Tag: guhagar news in marathi

Alumni maintain a bond

माजी विद्यार्थ्यांनी जपले ऋणानुबंध

शाळेतील 14 खोल्या व भव्य रंगमंदिरचे रंगकाम करणेस अमूल्य योगदान गुहागर, ता. 16 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतानाच शाळेप्रती आपले ...

Reduction in VAT on Petrol Diesel

पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात

सामान्य जनतेला दिलासा ; भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 16 :  पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ...

Dangerous power poles

गुहागर तालुक्यावर सडलेल्या वीज खांबांची आपत्ती

सुमारे 400 धोकादायक वीज खांबांची टांगती तलवार गुहागर, ता. 16 : तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका महावितरणाला बसला आहे. सडलेल्या खांबांबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी गुहागरच्या नैसर्गिक आपत्ती ग्रुपवर झळकत आहेत. यामुळे ...

अभियाना’च्या नावाखाली फसव्या भर्ती

जनतेने सावधगिरी बाळगण्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली, ता. 15 : केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने, मंत्रालयाच्या नावाचा हेतुपुरस्सर वापर करून भर्ती प्रक्रिया राबवीत असलेल्या  एका बनावट संस्थेच्या दाव्यांकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. ...

Sea water in Velneshwar population

वेळणेश्वर मच्छिमार लोकवस्तीत उधानाचे पाणी घुसले

किनाऱ्यावरील 18 घरांसह लगतच्या बागायतीमध्ये पाणी शिरल्याची घटना गुहागर, ता. 15 :  गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमार समाजाच्या लोकवस्ती मध्ये शुक्रवारी सकाळी समुद्राच्या उधानाचे पाणी घुसले. लोकवस्तीत समुद्राचे पाणी ...

Dedication of the chariot by Chaitali Medical

चैताली मेडिकलतर्फे वैकुंठ रथाचे 16 रोजी लोकार्पण

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पहिले मेडिकल म्हणून नावलौकीक असलेल्या शहरातील चैताली मेडिकलचे प्रमुख अरूण ओक यांनी आपल्या चैताली मेडिकलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहरासाठी  वैकुंठ रथ देऊ केला आहे.  16 जुलै ...

Reduction in VAT on Petrol Diesel

पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा अन्सारींवर आरोप

हमीद अन्सारींच्या कारकिर्दीची चौकशी ; जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची मागणी गुहागर, ता. 15 : काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या ...

Free vaccinations for adults

प्रौढांसाठी ७५ दिवस वर्धक मात्रा मोफत

केंद्र सरकारची घोषणा नवी दिल्ली, ता.15 : सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी ...

Students felicitated at Guhagar

गुहागर खालचापाट येथे विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांनी यशाची व्याप्ती वाढवावी - निलेश गोयथळे गुहागर, ता. 15 : विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मर्यादित न ठेवता त्या यशाची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे क्रीडा शिक्षक ...

Kunbi Samaj felicitates the students

कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

१७ जुलै पर्यंत फॉर्म व गुणपत्रकाची छायांकीत प्रत जमा करावी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांसाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  कुणबी समाजाचे लोकनेते, ...

Gurupournima program at KDB College

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात गुरुपौर्णिमा संपन्न

गुहागर, ता. 13 : एज्युकेशन सोसायटीचे, खरे ढेरे भोसले महाविद्यालय (Khare Dhere Bhosle College) येथे माहिती तंत्रज्ञान विभागमध्ये (BSC IT) गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान विभागाबरोबर संगणकशास्त्राचे ...

गुहागर वैश्य समाज संघटने तर्फे गुणवंतांचा सत्कार

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका वैश्य समाज संघटने तर्फे इयत्ता १० वी, १२ वी आणि पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील गुणवंतांनी ...

Demand for Sakwa in Varveli ignored

अंत्ययात्रेचा प्रवास कंबरभर पाण्यातून

वरवेली तेलीवाडी, साकवाची अनेक वर्षांची मागणी दुर्लक्षित गणेश किर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य, वरवेली गुहागर, ता. 13 : पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले की वरवेली तेलीवाडीतील एखाद्याचा मृत्यू ही ...

Continue student bus rounds

गुहागर तालुक्यातील विद्यार्थी बस फेऱ्या सुरू ठेवा

गुहागर तालुका भाजप आग्रही ; आगार व्यवस्थापक यांना निवेदन गुहागर, ता. 12 : दोन वर्षाच्या कोरोना महामारी संसर्गाच्या कालखंडानंतर नवीन शैक्षणिक हंगामात गुहागर तालुक्यामधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक ...

Ashadi Ekadashi at Tavasal

तवसाळ येथील आषाढी एकादशीची दिंडी

निलेश सुर्वेगुहागर, ता. 12 : तालुक्यातील तवसाळ आगर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात बाबर-तांबडवाडीतील वारकरी दिंडीच्या सहभागाने अधिकच द्विगुणीत झाला. Ashadi Ekadashi at Tavasal ...

SSC passing students felicitated

शाळेच्या वतीने SSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद - दीपक कनगुटकर गुहागर, ता. 12 : दहावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच वाखाण्याजोगी आहे. शाळेतील शिक्षक व पालक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची ...

Success of Jivan Education School

जीवन शिक्षण शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

जवाहर नवोदयच्या प्रवेश परिक्षेत 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत गुहागर, ता. 12 : जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या शाळेत 2021 – 22 मध्ये जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा घेण्यात आली. ...

Dindi in Abhyankar Children's Temple

बालकमंदिरात अवतरले बालवारकरी

आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिराची अध्यात्म मंदिरापर्यंत पायी वारी रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरच्या बालवारकऱ्यांनी दिंडी काढून जल्लोष केला. विठुरायाचा गजर करत करत बालवारकरी आनंदित झाले. ...

Response to Pai Wari in Ratnagiri

पायी वारीला रत्नागिरीत अभुतपूर्व प्रतिसाद

तीन हजारांहून अधिक वारकरी सहभागी रत्नागिरी, ता.12 : शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित पहिल्या पायी वारीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन हजारहून अधिक वारकऱ्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये ...

Golden Jubilee of Abhyankar Children's Temple

आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरचा सुवर्णमहोत्सव साजरा

रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरचा सुवर्णमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सौ. सुमिता भावे, सचिव राजीव गोगटे, ...

Page 166 of 168 1 165 166 167 168