Tag: Latest Marathi News

Accepted Corporator Amardeep Parchure

स्वीकृत नगरसेवक करिता शिवसेनेकडून अमरदीप परचुरे

गुहागर, ता. 12 : गुहागर नगरपंचायत मध्ये शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सावंत यांचे निकटवर्ती असणारे अमरदीप दीपक परसुरे याचे नाव निश्चित झाले  आहे. Accepted Corporator Amardeep Parchure अमरदीप दीपक परचुरे हे ...

Blood donation camp in Guhagar

गुहागरात उद्या रक्तदान शिबिर

गुहागर, ता. 12 : जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत रामानंद संप्रदाय, तालुका सेवा समिती गुहागर यांचे वतीने उद्या दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी व्याडेश्वर मंदिर हॉल, गुहागर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ...

Introduction to Mahabharata 

ओळख महाभारताची भाग १४

महाभारत आणि आपली कर्तव्ये धनंजय चितळेGuhagar News : महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो. धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट करतो. तेव्हा ...

School coloring through public participation

लोकसहभागातून शीर नं.४ या शाळेची रंगरंगोटी

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शीर नं.४ या शाळेची लोकसभातून रंगरंगोटी करण्यात आली आहे. या शाळेला लोकसहभागातून अमरज्योती विकास मंडळ फणसवाडी, माजी विद्यार्थी संघटना वरची ठोंबरेवाडी, ...

Health check-up at Talavali

तळवली येथे फिरत्या वैद्यकीय पथकातर्फे आरोग्य तपासणी

गुहागर, ता. 10 :  तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत तळवली येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिमकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवली येथील सभागृहात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी फिरत्या आरोग्य पथक तळवली येथे दाखल झाले ...

Introduction to Mahabharata 

ओळख महाभारताची भाग १३

महती महाभारताची धनंजय चितळेGuhagar News : महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग उपनिषदांचा आणि वेदांचा विस्तार ...

Modkagar-Tavsal road is potholed

मोडकागर–तवसाळ रस्ता खड्डेमय

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील मोडकागर ते तवसाळ हा महत्त्वाचा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे अपघात होत ...

NCP starts building fronts

राष्ट्रवादी काँग्रेस कडून जि.प, पं.स, निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांना घेऊन भेटी-गाठी  आणि खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा धडाका  सुरू झाला ...

यशोत्सव २०२६ – उद्योजकतेचा, एकतेचा व समानतेचा उत्सव

गुहागर ता. 08 : वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित केला जाणारा भव्य सोहळा यशोत्सव २०२६ येत्या रविवारी, ११ जानेवारी २०२६ रोजी, आर.एम.एम.एस. हॉल, परळ, मुंबई येथे संपन्न होणार आहे. ...

Gaurav Velhal joins Shiv Sena along with his workers

गौरव वेल्हाळ यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्ते कै. सुशील वेल्हाळ यांचे सुपुत्र गौरव वेल्हाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रत्नागिरी-पाली येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना ...

Wildlife Conservation Awareness Workshop

वन व वन्यजीव संवर्धन जनजागृती कार्यशाळा

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन गुहागर, ता.  08 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे वन व वन्यजीव संवर्धन जनजागृती कार्यशाळा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रम आज ...

Kirtansandhya Festival

हिंदुत्वाचे स्फुल्लिंग पेटते ठेवावे

सुशील कुलकर्णी; पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाला रत्नागिरीत थाटात सुरुवात रत्नागिरी, ता. 08 : हिंदू धर्म हाच खरा राष्ट्रधर्म आहे. तो राष्ट्राशी प्रामाणिक राहायला, राष्ट्र उभे करायला शिकवतो. कीर्तनसंध्या महोत्सवातून होत असलेल्या ...

Journalist Day celebrated in Guhagar.

योग्य व्यक्तीचा सन्मान करणारा गुहागर तालुका पत्रकार संघ

माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 08 : समाजातील घडणाऱ्या विविध घटनांची नोंद जसे पत्रकार ठेवतात. तसेच समाजामध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा ...

Award distribution on the occasion of Journalists' Day

पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा

गुहागर, ता. 06 : गुहागर तालुका पत्रकार संघ, गुहागर यांच्या वतीने वरवेली येथील गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय वसंत रावणंग यांना कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्काराने ...

Priyanka Gandhi gets Udyog Ratna award

प्रियांका प्रमोद गांधी यांना उद्योगरत्न पुरस्कार

दि. ११ जानेवारीला मुंबईत होणार सन्मान गुहागर, ता. 06 : गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौभाग्यवती प्रियांका प्रमोद गांधी यांना उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना ...

District Executive Meeting of COMSAP

कोमसापची जिल्हा कार्यकारिणी सभा संपन्न

गुहागर, ता. 06 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा दि. ४ जानेवारी २०२६ रोजी तालुक्यातील श्रीमती रखुमाबाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत येथे उत्साहात ...

गुहागर तालुका ५ जि.प. आणि १० पं.स. करता भारतीय जनता पार्टी सज्ज

गुहागर, ता. 06 : गुहागर नगर पंचायतीमध्ये युतीच्या माध्यमातून दैदीप्यमान यश प्राप्त केल्यानंतर माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणातील ...

Informative seminar for senior citizens

ज्येष्ठ नागरिकांसाठी माहितीपर परिसंवाद

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणतर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : ज्येष्ठ नागरिक संघ जुईनगर, नवी मुंबई येथे नियमितपणे होणाऱ्या सभेत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ...

Introduction to Mahabharata

ओळख महाभारताची भाग १२

भगवान श्रीपरशुराम धनंजय चितळेGuhagar News : कोकणभूमी निर्माता राजराजेश्वर भगवान श्रीपरशुराम आणि त्यांच्या कुळाचे अनेक उल्लेख महाभारतात येतात. श्रीपरशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी हे धनुर्विद्येचे मोठे जाणकार होते. एका उन्हाळ्यामध्ये ते ...

Maharashtra Teachers' Council Annual Meeting

महाराष्ट्र शिक्षक परिषद रत्नागिरी शाखेचा वार्षिक मेळावा

गुहागर ता. 05 : महाराष्ट्र शिक्षक परिषद रत्नागिरी शाखेचा वार्षिक मेळावा गुहागर मधील पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यानिमित्ताने गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील श्री भागोजी ...

Page 1 of 321 1 2 321