Tag: Guhagar News

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

गुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात ...

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

नाशिकमधील व्यक्तीची गुहागर पोलीसांत धाव गुहागर, ता. 09 : पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांनी फ्लॅट देतो सांगून 14 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणुक केली आहे. ...

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात ...

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तालुक्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेते श्री. प्रमोद महादेव सैतवडेकर यांचे नुकतेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ ...

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

गुहागर : परिवहन महामंडळाचे म्हणजेच एसटीचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये अधिकृतपणे व्हावे या व इतर मागण्याकरिता संपूर्ण राज्यात गेले दहा दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 100% चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील ...

ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार

ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार

गुहागर : रत्नागिरी जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश गोयथळे यांची नुकतीच महाराष्ट्र असोसिएशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल गुहागर तालुका ज्युदो संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.  Nilesh ...

मुलींनी आत्मसंरक्षणाची कला आत्मसात करावी – भरत शेटे

मुलींनी आत्मसंरक्षणाची कला आत्मसात करावी – भरत शेटे

गुहागर : सद्या देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसते. अशा घटना रोखण्यासाठी मदतीची याचना करण्यापेक्षा महिलांनी आत्मसंरक्षणाची कला जोपासल्यास अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाहीत, असे प्रतिपादन गुहागर तालुका ...

ओबीसी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

ओबीसी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

गुहागर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या जिल्हा कार्यकारणीने दिला आहे.Constitution Day on 26th November to meet various ...

आ. जाधव यांचा साखरीआगरच्या मच्छीमारांशी संवाद

आ. जाधव यांचा साखरीआगरच्या मच्छीमारांशी संवाद

खलाशांसह बेपत्ता बोटीबाबत घेतली माहिती गुहागर : समुद्रात मासेमारीसाठी गेलेली जयगड येथील बोट खलाशांसह बेपत्ता झाली. या बोटीवरील ७ पैकी ६ खलाशी हे गुहागर तालुक्यातील आहेत. यातील ३ खलाशी हे साखरीआगर गावातील आहेत आणि यापैकी एकाचा ...

गुहागरात जैविक इंधन, सेंद्रिय खतांचा पहिला प्रकल्प

गुहागरात जैविक इंधन, सेंद्रिय खतांचा पहिला प्रकल्प

श्रीकांत कर्जावकर यांचे प्रतिपादन गुहागर : एमसीएल कंपनीच्या माध्यमातून १० हजार लोकांचे संघटन करुन यामध्ये युवक - युवती, शेतकरी बंधू - भगीनी यांना संघटित करून पुढील वर्षी २६ जाने. रोजी ...

भाताच्या लोंब्या दाण्यांविना; शेतकरी संकटात

भाताच्या लोंब्या दाण्यांविना; शेतकरी संकटात

गुहागर :  गुहागर तालुक्यात सध्या भात कापणी अंतिम टप्प्यात आली असून कडकडीत उन्हात देखील भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. बहुतांश ठिकाणी भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. भात कापणी ...

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

नापता व मृत्यू झालेल्या खलाशांची सखोल चौकशी करण्यात यावी

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र गुहागर : जयगड मधील नापता असलेल्या बोटीवरील गुहागर तालुक्यातील पाच बेपत्ता असलेल्या खलाशांची व एका खलाशाच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पालशेत ग्रामपंचायतीची दुसऱ्यांदा ग्रामसभा तहकूब

गुहागर : तालुक्यातील पालशेत - निओशी ग्रुप ग्रामपंचायतीने ३१ ऑक्टोबर रोजी पालशेत विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेली ग्रामसभा दुसऱ्यांदा स्थगित करावी लागली. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा ...

अवकाळी पावसामुळे पिक लांबणीवर पडण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे पिक लांबणीवर पडण्याची शक्यता

गुहागर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गुहागर तालुक्‍यातील सडे जांभारी, काताळे, ...

तवसाळ विजयगड स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

तवसाळ विजयगड स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सह्याद्री प्रतिष्ठान आणि तवसाळ ग्रामस्थांचे योगदान गुहागर : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत गुहागर विभागाच्यावतीने आणि तवसाळ ग्रामस्थांच्या सहभागाने तवसाळ येथील विजयगडाच्या संवर्धन मोहिमेला प्रारंभ केला आहे. या ...

शृंगारतळी आठवडा बाजार 13 नोव्हेंबर पासून सुरू

शृंगारतळी आठवडा बाजार 13 नोव्हेंबर पासून सुरू

गुहागर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रा.पं.च्या हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठेतील आठवडा बाजार तब्बल दीड वर्षानंतर १३ नोव्हेंबरला पुन्हा सुरू होत असल्याची माहिती पाटपन्हाळे ग्रा.पं. सरपंच संजय पवार यांनी दिली.Patpanhale in Guhagar ...

खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने

खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील पंचायत समिती खोडदे गणात विविध विकास कामांची भुमीपुजने करण्यात आली तसेच गणातील शिवसैनिकांचा मेळावा पाचेरी सडा येथे ...

गुहागरात “एक दिवा शहिदांसाठी” उपक्रम संपन्न

गुहागरात “एक दिवा शहिदांसाठी” उपक्रम संपन्न

शिवतेज फाऊंडेशन तर्फे वीर पत्नींचा सन्मान गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवान तसेच सीमेवर लढणार्‍या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्‍या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी ...

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

गुहागर : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोषी जैतापकर यांच्या माध्यमातुन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दीपावलीच्या निमित्ताने उटणे वाटप करण्यात आले.Through ...

“पिपिलिका मुक्तिधाम” कादंबरीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

“पिपिलिका मुक्तिधाम” कादंबरीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

गुहागर : कादवा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने "पिपिलिका मुक्तिधाम" या कादंबरीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ वाड्मय पुरस्कार २०१९-२० ने नुकतेच गौरविण्यात आले. हा समारंभ परशुराम साई खेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, ...

Page 326 of 384 1 325 326 327 384