लायन्स क्लब जगातील सर्वात मोठा समाजसेवक
तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे गौरोद्गार गुहागर, ता. 10 : इंटरनॅशनल लायन्स क्लब हा जगातील सर्वात मोठा समाजसेवा करणारा क्लब आहे. या क्लबचे शिस्तप्रिय पदाधिकारी, वेळेचे व कार्यक्रमांचे योग्य नियोजन हे ...
तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे गौरोद्गार गुहागर, ता. 10 : इंटरनॅशनल लायन्स क्लब हा जगातील सर्वात मोठा समाजसेवा करणारा क्लब आहे. या क्लबचे शिस्तप्रिय पदाधिकारी, वेळेचे व कार्यक्रमांचे योग्य नियोजन हे ...
कऱ्हाडे ब्राह्मण संघ व संस्कार भारतीतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 10 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२ रोजी ...
नगरपंचायतचे आयोजन, वेशभुषेतील विद्यार्थी रॅलीचे आकर्षण गुहागर, ता. 9 : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी गुहागर नगरपंचायत आणि जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 यांच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले ...
गुहागर, ता.09 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त गुहागर पोलिस बांधवांना राखी बांधण्यात येणार आहे. या बाबतचे पत्र आज महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा, सौ. ...
गुहागर, ता. 09 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने 'हर घर तिरंगा' या मोहिमेची सुरुवात केली आहे. या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब, पंचायत समिती दापोली आणि जालगाव ग्रामपंचायत यांच्या ...
विद्यार्थी व मनसेची गुहागर आगारात धडक गुहागर, ता. 08 : तालुक्यात नियमितपणे सुरू झाले. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती, ती म्हणजे एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी ...
गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद आदर्श शाळा वरवेली नं २ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शाळेची जनजागृती फेरी काढण्यात आली. केंद्र पाटपन्हाळे तालुका गुहागर येथील शाळा वरवेली नं २. ...
गुहागर, ता. 08 : केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. ०६ ...
राष्ट्र सेविका समितीने केले होते स्पर्धेचे आयोजन ; 6 संघ सहभागी गुहागर, ता. 08 : देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावाला. हिरकणी महिला बचत गटाचा द्वितीय ...
गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या वतीने दि. 8 ते 10 ऑगस्ट रोजी नाशिक येथे 49 व्या राज्यस्तरीय सिनियर गट जुदो स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ...
गुहागर, ता. 08 : शहरातील देवपाट, खालचापाट, गुरव वाडी, चिंतामणी नगर, बाजारपेठ परिसरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण / बूस्टर डोसचे आयोजन करण्यात आले होते. हा लसीकरण कॅम्प रंगमंदिर गुहागर देवपाट ...
गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद शाळा कर्दे नं- १ शाळेची ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गावात दुसऱ्यांदा प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीद्वारे प्रत्येक वाडीत जाऊन ...
जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन केशव भट, अध्यक्ष, जनजागृती संघ, रत्नागिरीरत्नागिरी, ता. 08 : : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे जनजागृती संघाच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित ...
गुहागर, ता. 08 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) नूकतेच “कायदेविषयक जनजागृती शिबिर” संपन्न झाले. हे शिबीर महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर गुहागर ...
प्राथमिक चौकशीत महिलांचे उत्तर, त्या मुली नातेसंबधांतील गुहागर, ता. 07 : या अल्पवयीन मुली नातेसंबंधामधील असून त्यांना मुंबई (Mumbai) पहाण्यासाठी आम्ही घेऊन गेलो होतो. घरांच्यांनी परवानगी दिली नसती म्हणून काहीही ...
अवघ्या 12 तासांत शोध लावण्यात गुहागर पोलिसांना यश गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल आरमारकर मोहल्ला येथील 2 महिला, 17 वर्ष, 13 वर्ष आणि 11 वर्षांच्या 3 अल्पवयीन मुली आणि ...
झोंबडीतील घटना, वाद झाल्याने स्पर्धा अर्ध्यावर रद्द गुहागर, ता. 06 : तालुक्यातील झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परवानगी घेतलेली ...
तहसिलदारांचे रास्तभाव धान्य दुकानदारांना आदेश गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बीएमसी पेन्शन धारक आदी शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या व्यक्ती रेशनकार्डाव्दारे शासकीय अन्नधान्य ...
शामकांत खातू अध्यक्ष, संतोष वरंडे, सचिव तर सचिन मुसळे खजिनदार गुहागर, ता. 06 : सामाजिक कामात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेची लायन्स क्लब चिपळूणच्या पुढाकाराने गुहागरमध्ये ...
गुहागर, ता.06 : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग (Marathi Language Department, Government of Maharashtra), राज्य मराठी विकास संस्था आणि MAAP EPIC Communication Pvt. Ltd यांच्या संयुक्त विद्यमाने लो. टिळक अंकनाद ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.