांनी 1637 मध्ये लिहिलेल्या वाडेश्वरोदय या संस्कृत ...
गुहागर, ता. 18 : रत्नागिरीचे सुपुत्र श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांची राष्ट्रीय पातळीवर "प्राच्यविद्या शिरोमणी" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्री जैन ...
गुहागर, ता. 18 : आ. भास्कर जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गुहागर शहराध्यक्ष पदी सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सिद्धिविनायक जाधव यांची नियुक्ती केल्याबद्दल जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ...
शृंगारतळी बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी " या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 18 : ब्रह्माकुमारीज विद्यालय शृंगारतळी गुहागरद्वारे आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी ...
विजेता राधाकृष्ण क्रिकेट संघ तर उपविजेता रायझिंग स्टार्स भातगाव गुहागर, ता. 17 : कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव अंतर्गत क्रिडा समिती आयोजित भातगांव प्रीमियर लीग आयोजित करण्यात आले होते. दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी ...
गुहागर, ता. 17 : देशात प्रथमच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली ...
गोपाळगडावर फडकविणार भगवा ध्वज; शृंगारतळी ते अंजनवेल शिवयात्रा गुहागर, ता. 17 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. 19 फेब्रुवारी ...
गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने भंडारी समाजातील विवाहास इच्छुक वधू - वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर शहरातील कै ...
रत्नागिरी, ता. 17 : नर्मदा रहस्य आणि तीर्थवर्णन या विषयावर नर्मदा साधक उदयन आचार्य यांचे रविवारी (ता. १९) सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात व्याख्यान होणार आहे. ...
गुहागर नगरपंचायत महाविकास आघाडी म्हणून लढणार - आ. भास्कर जाधव गुहागर, ता. 17 : शहराच्या विकासासाठी मी सदैव पुढे असून नगरपंचायतीच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यावेळी महाविकास आघाडी ...
दोघे गंभीर जखमी; पोलीस स्थानकात अपघाताची नोंद नाही गुहागर, ता. 17 : क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने उडवल्याची घटना गुहागर तालुक्यातील साखरीआगर फाटा येथे गुरुवारी ...
एक्स्पोत राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी, उद्योजकांचा सहभाग मुंबई, ता.17 : राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रांदा ...
गुहागर ग्रामदेवतेचा २० रोजी होणार दिमाखदार सोहळा गुहागर, ता. 16 : श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर येथील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरी दि. २० ते ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव वाचनालय कुडली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुडली गावस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत माटलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Matalwadi School's success in ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात शनिवार दि. १८ फेब्रुवारी ...
शृंगारतळी येथील बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमात गुहागर, ता. 16 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये खास गुहागर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला ...
गुहागर, ता. 16 : मुंबई स्थित उद्योजक व आंबेरे खुर्द गावचे सुपुत्र श्री. दालचंद वनये संस्थापक अध्यक्ष श्रीमती सुगंधा सोनू वनये फाउंडेशन यांच्यातर्फे कुडली माटलवाडी शाळेला इप्सन कंपनीचा दर्जेदार प्रिंटर ...
पोलीस उपअधीक्षक डॉ.सचिन बारी यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : सध्या जग झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानाच्या युगात आता गुन्ह्याचे स्वरूप देखील बदलत आहे. अशावेळी गुन्ह्याची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही हे एक ...
गुहागर, ता. 16 : सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर शहरातील महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहरातील महिलांनी गुहागर पोलिसांचा गौरव केला. ...
दि. 19 रोजी अमित पोफळे लिखित व दिग्दर्शीत "कन्यादान" नाट्यकलाकृती गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तळवली येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वराचा दिनांक 17 फेब्रुवारी पासून महाशिवरात्र महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.