रवी बागकरवरील उपचारांबाबत समाधानकारक उत्तरे नाहीत
आमदार जाधव संतापले, रुग्णालयाला कोविड उपचारांना परवानगी कशी मिळाली ? गुहागर : प्रकृती उत्तम असतानाही रवी बागकर यांचा मृत्यू का झाला. या प्रश्र्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार भास्करजाधव संतापले. ...