‘युध्दाकडून बुध्दाकडे’ कविता लेखन स्पर्धा
मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच आयोजित संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 29 : रत्नागिरी जिल्हयात गेली २८ वर्ष कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या संस्थेच्यावतीने ‘युध्दाकडून बुध्दाकडे’ या शीर्षकांर्गत ...



















