पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज बावधनकर
उपाध्यक्षपदी सत्यवान घाडे, सर्वानुमते नव्या कार्यकारीणीची नियुक्ती गुहागर, ता. 28 : रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या गुहागर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज बावधनकर व उपाध्यक्ष पदी सत्यवान घाडे यांची ...


















