Tag: Guhagar

Donation of sportswear to Malan School

केंद्रशाळा मळणला खेळाच्या पोशाखांची देणगी

गुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावांतर्गत खेळाचे ५० पोशाख देणगी स्वरूपात प्राप्त झाले. या वर्षीच्या जिल्हा परिषद आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेने ...

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे महामानव व राष्ट्रमाता जयंती

संत तुकाराम महाराज सभागृह, गुहागर बाजार शृंगारतळी येथे दि. 12 रोजी आयोजन गुहागर, ता. 10 : कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने महामानवांच्या व राष्ट्रमातांच्या जयंतीचे आयोजन संत ...

Family gathering in Mumbai

मुंबई येथे कौटुंबिक मेळावा पर्व २ रे संपन्न

गुहागर, ता.  10 : श्री नवोदित तरुण विकास मंडळ, मुंबई ग्रामस्थ व महीला मंडळ साखरी खुर्द/साखरी ब्रुदुक(पवार साखरी ) यांचा कौटुंबिक  मेळावा दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी कुणबी ज्ञाती ग्रुह, (वाघे ...

Sports Festival at Agashe School

कृ. चिं. आगाशे विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा

रत्नागिरी, ता. 10 : येथील कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. शाळेत एक वर्ष आड स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव भरवला जातो. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स्लो ...

NAC B Plus Rating for Velneshwar College

वेळणेश्वर महाविद्यालयाला नॅक बी प्लस मानांकन प्राप्त

गुहागर, ता. 10 :  तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ ठाणेचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महावि‌द्यालयाला राष्ट्रीय विद्यापीठाचे नॅक मानांकन मिळाले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी ...

MLA Jadhav felicitated by Muslim community

मुस्लिम समाजातर्फे आ. भास्करशेठ जाधव यांचा सत्कार

आमदार जाधव; मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यानेच माझा विजय झाला संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 10 : मी कधी कुठल्या समाजाचा व्देष केला नाही कधी कुठल्या धर्माबद्दल वाईट चिंतले नाही किंवा वाईट बोललो ...

Death of Devotees in Tirupati Balaji Temple

तिरुपती बालाजी मंदिरात सहा भाविकांचा मृत्यू

गुहागर, ता. 10 : तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजी दर्शन घेतातही. तिरुपतीचं बालाजी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. ...

Adur Dispute News : पत्रकार परिषदेला उपस्थित अडूरमधील बौध्दजन सहकारी संघ शाखा क्र. 40 चे पदाधिकारी

बौध्दजनचे पदाधिकारी पोलीस निरीक्षकांच्या बदलीवर ठाम

अडूरमधील वाद दिड वर्षांपूर्वीचा - पोलीस निरीक्षकांची माहिती Guhagar, ता. 09 : गुहागरच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीच्या (Transfer of Police Inspector) मागणीवर आम्ही ठाम आहोत. 26 जानेवारी पर्यंत मागणी पूर्ण न ...

Non-Teaching Corporation Convention at Chandrapur

चंद्रपूर येथे शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अधिवेशन

रामचंद्र केळकर; १९ जानेवारीला रत्नागिरी जिल्ह्यातून कर्मचारी सहभागी होणार रत्नागिरी, ता. 09 : चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे ५२ वे राज्य अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध ...

Statement to Chief Minister through Tehsildar Guhagar

तहसीलदार गुहागर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

बौद्धजन सहकारी संघ (रजि.) व भारतीय बुद्ध सासन सभा, तालुका गुहागर यांच्या वतीने गुहागर, ता. 09 : बौद्धजन सहकारी संघ (रजि.) व भारतीय बुद्ध सासन सभा, तालुका गुहागर यांच्या वतीने ...

Folk Art Inspiration Award to Pramod Ghume

प्रमोद घुमे यांना लोककला प्रेरणा पुरस्कार

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील असगोली येथील शाहीर श्री प्रमोद गोविंद घुमे यांना यावर्षीचा लोककला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नमन लोककला संस्था,  भारत या संस्थेच्या वतीने नमन लोककलेचा प्रसार ...

Selection for sports competition of children from Tavasal

तवसाळ येथील मुलांची क्रिडा स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावर निवड

गुहागर, ता. 09 : गुहागर पंचायत समिती आयोजित गुहागर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024 - 25 स्पर्धा भातगाव येथे आई जुगाई देवी मंदिर परिसरातील क्रिडांगणात संपन्न झाल्या. या स्पर्धेत ...

What is HMPV virus exactly?

भारतात आलेला HMPVव्हायरस नेमका आहे काय

गुहागर, ता. 09 : चीनमधून आधी कोरोना आणि आता नवा ह्युमन मेटान्यूमोव्हायरस या विषाणूमुळे भारत सतर्क झाला आहे. जगभरात ७० लाखांहून अधिक लोकांचा बळी घेणार्‍या जीवघेण्या कोविड-१९ साथीच्या उद्रेकानंतर पाच ...

An innovative initiative of Zolai Mandal Mumbai

श्री खेम झोलाई चतुरसीमा मंडळ, मुंबईचा अभिनव उपक्रम

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील साखरी त्रिशूळ व पालकोट येथील श्री खेम झोलाई, ग्रामदेवता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी आर्थिक निधी संकलनाच्या निमित्ताने कौटुंबिक जीव्हाळ्याचे, शैक्षणिक व हृदयस्पर्शी २ अंकी नाटक लेखक ...

Sarpanchs stop work movement

उद्या सरपंचांचे काम बंद आंदोलन

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा करणार निषेध गुहागर, ता. 8 : बीड तालुक्यातील केज मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ तसेच हत्येशी संबंधित ...

Anniversary of the Association of Consultants

करसल्लागार असोसिएशनचा आठवा वर्धापनदिन

विश्वासाचं नातं जपणं अत्यावश्यक; विजय कुवळेकर रत्नागिरी, ता.08 : समाजात सध्या नैराश्य आणि घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. लग्न झाल्यानंतर अत्यंत थोड्या कालावधीत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेय. मुलांमध्ये ...

Balshastri Jambhekar Memorial Lecture Series

बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला पुष्प दुसरे

रत्नागिरी, ता. 08 : मराठीला जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरीही मराठी माणसाने तिचा व्यवहारात उपयोग करताना तिचा गुणात्मक दर्जा टिकवला पाहिजे. योग्य जागी योग्य शब्द वापरावेत. त्यासाठी घरातूनच आपली ...

Security awareness through maritime circulation

सागरी परिक्रेमतून सुरक्षेविषयक जागरण

केतन अंभिरे, किनारपट्टी सुरक्षा व प्रदुषणाचा अभ्यास करणार मुंबई, ता. 08 : देशाच्या सागरी सीमांवरील गावात सुरक्षेविषयक जागरण करण्यासाठी सागरी सीमा मंचने 9 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत सागरी ...

Granth Dindi in Dev, Ghaisas, Keer College

देव, घैसास, कीर महाविद्यालयात ग्रंथ दिंडी

रत्नागिरी, ता. 08 : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर वरीष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्रेरणादायी ग्रंथ दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाचनप्रसार, ज्ञानवृद्धी, वाचनाची आवड ...

बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमाला

बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी, ता. 08 : जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार असेल तर उर्जेची मागणी वाढणार आहे. त्याकरिता खनिज तेल लागणार आहे. त्याकरिता रिफायनरीचा विचार पुढे आला. अमेरिका व सौदी अरेबियाच्या भागीदारीतून ही ...

Page 63 of 361 1 62 63 64 361