Tag: Guhagar News

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

न. पं. आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांचे तहसीलदार यांना पत्र गुहागर : आधीच कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बेताची त्यात गणेशोत्सव सण अशा वेळी संजय गांधी निराधार योजनेच्या ...

चाकरमान्यांसाठी शहरात जादा लस मिळावी

चाकरमान्यांसाठी शहरात जादा लस मिळावी

नगरपंचायत आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांची मागणी गुहागर : मुंबई व अन्य ठिकाणाहून गणेशोत्सवासाठी गुहागर शहरात अनेक चाकरमानी आले आहेत. या चाकरमान्यांसाठी जादाची लस मिळवी, अशी मागणी गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य ...

जावयाने रोखली सासऱ्यावर बंदूक

जावयाने रोखली सासऱ्यावर बंदूक

तळवलीतील घटनेने ग्रामस्थ सुन्न, पोलीस जावयाच्या शोधात गुहागर, ता. 09 : जावयाने जीवंत काडतूस सिंगल बॅरल बंदुकीत टाकून ती सासऱ्यावर रोखून धरली. सासूने दिराला कळवल्यावर दिर ग्रामस्थांना घेवून धावत घरात ...

वेगवान वाऱ्यामुळे नांगर तुटल्याने भरकटले  बार्गशिप

वेगवान वाऱ्यामुळे नांगर तुटल्याने भरकटले बार्गशिप

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील ते बार्गशीप एल ॲण्ड टी कंपनीचा गुहागर, ता. 08 : शहरातील समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी एक बार्ग शीप (मालवाहू जहाज) वाहत आले त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाची धावपळ उडाली. सदर ...

गुहागरमध्ये पावसाचा हाहाकार

गुहागरमध्ये पावसाचा हाहाकार

घरांमध्ये पाणी शिरले; रस्ते, पूल पाण्याखाली जीवितहानी नाही, पण नुकसानी मोठी गुहागर : गेले आठवडाभर जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाने मंगळवारी गुहागर तालुक्यात हाहाकार उडवला. गेली दोन दिवस धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे ...

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी साकारली गणेशमूर्ती रत्नागिरी : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदकाची कमाई करून भारतीयांच्या गळ्यातील ताईक बनलेल्या नीरज चोप्रावरील प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर नीरजच्या रूपातील चक्क ...

कोरोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल

राज्यातील एकूण रुग्णवाढीपैकी २२ टक्के रुग्ण पुण्यात

मुंबई : राज्यातला करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी धोका मात्र कमी झालेला नाही. दररोज नवनवीन माहिती वेगवेगळ्या अभ्यासांमधून पुढे येत आहे. गेल्या १० दिवसांत राज्यातल्या वाढलेल्या करोना रुग्णांपैकी ...

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी ...

साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला

साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला

बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी गुहागर : शिकारीच्या मागावर आलेला बिबट्या (leopard) गुहागर तालुक्यातील साखरी आगर गावातील भरवस्तीत असलेल्या  विहिरीमध्ये पडल्याची घटना आज सकाळी घडली. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे (Forest ...

गणेशोत्सवाचे नियोजन जनतेने यशस्वी करावे

गणेशोत्सवाचे नियोजन जनतेने यशस्वी करावे

गुहागर दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचे आवाहन गुहागर, ता. 05 :  गणेशोत्सवाच्या काळात परगावातून अनेकजण कोकणात दाखल होतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होवू नये. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. त्याचवेळी कोविड ...

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

गुहागर, ता. 04 : पीएम केअर फंडातून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची पहाणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केली. त्यावेळी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ...

निगर्वी, निस्वार्थी कर्मयोगी : बेंडल गुरूजी

निगर्वी, निस्वार्थी कर्मयोगी : बेंडल गुरूजी

गुहागर, ता. 04 : शहरातील विविध संस्थांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, माजी आमदार लोकनेते रामभाऊ बेंडल यांचे धाकटे बंधू गजानन सदाशिव बेंडल यांचे ०४/०९/२०२१ रोजी  सकाळी 9.30 वाजता ...

निश्चयाचा महामेरु : बलंग गुरूजी

निश्चयाचा महामेरु : बलंग गुरूजी

आयुष्य किती खडतरं असत आणि एखाद्याला किती भोग भोगावे लागतात, चटके सहन करावे लागतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बलंग गुरुजींचं बालपण आणि तरुणपण. हे सारं सोसुनही, न हरता, न रडता, ...

शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी ‘नाना’

शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी ‘नाना’

पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक नरहर तथा नाना अभ्यंकर यांनी अनेक विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही घडवले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही निवृत्त मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी नानांची नाना रुपे उलगडून दाखवली आहेत. चतुरंगचे मार्गदर्शक आदरणीय अभ्यंकर ...

शाळेसाठी समर्पित माळी सर

शाळेसाठी समर्पित माळी सर

आपण कोण या ओळखीपेक्षा आपल्या शाळेची ओळख, विद्यार्थ्यांची ओळख जास्त महत्त्वाची. त्यासाठी जगणं. पडेल ते काम विना तक्रार करण. याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माळीसर. त्यांनी विनाअनुदानित शाळेचा ग्रंथालय विभाग सांभाळला. ...

जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यानी घेतली निलेश राणे यांची भेट

जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यानी घेतली निलेश राणे यांची भेट

उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा दिला शब्द गुहागर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्गदर्शनानुसार नुकत्याच पार पडलेल्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी ...

ईश्वर हलगरे यांच्या कादंबरीला अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

ईश्वर हलगरे यांच्या कादंबरीला अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

गुहागर : येथील शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे यांच्या 'आरसा' या कादंबरीला नाशिक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. यापूर्वी या कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

ज्युदोवर निस्सिम प्रेम करणारा क्रीडा प्रशिक्षक रमेश

ज्युदोवर निस्सिम प्रेम करणारा क्रीडा प्रशिक्षक रमेश

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सुखाच्या दिवसांकडे सुरु झालेला रमेशचा जीवनप्रवास वयाच्या 41 व्या वर्षी एका अपघाताने थांबवला. ज्युदो खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय झेप घेणाऱ्या या गुणवान खेळाडूने आपल्यासारखे अनेक खेळाडू गुहागर तालुक्यातून ...

जीवंत खवलेमांजरासह तिघांना पकडले

जीवंत खवलेमांजरासह तिघांना पकडले

धोपावेतील घटना, वन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई गुहागर, ता. 2 : तालुक्यातील धोपावे येथे खवलेमांजराची तस्करी करताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई वन विभाग रत्नागिरी आणि स्थानिक ...

राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करायच्या. त्यासाठी राज्य सरकार शिक्षण विभागाला ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. असा निर्णय  बुधवार, ...

Page 334 of 384 1 333 334 335 384