Tag: guhagar news in marathi

Response to Pai Wari in Ratnagiri

पायी वारीला रत्नागिरीत अभुतपूर्व प्रतिसाद

तीन हजारांहून अधिक वारकरी सहभागी रत्नागिरी, ता.12 : शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित पहिल्या पायी वारीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन हजारहून अधिक वारकऱ्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये ...

Golden Jubilee of Abhyankar Children's Temple

आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरचा सुवर्णमहोत्सव साजरा

रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरचा सुवर्णमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सौ. सुमिता भावे, सचिव राजीव गोगटे, ...

Gram Panchayat by-election in Guhagar

निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा

भाजपच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट मुंबई, ता. 12 : राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार ...

Darad collapse damage

पडवेत दरडीने पाडली घराची भिंत

कोणतीही जीवितहानी नाही गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या डोंगरभागाची दरड कोसळून घराची भिंत पडली आहे.  गुरूवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. ...

Animal deaths due to lightning

संगमेश्वरमध्ये गोठ्यावर वीज पडून 13 जनावरांचा मृत्यू

रत्नागिरी, ता. 09 : संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून लागलेल्या आगीत 13 जनावरे जळून मृत्युमुखी पडली आहेत.  ही दुदैवी घटना शुक्रवार दि. 8 रोजी रात्री घडली. या आगीमुळे ...

Orissa students tour Maharashtra

ओरीसातील विद्यार्थ्यांनी अभ्यासली महाराष्ट्राची संस्कृती

दिल्‍ली, ता. 9 : एक भारत श्रेष्ठ भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत ओरीसातील 50 विद्यार्थ्यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. विनिमय कार्यक्रमाचा  एक भाग म्हणून विद्यार्थी 29 जून रोजी ...

Voter lists on 8 August

प्रारुप मतदार याद्या 18 जुलैला होणार प्रसिध्द

8 ऑगस्टला मतदारकेंद्र निहाय मतदार याद्या मिळणार गुहागर, ता. 09 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Election) ग्राह्य धरल्या जाणाऱ्या मतदार (Voters) याद्या 18 जुलैला प्रसिध्द होणार आहेत. हरकती व ...

MSEDCL price hike

वीज ग्राहकांना महावितरणचा शॉक

जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार मुंबई, ता.09 : आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक शॉक देणारी बातमी आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ ...

Introduction to Shinzo Abe

शिंजो आबे यांचा अल्पपरिचय

शिंजो आबे यांचं टोपणनाव 'द प्रिंस' आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ...

Introduction to Shinzo Abe

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

गुहागर,  ता. 09 : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी नारा प्रदेशातील प्रचार कार्यक्रमात दोनदा गोळी लागल्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आबे, जपानचे सर्वाधिक काळ सेवा करणारे ...

गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi,

चला फडकवू तिरंगा

मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग गुहागर, ता.08 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” ...

Leaving Guhagar Gana reservation

गुहागर गण आरक्षण सोडत 13 रोजी

जि. प. गटांचे आरक्षण रत्नागिरीत गुहागर, ता.08 : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात ...

Ratnagiri District info on chat bots

जिल्हयाची माहिती चॅट बॉट वर

पालक सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी दि. 07 :  आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येकाला जिल्हयातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉटसअप ...

KMSP Ratnagiri

कोमसाप रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी तेजा मुळ्ये

रत्नागिरी, ता. 07 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नूकतीच बैठक घेण्यात आली. ही  बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष व केंद्रीय निरीक्षक गजानन पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे ...

Guhagar Sangeet Rajni program

गुहागर श्री देव व्याडेश्वर मंदिरात संगीत रजनी

गुहागर, ता. 07 आषाढी एकादशी निमित्त रविवार दि. 10 जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे परशुराम सभागृह, गुहागर येथे संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी ...

Ayushman Bharat Yojana

आयुषमान भारत योजनेत लाखांहून अधिक आरोग्य केंद्रे

नवी दिल्ली, ता. 7 : आयुषमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतून एक लाखांहून अधिक आरोग्य सुविधा केंद्रांची यशस्वी नोंदणी आरोग्य सुविधा अभिलेखागारात (HFR) झाली आहे.  हा ऐतिहासिक मैलाचा ...

Mango Gardener Workshop

हेदवी येथे साहिल मँगो सप्लायर्सच्यावतीने कार्यशाळा

गुहागर तालुक्यातील आंबा बागायतदार आणि व्यवसायीकांसाठी गुहागर, ता. 06  :  तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र आणि नोकरी - व्यवसायानिमित्ताने चिंचवड पुणे येथे स्थायिक असणारे राजेंद्र रमेश गडदे यांच्या साहिल मँगो सप्लायर्स ...

Tree Plantion at Tavasal

तवसाळ येथे ताडबियांची लागवड

गुहागर, ता. 06  :  तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या पुढाकाराने व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तवसाळ येथे समुद्रकिनारी ताडबियांची लागवड करण्यात आली. संपुर्ण देशभरात ताड झाडांची लागवड, त्याचे ...

Agriculture day in Palpene village

पालपेणे गावात कृषिदिन साजरा

गुहागर, ता. 06  :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त   दि. १ जुलै २०२२ रोजी  कृषि दिनानिमित्त, पालपेणे गावातील जि. प. शाळा क्र. २ मध्ये कृषी दिन साजरा करण्यात ...

Sarkhel Kanhoji Angre

सरखेल कान्होजी आंग्रे

इंग्रज, फ्रेंच, मुघल, पोर्तुगीज, आणि इतर परकीय सत्ताना अरबी समुद्राचे पाणी पाजणारे, त्यांना जशास तसे उत्तर देणारे मराठा साम्राज्याचे प्रथम आरमार प्रमुख दर्याबहाद्दर सरखेल कान्होजी आंग्रे. स्व:पराक्रमाने इतिहासात मराठा साम्राज्याचा ...

Page 167 of 168 1 166 167 168