लिफ्टच्या दरवाज्यात गळा अडकल्याने मुलाचा मृत्यू
गुहागर ता. 15 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संभाजीनगर शहरात खळबळ उडाली. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला ...
गुहागर ता. 15 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संभाजीनगर शहरात खळबळ उडाली. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला ...
धरणातील गाळ उपसा करण्यासाठी अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी दि.15 : महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 06 मे 2017 पासून मार्च 2021 अखेर पर्यंत “गाळमुक्त धरण ...
गुहागर, ता. 15 : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत ११० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ...
रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठातर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण ...
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी रत्नागिरी, ता. 15 : मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अंमली पदार्थाची खरेदी - विक्री करत आहेत अशी माहिती मिळत होती. ...
रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात, काही इसम अमली पदार्थांचे सेवन करत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. या अनुषंगाने, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी ...
गुहागर ता. 15 : कातळे ग्रामपंचायतीमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत तहसीलदार सौ.प्रतिभाताई वराळे यांच्या पुढाकाराने आणि सरपंच सौ.प्रियंका सुर्वे यांच्या कौशल्यपुर्ण नियोजनाने शिबिर घेण्यात आले. यावेळी शासकीय विभागांच्यावतीने चार महसुल गावातील नागरिकांना ...
भाजयुमो शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या मागणीवरून रंबलर स्ट्रीप, पांढरे पट्टे रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तिथे गतिरोधक व्हावेत, अशी ...
शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, आरोपही मागे घेतले गुहागर, ता. 13 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले ...
गुहागर, ता. 13 : बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. Cyclone Mocha ...
प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे साळवी कॉम्प्लेक्स, ढेरे हॉस्पीटलच्या वरती गुहागर, ता. 13 : प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गुहागर सेवाकेंद्र यांच्यातर्फे मोफत निदान शिबीर आयोजित केले आहे. हे ...
वीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त २१ ते २८ मे रोजी कार्यक्रम रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या ...
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडुर पड्याळवाडीतील 29 वर्षांच्या तरुणाने 11 मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्या पड्याळवाडीत सत्यनारायणाची महापुजा व विविध कार्यक्रम 10 मे पासून सुरु ...
गुहागर ता. 12 : जि.प.आदर्श शाळा सडे जांभारी नं-२ केंद्र आबलोली येथे शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा दि. ८/०५/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रम व साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक ...
रवींद्र वणकुद्रे, गुहागर आगाराचे भारमान वाढले गुहागर, ता. 12 : गुहागर आगारातील एस.टी.मधुन मार्च महिन्यात 1 लाख महिलांनी प्रवास केला तर एप्रिल महिन्यात ही संख्या 2.5 लाखाहून अधिक होती. तर ...
पंडित दिनदयाल उपाध्याय; दि. 26 मे 2023 रोजी गुहागर ता. 12 : रत्नागिरी जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 26 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी, त्यांचेकडील रिक्त ...
दिपक कनगुटकर, शिवसैनिकांचे केले अभिनंदन गुहागर, ता. 12 : मा. एकनाथ शिंदेच्या नेत्तृत्त्वातील शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचा विश्र्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. गुहागर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक याच विचारांसोबत आले. आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने आमचा सर्वांचा विश्र्वास सार्थ ठरला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजला दिली. The faith of Shiv Sena workers was justified सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपक कनगुटकर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासह माजी आमदार रामदास भाई ...
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन गुहागर ता. 12: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत आहे. महिन्याभरापासून महाराष्ट्रातील ...
गुहागर ता. 12: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनमध्ये असणाऱ्या ...
राजिवलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गुहागर ता. 12: संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने रत्नागिरी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.