ओळख महाभारताची भाग १४
महाभारत आणि आपली कर्तव्ये धनंजय चितळेGuhagar News : महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो. धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट करतो. तेव्हा ...
महाभारत आणि आपली कर्तव्ये धनंजय चितळेGuhagar News : महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो. धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट करतो. तेव्हा ...
महती महाभारताची धनंजय चितळेGuhagar News : महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग उपनिषदांचा आणि वेदांचा विस्तार ...
भगवान श्रीपरशुराम धनंजय चितळेGuhagar News : कोकणभूमी निर्माता राजराजेश्वर भगवान श्रीपरशुराम आणि त्यांच्या कुळाचे अनेक उल्लेख महाभारतात येतात. श्रीपरशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी हे धनुर्विद्येचे मोठे जाणकार होते. एका उन्हाळ्यामध्ये ते ...
देवव्रत भीष्म धनंजय चितळेGuhagar news : कीर्तनसंध्येच्या निमित्ताने गतवर्षी लिहिलेल्या लेखमालेमध्ये श्री विष्णुसहस्रनाम या लेखात भीष्मांचा संदर्भ येऊन गेला आहे. भीष्म ही महाभारतातील एक अलौकिक व्यक्तिरेखा आ.हे आपल्या पित्याची इच्छा ...
महारथी अर्जुन धनंजय चितळेGuhagar News : पुराणकाळात दोन जणांना वनारी या नावाने संबोधले जाते. अशोक वनाचा विध्वंस करणारे महारुद्र हनुमान आणि खांडव वन दहन करणारे अर्जुन, हे ते दोन जण ...
सत्यप्रिय गांधारी धनंजय चितळेGuhagar News : बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखेविषयी आपण काही पूर्वग्रह करून घेतो आणि तशाच दृष्टीने तिच्याकडे पाहतो. धृतराष्ट्राची पत्नी किंवा दुर्योधनादी शंभर कौरवांची आई अशी ओळख असल्यामुळे ...
धनंजय चितळेगुहागर, ता. 31 : महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा विलक्षण आहे. प्रसंगाप्रसंगातून त्या व्यक्तिरेखेचे उलगडणारे पदर वाचकाला थक्क करून टाकतात. पुरुषांप्रमाणेच महाभारतातील स्त्रियाही कर्तृत्ववान होत्या. त्यातील एक म्हणजे द्रुपद राजाची कन्या ...
महाभारत ग्रंथातील राजकारण धनंजय चितळेGuhagar News : भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. या देशात निवडणुकांमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी शत्रूपक्षाला आपलेसे करणे सर्रास घडत असते. त्यासाठी विशेष ...
भीष्मपितामहांकडून युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश धनंजय चितळेGuhagar News : आपल्याला आठवत असेल की या लेखमालेच्या तिसऱ्या लेखात आपण युधिष्ठिराने जयद्रथाला क्षमा करून सोडून दिल्याचा संदर्भ वाचला होता. या गोष्टीला मी धर्मराजाकडून ...
धनंजय चितळेविदुरनीती भाग २ Guhagar News : मागच्या भागात आपण विदुराने पंडिताची कोणती लक्षणे सांगितली आहेत, ते पाहायला सुरुवात केली आहे. महात्मा विदुर म्हणतात, १) सांगितलेले सत्वर ग्रहण करणे, पक्के ...
धनंजय चितळेGuhagar News : भारताने जगाला दिलेल्या अलौकिक देणग्यांपैकी एक असणारे महाभारत हे एक महान काव्य आहे. महाभारत ही केवळ कौरव-पांडव संघर्षाची कथा नाही, तर त्या कथेत प्रवासवर्णने आहेत, तीर्थक्षेत्रांच्या ...
धनंजय चितळेGuhagar News : पांडवांचे चरित्र बघताना त्यातील चांगल्या गोष्टी जशा बोधप्रद आहेत, तशा त्यांच्या काही चुकाही आपल्याला शिकवतात. महर्षी व्यास यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सर्व व्यक्तींना त्यांच्या गुणदोषांसह रेखाटले ...
धनंजय चितळेGuhagar news : अर्जुनाला विविध प्रकारची अस्त्रे देऊन त्याला सामर्थ्यसंपन्न करून स्वतः देवराज इंद्र भूतलावर सोडण्यासाठी आला. अर्जुनाची सर्व भावंडे आणि द्रौपदी त्याची आतुरतेने वाट पाहत होती. जेव्हा देवराज ...
धनंजय चितळेGuhagar news : काळाच्या ओघात ज्यांची महती टिकून राहील अशा फार थोड्या गोष्टी शिल्लक आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे भारतवर्षाच्या देदीप्यमान इतिहासातील महाभारत हे अतिशय देखणे महाकाव्य. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.