Tag: Guhagar News

काँग्रेसच्या आश्वासनांच्या बोजामुळे कर्नाटक कर्जबाजारी

गुहागर न्यूज : भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) कर्नाटक सरकारला आर्थिक स्थितीबाबत इशारा दिला आहे. वर्ष २०२३-२४ साठीच्या कॅगच्या अहवालानुसार, कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारच्या पाच गॅरंटी योजनांमुळे राज्याच्या आर्थिक ...

Sujata Karekar is No More

दैनिक प्रहारचे तालुकाप्रतिनिधी आशिष कारेकर यांना मातृशोक

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील रहिवासी व दैनिक प्रहारचे गुहागर तालुका प्रतिनिधी आशिष कारेकर यांच्या मातोश्री कै. सुजाता सुरेश कारेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 69 व्या ...

Immersion of Gauri Ganpati idol in Guhagar

गुहागरात गौरी गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका, समुद्र व नदी नाल्यामध्ये विसर्जन गुहागर, ता. 03 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी गणपतींच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्रकिनारी व नदी नाल्यामध्ये गणपती बाप्पा मोरया.. ...

Young woman dies in bus crash

खेड बसच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

गुहागर, ता. 03 : मुंबई गोवा महामार्गावर मुठवली गावातील हॉटेल नम्रता गार्डन येथे एस टी बस चालकाने एका एक्सेस स्कुटी दुचाकील धडक दिल्याने स्कूटीवरून प्रवास करणारी युवती जागीच ठार झाल्याची ...

भास्कर जाधव

उद्या रेवानदी ते पिंपळवट रस्त्याचे उद्घाटन

गुहागर, ता. 30  तालुक्यातील रेवानदी ते पिंपळवट रस्त्याचे उद्घाटन उद्या रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. गुहागरचे आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव व रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ...

Manoj Jarange demand finally accepted

मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी अखेर मान्य

राज्य सरकारचा मोठा निर्णय; थेट शासन निर्णय काढला मुंबई, ता. 30 : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु केले असतानाच राज्य सरकारने एक मोठा ...

जागतिक पटलावर भारताची सांस्कृतिक छाप

Guhagar news : कुठियाट्टमच्या शास्त्रीय रंगभूमीवरचा गंभीर आविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांतून येणारा कालातीत नाद, छाऊ नृत्याचा ठसा, कोलकात्याच्या दुर्गापूजेत सामूहिक आस्था आणि गुजरातच्या गरब्यातील लयबद्ध आनंद, भारतीय जीवनपद्धतीची ही रूपं युनेस्कोच्या ...

Padve Tantamukti President Vilas Gadade

पडवे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास गडदे

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 :  तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची तहकूब 15 ऑगस्टची ग्रामसभा  सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त आणि ...

नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती

नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती

पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : वेळणेश्वर  जि. प. गटाच्या माझी सदस्या सौ. नेत्राताई ठाकुर यांची जिल्हा नियोजन सदस्य पदी नियुक्ती करण्यात ...

Appreciable performance of Guhagar Police

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

गुहागर, ता. 29 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चाकरमानी यावर्षी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने दाखल ...

Guhagar's Ganesha idol in Europe

गुहागरची गणेश मूर्ती सातासमुद्रापार

गुहागर, ता. 29 : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा केला जातो. कामानिमित्त युरोपमध्ये असलेल्या राज्यातील तरुण तरुणी सलग तिसऱ्या वर्षी गणेशोत्सव साजरा करत आहेत. या उत्सवासाठी ...

300 Years Old Tradition of Hand-made Ganesh Idol

पर्यावरणपूरक गणेशमुर्तीची 300 वर्षांची परंपरा

कोळथरेतील महाजन, पुजन केलेल्या मातीपासून बनवतात मूर्ती गुहागर, ता. 27 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज घरोघरी आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. या उत्सवातून विविध परंपरांचे दर्शनही होत असते. कोळथरे ...

Poetry recitation competition at Khare-Dhere-Bhosale College

खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयात काव्य वाचन स्पर्धा

गुहागर, ता. 28 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी, युवाशक्ती विभाग यांच्यावतीने खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वांग्मय मंडळ यांच्या वतीने 'श्रावणधारा' या विषयावर स्वलिखित कविता वाचन  स्पर्धा ...

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी कादंबरीची दखल

बाळासाहेब लबडे लिखित "द लास्ट फोकटेल" वाचकांच्या चर्चेत गुहागर, ता. 28 : सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची कादंबरी "द लास्ट फोल्कटेल" (इंग्रजी अनुवाद – डॉ. विलास साळुंखे, ...

Family of missing teacher from Guhagar found

गुहागरातील बेपत्ता शिक्षक कुटुंबीय सापडले

गुहागर,  ता. 28 : गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज गुरुवारी सकाळी त्यांचा माण तालुक्यातील गोंदवले ...

Asmi More selected for tennis ball cricket tournament

अस्मी मोरे ची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी  निवड

गुहागर, ता. 26 : पाटपन्हाळे गावातील गणेश वाडी येथील अस्मी मोरे हिचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामधून निवड झाली. अस्मि ही अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले नावलौकिक करते. अस्मी हिने ...

Award announced for Chimbore war novel

चिंबोरे युद्ध कादंबरी ठरली उत्कृष्ट

सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर, नोव्हेंबरमध्ये वितरण गुहागर, ता. 26 : श्री दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानतर्फे  बाळासाहेब लबडे यांच्या "चिंबोरे युद्ध" कादंबरीला ‘उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ...

Gimvi-Deoghar Dumping Ground

भाजी विक्रेत्यांकडून गिमवी-देवघर डम्पिंग ग्राऊंड

दुर्गंधीने वाहनचालक त्रस्त, स्थानिक प्रशासन सुस्त गुहागर, ता. 26 : चिपळूण-गुहागर मार्गावरील देवघर ते गिमवी दरम्यान, रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेत्यांनी डंम्पींग ग्राऊंड केल्याचे दिसून येत आहे. टाकाऊ, सडलेला भाजीपाला येथे ...

Educational material to Sheer School by Satyam Foundation

सत्यम फाउंडेशन तर्फे शीर शाळेला शैक्षणिक साहित्य

गुहागर, ता. 26 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असलेल्या सत्यम फाऊंडेशन जत जिल्हा सांगली या संस्थेतर्फे तसेच ए. सी. आय. वर्ल्डवाइल्ड या संस्थेच्या मदतीने केंद्रशाळा ...

भारताला मोठा झटका

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, अधिसूचना जारी गुहागर, ता. 26 : भारताच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अखेर मोठा झटका दिल्याचे बघायला मिळतंय. चर्चा करून मार्ग ...

Page 1 of 351 1 2 351